• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Now Apps Like Whatsapp Telegram Cannot Be Used Without A Sim Card

आता SIM कार्डशिवाय WhatsApp, Telegram सारखे Apps वापरता येणार नाही; जाणून घ्या सरकारचा ‘हा’ नवा नियम

व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसाठी सिमकार्ड अनिवार्य! दूरसंचार विभागाने (DoT) सायबर गुन्हे आणि फसवणूक रोखण्यासाठी 'SIM बाइंडिंग'चे नवीन नियम लागू केले. आता बिना सिमकार्ड मेसेजिंग ॲप्स वापरता येणार नाहीत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 30, 2025 | 06:42 PM
आता SIM कार्डशिवाय WhatsApp, Telegram सारखे ॲप्स वापरता येणार नाही (Photo Credit- X)

आता SIM कार्डशिवाय WhatsApp, Telegram सारखे ॲप्स वापरता येणार नाही (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • सायबर गुन्हेगारांना चाप!
  • सिमकार्डशिवाय मेसेजिंग ॲप्स वापरता येणार नाहीत
  • ‘या’ नव्या नियमामुळे फसवणूक होईल कमी
मुंबई: व्हॉट्सॲप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram) किंवा स्नॅपचॅट (Snapchat) सारखे ॲप्स वापरणाऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठे अपडेट आले आहे. सरकारने देशातील अनेक लोकप्रिय मेसेजिंग ॲप्सच्या वापराच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल करून नवीन नियम लागू केले आहेत. यापूर्वी कोणत्याही स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड नसतानाही व्हॉट्सॲप किंवा इतर मेसेजिंग ॲप्स वापरणे शक्य होते, पण आता तसे होणार नाही. तुमच्या फोनमध्ये ॲप इन्स्टॉल होईल, परंतु लॉगिन आणि वापरासाठी, डिव्हाइसमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर असलेले सिम कार्ड जोडलेले असणे आवश्यक असणार आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी बदल

दूरसंचार विभागाने हे बदल करण्यामागे सायबर गुन्हेगारांकडून होणारा ॲप्सचा गैरवापर रोखणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. आता ‘सिम बाइंडिंग’ (SIM Binding) मुळे वापरकर्त्याच्या नंबर, फोन आणि ॲपमध्ये एक मजबूत लिंक तयार होईल. यामुळे स्पॅम, फ्रॉड कॉल्स आणि आर्थिक फसवणूक (Financial Fraud) यावर नियंत्रण मिळवता येईल. सायबर गुन्हेगार सिम निष्क्रिय (SIM Inactive) झाल्यानंतरही ॲपच्या माध्यमातून फसवणूक करत होते, कारण ॲपचा लॉगिन एकदा झाल्यावर तो सिमवर अवलंबून न राहता काम करत असे. तसेच, व्हॉट्सॲप वेब (WhatsApp Web) आणि तत्सम वेब वर्जनवर आता दर सहा तासांनी आपोआप लॉगआउट होईल आणि पुन्हा क्यूआर कोडने लॉगिन करावे लागेल.

हे देखील वाचा: Google Maps Update: नेव्हिगेशन अ‍ॅपमध्ये आलं नवीन पावर सेविंग मोड! बॅटरी वाचवण्यासाठी होणार मदत, असा करा वापर

वापरकर्त्यांसाठी फायदा

हा नवीन नियम दूरसंचार सुरक्षा आणि जबाबदारी वाढवण्यासाठी उचललेला एक महत्त्वाचा पाऊल आहे, जो सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे:

  1. सुरक्षितता: सिम बाइंडिंगमुळे मेसेज पाठवणाऱ्या किंवा प्राप्त करणाऱ्या ॲप्स आणि वापरकर्त्यांची खासगी माहिती अधिक सुरक्षित होईल.
  2. फसवणूक कमी: यामुळे फसवणुकीच्या घटना कमी होण्यास मदत होईल.
  3. उत्तरदायित्व: ॲप-आधारित दळणवळण अधिक सुरक्षित आणि जबाबदार बनेल.

