Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये मिळणार हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल! क्लेम करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Garena Free Max Redeem Codes For 28 November 2025: फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना पुन्हा एकदा स्पिन करून रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी प्लेअर्सना काही डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 28, 2025 | 09:23 AM
Free Fire Max: गेममध्ये मिळणार हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल! क्लेम करण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स

Free Fire Max: गेममध्ये मिळणार हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल! क्लेम करण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झाला व्हेकेशन रिंग ईव्हेंट
  • पुढील 12 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार ईव्हेंट
  • डायमंड खर्च करून स्पिन करावे लागणार
फ्री फायर मॅक्समध्ये सतत नवीन गेमिंग ईव्हेंटची एंट्री होत आहे. आता पुन्हा एकदा गेममध्ये एका नवीन ईव्हेंटची एंट्री झाली आहे. हा एक व्हेकेशन रिंग ईव्हेंट आहे. यामध्ये प्लेअर्सना हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल जिंकण्याची संधी मिळणार आहे. यामुळे तुमच्या कॅरेक्टरला गेममध्ये फंकी आणि कूल लुक मिळणार आहे. याशिवाय, ईव्हेंटमध्ये वेपन स्किन क्लेम करण्याची देखील संधी मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या बंदूकची शक्ती अनेक पटीने वाढणार आहे. याशिवाय यूजर्सना त्यांच्या शत्रूंना हरवण्यासाठी मदत होणार आहे. जर तुम्हाला या सर्व वस्तू मिळवायच्या असतील, तर हा गेमिंग इव्हेंट तुमच्यासाठी आहे.

अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हेकेशन रिंग ईव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा व्हेकेशन रिंग ईव्हेंट गेममर्ससाठी लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 12 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या गममध्ये प्लेअर्सना रिवॉर्ड्स म्हणून सि फॉम, ब्रिनी शोअर आणि हॉलिडे वाईब्स बंडल क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच प्लेअर्सना M500-Seahorse वेपन स्किन देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नाही तर प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये यूनिवर्सल रिंग टोकन क्लेम केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – YouTube) 

बंडल

  • सि फॉम
  • ब्रिनी शोअर
  • हॉलिडे वाईब्स बंडल
  • वेपन स्किन
  • M500-सि हॉर्स

इतर रिवॉर्ड्स

  • युनिर्वसल रिंग टोकन

स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार डायमंड

या ईव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करावे लागणार आहेत. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 20 डायमंड खर्च करावे लागणार आहेत. पाच वेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 90 डायमंड खर्च करावे लागणार आहेत.

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • आता तुम्हाला टॉपला व्हेकेशन रिंग इवेंट दिसेल त्यावर टॅप करा.
  • स्पिन करण्यासाठी प्रेस करा.
  • यानंतर तुम्हाला रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
तुमच्या माहितीसाठी, हा लक रॉयल इव्हेंट आहे. रिवॉर्ड्स तुमच्या नशिबावर अवलंबून असतील. गेम डेव्हलपर गॅरेना असा विश्वास ठेवते की अशा प्रकारचे इव्हेंट गेमरचा अनुभव वाढवतात.यामुळे डायमंड वाचतात आणि गेमिंग अनुभव सुधारतो.

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FF7TRD2SQA9F
  • FF8HG3JK5L0P
  • FF5B6YUHBVF3
  • FFR3GT5YJH76
  • FFK7XC8P0N3M
  • FFBJ-2786-KH95
  • FFIC33NTEUKA
  • ZZZ76NT3PDSH
  • UVX9PYZV54AC
  • FFB2GH3KJL56
  • FF5B6YUHBVF3
  • FFCMCPSJ99S3
  • FF9MJ31CXKRG
  • XZJZE25WEFJJ
  • FF2VC3DENRF5
  • FF1V2CB34ERT

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: New event started in free fire players have to spin with diamonds for claim rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित
1

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
2

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव
3

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव

Samsung Galaxy Unpacked 2026: कधी आणि कुठे सुरु होणार सॅमसंग लाईव्ह ईव्हेंट? कोणते डिव्हाईस होणार लाँच? जाणून घ्या
4

Samsung Galaxy Unpacked 2026: कधी आणि कुठे सुरु होणार सॅमसंग लाईव्ह ईव्हेंट? कोणते डिव्हाईस होणार लाँच? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.