Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Maps Update: नेव्हिगेशन अ‍ॅपमध्ये आलं नवीन पावर सेविंग मोड! बॅटरी वाचवण्यासाठी होणार मदत, असा करा वापर

Google Maps New Feature: गुगल मॅप्समध्ये सतत नवीन फीचर्स जोडले जात असतात. प्रवासावेळी गुगल मॅप्सचा वापर करताना या फीचर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आता देखील कंपनीने गुगल मॅप्समध्ये एक नवीन फीचर जोडलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 30, 2025 | 01:21 PM
Google Maps Update: नेव्हिगेशन अ‍ॅपमध्ये आलं नवीन पावर सेविंग मोड! बॅटरी वाचवण्यासाठी होणार मदत, असा करा वापर

Google Maps Update: नेव्हिगेशन अ‍ॅपमध्ये आलं नवीन पावर सेविंग मोड! बॅटरी वाचवण्यासाठी होणार मदत, असा करा वापर

Follow Us
Close
Follow Us:
  • बॅटरी वाचवण्यासाठी डिझाईन केलं नवीन अपडेट
  • Google Maps ब्लॅक-एंड-व्हाइट इंटरफेस
  • एक्स प्लॅटफॉर्मवर अनेक यूजर्सनी स्क्रीनशॉट शेअर केले
लोकप्रिय नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म गुगल मॅप्समध्ये आता एका नवीन फीचरचा समावेश करण्यात आला आहे. हे फीचर यूजर्सना त्यांच्या फोनची बॅटरी वाचवण्यासाठी मदत करणार आहे. या नवीन फीचरचं नाव Power Saving Mode असं आहे. हे फीचर सध्या Pixel 10 सीरीज स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या Pixel Feature Drop ईव्हेंटमध्ये कंपनीने या नवीन फीचरची घोषणा केली होती. हे नवीन अपडेट नेव्हिगेशन प्लॅटफॉर्मचा वापर करताना बॅटरी वाचावी आणि दिर्घकाळ अ‍ॅपचा वापर करता यावा, यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे.

Apple Store Noida: iPhone चाहत्यांसाठी खुशखबर! नोएडामध्ये सुरु होणार नवं रिटेल स्टोअर, या दिवशी होणार ओपनिंग

गुगल मॅप्समध्ये नवीन पावर सेविंग मोड समाविष्ट

या Power Saving Mode मध्ये Google Maps ब्लॅक-अँड-व्हाइट इंटरफेस पाहायला मिळतो, ज्यामुळे बॅटरी कंजप्शन कमी होते. यासोबतच स्क्रीनवर लिमिटेड अपडेट दाखवले जातात आणि केवळ महत्त्वाचे नेविगेशन डायरेक्शन मिळते. नोव्हेंबर महिन्यात Feature Drop चा एक भाग म्हणून Google ने गुगल मॅप्समध्ये नवीन पावर सेविंग मोड समाविष्ट केले होते, ज्याचा उद्देश नेव्हिगेशन दरम्यान बॅटरी लाईफ वाढवणं असा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Pixel 10 सीरीज फोनवर मिळालं नवीन फीचर

हे फीचर Pixel 10 सीरीज स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर अनेक यूजर्सनी स्क्रीनशॉट शेअर करत माहिती दिली आहे की, त्यांना त्यांच्या Pixel 10 सीरीज फोनवर गुगल मॅप्समधील हे नवीन फीचर मिळाले आहे. नवीन पावर सेविंग मोडसह, गुगल मॅप्स अ‍ॅप ब्लॅक-एंड-व्हाइट इंटरफेसमध्ये स्विच करतो, स्क्रीन ब्राइटनेस आणि रिफ्रेश रेट कमी करतो, केवळ महत्त्वाचे नेविगेशन इंस्ट्रक्शन दाखवतो.

पावर सेविंग मोडचा वापर कसा करावा?

Google Maps चे पावर सेविंग मोड आता केवळ Pixel 10 सीरीजसाठी उपलब्ध आहे. याचा अर्थ असा आहे की, Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold यूजर्स गुगल मॅप्समधील या नवीन फीचरचा वापर करू शकणार आहेत. हे फीचर केवळ ड्रायव्हिंग मोडवर काम करते. वॉकिंग आणि बाइकिंग नेविगेशनला अद्याप हे नवीन फीचर सपोर्ट करत नाही. Google Pixel 10 सीरीज यूजर्स Google Maps > Settings > Navigation मध्ये जाऊन ड्रायव्हिंग ऑप्शनमधून पावर सेव्हिंग मोड ऑन करू शकतात.

TRAI Report October 2025: Jio ने मारली बाजी, 20 लाख नवीन यूजर्स जोडले! Airtel नेही दाखवली आपली ताकद

पावर सेविंग मोडमध्ये दिसणार केवळ महत्त्वाची माहिती

नेव्हिगेशन सुरु झाल्यानंतर यूजर्स पावर बटन प्रेस करून लॉक स्क्रीनवर लो-पावर मॅप व्यू अ‍ॅक्टिवेट करू शकणार आहेत. एग्जिटसाठी स्क्रीनवर टॅप करा किंवा पावर बटन पुन्हा एकदा प्रेस करा. तुम्हाला पुन्हा पावर सेविंग मोडचा वापर करायचा असेल तर तुम्ही पुन्हा एकदा पावर बटण प्रेस करू शकता. पावर सेविंग मोडमध्ये यूजर्सना केवळ महत्त्वाची माहिती दिसणार आहे. जसे पुढील टर्न आणि या मोडमध्ये स्क्रीनची ब्राइटनेस आणि कलरचा वापर करून बॅटरी वाचवण्यासाठी मदत केली जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google Maps म्हणजे काय?

    Ans: Google Maps हे लोकेशन, नेव्हिगेशन, ट्रॅफिक अपडेट्स आणि मार्गदर्शन देणारे मोफत मॅपिंग अॅप आहे.

  • Que: Google Maps कसे काम करते?

    Ans: Google Maps GPS, उपग्रह माहिती, स्ट्रीट-व्ह्यू डेटा आणि युजर फीडबॅक यांच्या आधारे लोकेशन आणि रूट सुचवते.

  • Que: इंटरनेट शिवाय Google Maps वापरता येतो का?

    Ans: होय! तुम्ही आधी Offline Maps डाउनलोड केल्यास इंटरनेटशिवायही नकाशे वापरू शकता.

Web Title: New power saving mode in google map it will help to save battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • google map new feature
  • Google Mapping
  • Tech News

संबंधित बातम्या

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स
1

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप
2

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत
3

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत
4

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.