हा नवा नियम दूरसंचार सायबर सुरक्षा (सुधारणा) नियम, २०२५ अंतर्गत लागू करण्यात आला आहे. यामुळे प्रथमच ॲप-आधारित दूरसंचार सेवांनाही कडक दूरसंचार नियमांच्या कक्षेत आणले गेले आहे. कंपन्यांना ९० दिवसांच्या आत या नियमाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. या नियमामुळे लॉगऑफ होण्याची तात्पुरती गैरसोय होऊ शकते, परंतु दीर्घकाळात यामुळे सुरक्षितता वाढून फसवणूक कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

हे देखील वाचा: Scam Alert: सावधान! ब्लॅक फ्रायडे सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम, 2 हजारहून अधिक फेक वेबसाइट्स आल्या समोर

Web Title: Now apps like whatsapp telegram cannot be used without a sim card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 06:42 PM

Topics:  

  • apps
  • Indian government
  • Tech News
  • Telegram App
  • WhatsApp

संबंधित बातम्या

2016 vs 2026: 10 वर्षांचा मोठा टर्निंग पॉइंट! सोशल मीडियावर का पडतोय जुन्या आठवणींचा पाऊस? नेमकं काय चाललंय, जाणून घ्या
1

2016 vs 2026: 10 वर्षांचा मोठा टर्निंग पॉइंट! सोशल मीडियावर का पडतोय जुन्या आठवणींचा पाऊस? नेमकं काय चाललंय, जाणून घ्या

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता
2

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता

Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा
3

Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा

Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस
4

Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai Crime: “हनुमान चालीसा म्हण नाहीतर…” मंदिर सचिवाला गोळी मारण्याची धमकी, नवी मुंबईत खळबळजनक प्रकार

Navi Mumbai Crime: “हनुमान चालीसा म्हण नाहीतर…” मंदिर सचिवाला गोळी मारण्याची धमकी, नवी मुंबईत खळबळजनक प्रकार

Jan 19, 2026 | 06:49 PM
आता खिसा अधिक रिकामा होणार! Mahindra XUV 3XO ची किंमत वाढली, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या

आता खिसा अधिक रिकामा होणार! Mahindra XUV 3XO ची किंमत वाढली, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या

Jan 19, 2026 | 06:40 PM
Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Jan 19, 2026 | 06:40 PM
पुण्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग! काका-पुतणे पुन्हा एकत्र; राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अजित पवारांनी घेतली परीक्षा

पुण्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग! काका-पुतणे पुन्हा एकत्र; राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अजित पवारांनी घेतली परीक्षा

Jan 19, 2026 | 06:37 PM
‘देवमाणूस – मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा ट्विस्ट; लालीने ओलांडल्या सर्व मर्यादा, खळबळजनक कट उघड

‘देवमाणूस – मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा ट्विस्ट; लालीने ओलांडल्या सर्व मर्यादा, खळबळजनक कट उघड

Jan 19, 2026 | 06:35 PM
IND vs NZ : सूर्याआर्मी न्यूझीलंडविरुद्धच्या T20I लढतीसाठी सज्ज! भारतीय संघात कोण  ‘इन’ आणि कोण ‘आऊट’? वाचा सविस्तर 

IND vs NZ : सूर्याआर्मी न्यूझीलंडविरुद्धच्या T20I लढतीसाठी सज्ज! भारतीय संघात कोण ‘इन’ आणि कोण ‘आऊट’? वाचा सविस्तर 

Jan 19, 2026 | 06:32 PM
Corporators Salary : नगरसेवकांचे ‘मानधन’ नेमके किती? वाचा महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या सुविधांचा लेखाजोखा

Corporators Salary : नगरसेवकांचे ‘मानधन’ नेमके किती? वाचा महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या सुविधांचा लेखाजोखा

Jan 19, 2026 | 06:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Jan 19, 2026 | 05:48 PM
Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Jan 19, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar :  महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Ahilyanagar : महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Jan 19, 2026 | 05:32 PM
Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Jan 19, 2026 | 05:27 PM
फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

Jan 19, 2026 | 02:11 PM
THANE : मुंबई-मध्य प्रदेश आंतरराज्य ड्रग तस्करीचा पोलिसांचा मोठा पर्दाफाश

THANE : मुंबई-मध्य प्रदेश आंतरराज्य ड्रग तस्करीचा पोलिसांचा मोठा पर्दाफाश

Jan 19, 2026 | 02:08 PM
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.