Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing Phone 3 vs Samsung Galaxy S25 vs Google Pixel 9: कोणता प्लॅगशिप स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? वाचा स्पेसिफिकेशन्स

Best Flagship Smartphone: अलीकडेच अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे नवीन आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन कमाल फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. अशाच काही स्मार्टफोनबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2025 | 09:27 AM
Nothing Phone 3 vs Samsung Galaxy S25 vs Google Pixel 9: कोणता प्लॅगशिप स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? वाचा स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone 3 vs Samsung Galaxy S25 vs Google Pixel 9: कोणता प्लॅगशिप स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? वाचा स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

2025 च्या पहिल्या सहामाहित Nothing, Samsung आणि Google या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे दमदार प्लॅगशिप स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहेत. यामध्ये Nothing Phone 3, Samsung Galaxy S25 आणि Google Pixel 9 यांचा समावेश आहे. पण अनेकजण गोंधळले आहेत, की कोणता स्मार्टफोन खरेदी करावा आणि कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे? आता आम्ही तुम्हाला तिन्ही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही ठरवू शकता की कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.

अखेर प्रतिक्षा संपली! Nothing चा सर्वात महागडा Smartphone भारतात लाँच, नव्या Glyph Matrix ने सुसज्ज! प्रिमियम रेंजमध्ये आहे किंमत

डिझाईन आणि डिस्प्ले

Nothing Phone 3 मध्ये 6.67-इंच फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये अल्ट्रा-थिन 1.87mm बेजल्स, 120Hz एडेप्टिव रिफ्रेश रेट आणि HDR सपोर्ट देण्यात आला आहे. ब्राइटनेस 4500 निट्सपर्यंत सपोर्ट आहे आणि फोनमध्ये IP68 रेटिंगसह Gorilla Glass 7i सुरक्षा देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X) 

Samsung Galaxy S25 चा 6.2-इंच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देखील 120Hz एडेप्टिव रीफ्रेश रेट सपोर्टसह येतो, मात्र याची पीक ब्राइटनेस 2600 निट्सपर्यंतच सपोर्ट करते. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी Gorilla Glass Victus 2 देण्यात आला आहे आणि
डिव्हाईस बिल्ड IP68 रेटेड आहे. Google Pixel 9 मध्ये 6.3-इंच LTPO OLED स्क्रीन आहे, 2700 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील आहे. स्क्रीनला Gorilla Glass Victus 2 ची सुरक्षा देण्यात आली आहे आणि बिल्डला IP68 रेट केलं आहे.

प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज

Nothing Phone 3 मध्ये Snapdragon 8s Gen 4 (Adreno 825) प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB किंवा 16GB रॅम आणि 256GB किंवा 512GB स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये Android 15 आधारित Nothing OS 3.5 आहे आणि कंपनीने लवकरच Android 16 अपडेट देण्याचे देखील वचन दिलं आहे.

Samsung Galaxy S25 मध्ये Snapdragon 8 Elite for Galaxy चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला Adreno 830 GPU सह जोडण्यात आलं आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 128 ते 512 GB UFS 4.0 स्टोरेज देण्यात आलं आहे, फोन Android 15-बेस्ड One UI 7 वर चालतो. Google Pixel 9 मध्ये Tensor G4 चिपसेट आहे, जो 12GB LPDDR5X रॅम आणि 128GB ते 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. हा फोन Android 16 वर चालतो.

कॅमेरा सिस्टम

Nothing Phone 3 मध्ये ट्रिपल 50MP रियर कॅमेरा सेटअप आहे आणि फ्रंटला 50MP कॅमेरा देण्यात आला आहे, यामध्ये 8K रिकॉर्डिंग सपोर्ट आणि Glyph मॅट्रिक्स सारखे इनोवेशन देखील देण्यात आले आहे. Samsung Galaxy S25 मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये 50MP वाइड मेन + 10MP 3x टेलीफोटो + 12MP अल्ट्रा-वाइड यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा 8K आणि 4K व्हिडीओ रिकॉर्डिंग सपोर्ट देखील आहे. Google Pixel 9 ची कॅमेरा सिस्टम 50MP मेन + 48MP अल्ट्रा-वाइड अशी आहे आणि यामध्ये 10.5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 4K 60fps व्हिडीओ रिकॉर्डिंग करू शकतो.

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी अर्ज करण्‍याचे अंतिम आवाहन; तुम्हालाही मिळणार १ कोटी रुपये जिंकण्याची संधी, हा आहे उपक्रमचा उद्देश

बॅटरी आणि चार्जिंग

Nothing Phone 3 मध्ये 5,150 mAh बॅटरी आहे, जी 65W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy S25 मध्ये 4,000 mAh बॅटरी आहे, जी 25W वायर्ड, 15W वायरलेस आणि 4.5W रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय हा फोन Qi2.1 वायरलेस चार्जिंगसाठी देखील सुसज्ज आहे. Google Pixel 9 मध्ये 4,700 mAh बॅटरी आहे, जी 27W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.

Web Title: Nothing phone 3 vs samsung galaxy s25 vs google pixel 9 which is the best smartphone for you tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • google
  • nothing
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं
1

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
2

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स
3

Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
4

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.