Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GPay मध्ये आले नवे ‘पॉकेट मनी’ फीचर! एकाच UPI ने संपूर्ण कुटूंब करू शकणार पेमेंट, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

GPay Pocket Money Feature: तुम्ही देखील गुगल पे यूजर आहात का? कंपनी एक नवीन फीचर घेऊन आली आहे. हे नवीन फीचर विशेषत: वयोवृद्ध आणि लहान मुलांसाठी सुरु करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 11, 2026 | 12:11 PM
GPay मध्ये आले नवे 'पॉकेट मनी' फीचर! एकाच UPI ने संपूर्ण कुटूंब करू शकणार पेमेंट, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

GPay मध्ये आले नवे 'पॉकेट मनी' फीचर! एकाच UPI ने संपूर्ण कुटूंब करू शकणार पेमेंट, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • GPay चे ‘पॉकेट मनी’ फीचर एकाच यूपीआय आयडीवर 5 सदस्यांना जोडण्याची सुविधा देत असून बँक अकाऊंट नसलेले सदस्यही पेमेंट करू शकतात.
  • हे फीचर NPCI च्या यूपीआय सर्कलवर आधारित असून प्रायमरी यूजरच्या अकाऊंटमधून सेकेंडरी मेंबर्स नियंत्रित मर्यादेत व्यवहार करू शकतात.
  • सेटअप प्रक्रियेत क्यूआर कोड स्कॅन, लिमिट सेट करणे आणि ओळख पडताळणी आवश्यक असून सुरक्षिततेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
टेक कंपनी गुगलच्या मालकीचे पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पेमध्ये एक नवीन फीचर लाँच करण्यात आले आहे. या नव्या फीचरचं नाव पॉकेट मनी फीचर असं आहे. या नव्या फीचरमध्ये एकाच यूपीआय आयडीचा वापर संपूर्ण कुटूंब करू शकणार आहे. या फीचरमध्ये तुम्ही घरातील अशा लोकांना देखील जोडू शकणार आहात, ज्यांच्याकडे बँक अकाऊंट नाही. हे विशेषतः लहान पेमेंटसाठी तयार केलेल्या NPCI च्या UPI सर्कल फीचरवर आधारित आहे. नावावरून स्पष्ट होत आहे की, हे फीचर लहान मुल आणि वयोवृद्धांसाठी पॉकेट मनीचे काम करणार आहे. गूगलचे नवे ‘पॉकेट मनी’ फीचर कसे काम करणार आहे, जाणून घेऊया.

Amazfit T-Rex Ultra 2 भारतात लाँच! 30 दिवसांची बॅटरी आणि 180+ स्पोर्ट्स मोडसह मिळणार हे फीचर्स, किंमत वाचून व्हाल थक्क

गुगल पे चे नवीन पॉकेट मनी फीचर

NPCI ने गेल्यावर्षी यूपीआय सर्कल सर्विसची सुरुवात केली होती. यामध्ये एकच यूपीआय अकाऊंटचा वापर 5 सदस्य करू शकतात. गूगलचे पॉकेट मनी फीचर देखील यावर आधारित आहे. गुगल पे च्या नव्या फीचरमध्ये घरातील 5 सदस्य त्यांचे अकाऊंट लिंक करू शकणार आहेत. या नव्या फीचरची सर्वात खास गोष्ट म्हणजे ज्या सदस्यांकडे बँक अकाऊंट नाही, ते सदस्य देखील यूपीआय सर्विसचा वापर करू शकणार आहेत. उर्वरित सदस्य फक्त प्रायमरी मेंबरच्या बँक अकाऊंटमधून UPI पेमेंट वापरू शकतील.  (फोटो सौजन्य – Pinterest)

GPay मध्ये पॉकेट मनी फीचर कसे सेट कराल?

  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल पे अ‍ॅप लाँच करावा लागणार आहे.
  • आता अ‍ॅप ओपन करा आणि प्रोफाईल स्क्रीनवर तुम्हाला यूपीआय सर्कल ऑप्शन दिसणार आहे.
  • आता सेटअप पॉकेट मनीवर टॅप करा.
  • आता तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव किंवा नंबर निवडावे लागणार आहे, ज्याला तुम्हाला फीचरमध्ये जोडायचे आहे.
  • ज्या व्यक्तीला तुम्हाला यूपीआय सर्कलमध्ये जोडायचं आहे, त्या व्यक्तीच्या यूपीआय सर्कलचा क्यूआर कोड तुम्हाला स्कॅन करावा लागणार आहे.
AI+ चा नवा धमाका! 6,000mAh बॅटरीसह लाँच केले स्वस्त 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
  • इथे तुम्हाला मंथली लिमिट किंवा अप्रूव एवरी पेमेंटवाल्या पर्यायापैकी एकाची निवड करावी लागणार आहे.
  • आता तुमचे डिटेल्स आणि सेकेंडरी यूजरची माहिती आणि आधार नंबर एंटर करा.
  • इथे यूपीआय पिन एंटर करा आणि विनंती पाठवा.
  • सेकेंडरी यूजर जेव्हा विनंती स्विकारले त्यानंतर पॉकेट मनी सर्विस सुरु होणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव, प्रत्येक प्रायमरी मेंबरने सेकेंडरी मेंबरची ओळख व्हेरिफाय करणं आवश्यक आहे. यासाठी सेकेंडरी यूजरच्या आयडीचा तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. कोणत्याही फसवणुकीच्या व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी बँक हा तपशील त्यांच्या नोंदींमध्ये ठेवतात.

Web Title: New pocket money feature launched in google pay whole family can pay in one upi tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • google pay
  • Tech News
  • UPI payment

संबंधित बातम्या

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
2

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
3

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?
4

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.