सध्या स्कॅमर्स व्हॉट्सॲपद्वारे लोकांची फसवणूक करण्यासाठी अनेक नवीन नवीन मार्ग शोधत आहेत. कधी ओटीपीची मागणी तर कधी खोटा क्यूआर कोड. स्कॅमर्सच्या या जाळ्यात अनेक लोकं अगदी सहज अडकतात आणि त्यांचे…
WhatsApp Account Under Review: व्हॉट्सॲप अकाऊंट वापरणाऱ्या अनेक यूजर्सना गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने 24 तासांपर्यंत अकाऊंट्स 'अंडर रिव्यू' केले आहेत.
WhatsApp Settings Updates: व्हॉट्सॲपवरील फोटो, व्हिडीओ आणि इतर फाईल्समुळे तुमच्या स्मार्टफोनची गॅलरी देखील फुल्ल होत आहे का? पण आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही सेटिंगमध्ये एक छोटा बदल करून तुमची…
WhatsApp Web New Features: व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्या यूजर्ससाठी कंपनीने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. आता लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून थेट व्हॉट्सॲप वेबमध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करता येणार असून यासाठी वेगळ्या…
WhatsApp यूजर्ससाठी एक उपयुक्त फीचर लवकरच उपलब्ध होणार आहे. स्टेटस पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमधील चुका सुधारण्यासाठी आता स्टेटस डिलीट करून पुन्हा अपलोड करण्याची गरज राहणार नाही.
आयफोन वापरणाऱ्या WhatsApp यूजर्ससाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. व्हॉट्सॲप आपल्या आयओएस ॲपमध्ये चॅटिंगचा अनुभव अधिक आकर्षक बनवण्यासाठी आयमेसेजसारखा नवीन इंटरफेस आणि रिफ्रेश्ड मेसेज बबल डिझाइन आणण्याच्या तयारीत आहे.
WhatsApp Two Step Verification: तुम्ही देखील व्हॉट्सॲपच्या टू-स्टेप वेरिफिकेशन फीचरचा वापर करता का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनी हे फीचर अपग्रेड करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीच्या…
मेटाने सरकारला आधीच एक लेखी प्रतिसाद सादर केला आहे, ज्याची सध्या छाननी सुरू आहे. आपल्या प्रतिसादात, मेटाने स्पष्ट केले आहे की, या फीचरमुळे फसवणूक वाढू शकते अशी सरकारची चिंता असूनही,…
WhatsApp Birthday Reminder Feature: तुम्ही देखील सतत तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस विसरता का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सॲप तुम्हाला तुमच्या मित्राच्या आणि मैत्रिणींच्या वाढदिवसाचा रिमाईंडर देणार आहे.…
व्हॉट्सअॅपने मुंबईत आयोजित केलेल्या तिसऱ्या वार्षिक बिझनेस समिटमध्ये 'मेटा बिझनेस एजंट एआय' आणि 'मेटा बिझनेस एजंट प्लॅटफॉर्म' लाँच करण्याची मोठी घोषणा केली आहे. या एआय तंत्रज्ञानामुळे भारतातील लहान आणि मोठ्या…
व्हॉट्सॲपचे आगामी 'युझरनेम फिचर' केंद्र सरकारसोबतची चर्चा पूर्ण होईपर्यंत भारतात लाँच होणार नाही. ऑनलाइन फ्रॉड आणि सायबर गुन्ह्यांच्या भीतीने आयटी मंत्रालयाने या फिचरवर आक्षेप घेतला आहे.
शासन आणि जनतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे.
WhatsApp On iPad: आयपॅड यूजर आहात का? व्हॉट्सॲप वापरण्यासाठी वारंवार क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो? आता चिंता करू नका. व्हॉट्सॲप आयपॅड यूजर्ससाठी एक नवीन आणि बहुप्रतिक्षित फीचर घेऊन आले आहे.…
गेल्या तीन दिवसांत मार्क झुकरबर्गच्या कंपनीला भारत सरकारने नोटीस बजावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, व्हॉट्सॲप युझरनेमबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले होते. आता, इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काही आक्षेपार्ह जाहिरातींप्रकरणी सरकारने या…
Telegram Username Feature: अलीकडेच व्हॉट्सॲपवर यूजर्सना यूजरनेम रिझर्व करण्याचा पर्याय उपलब्ध झाला होता. मात्र या फीचरवरून मोठा गोंधळ उडाला आहे. सरकारने या फीचरबाबत स्पष्टिकरण मागत व्हॉट्सॲपला आधीच नोटीस पाठवली होती.…
WhatsApp आणि Instagram वर एखाद्याची लोकेशन पाहण्यासाठी त्या व्यक्तीने स्वतःची लोकेशन शेअर करणे आवश्यक असते. WhatsApp मधील Live Location फीचर किंवा Instagram वरील लोकेशन शेअरिंगचा वापर करून अधिकृत आणि सुरक्षित…
WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या नवीन 'युजरनेम' फिचरवर भारत सरकारने सायबर सुरक्षेच्या कारणास्तव आक्षेप घेतला आहे. यावर मेटा कंपनीने 'युजरनेम की' आणि सुरक्षेच्या नियमांचे स्पष्टीकरण दिले आहे.
WhatsApp च्या नव्या Username फीचरसाठी आरक्षण प्रक्रिया सुरू होताच सुरक्षा आणि ऑनलाइन फसवणुकीच्या धोक्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संभाव्य सायबर फ्रॉडचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने या फीचरच्या सर्व…
WhatsApp Username Update: व्हॉट्सॲपने यूजरनेम रिजर्व करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, यूजरनेम शोधण्यासाठी कोणतीही डायरेक्टरी किंवा सर्च लिस्ट मिळणार नाही, जसे इंस्टाग्रामवर असते. तसेच कंपनी यूजर्ससाठी एक…
WhatsApp Warning Feature: लवकरच व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक नवीन फीचर रोलआऊट केलं जाणार आहे. यामध्ये यूजर्सना अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज ओपन करण्यापूर्वी एक वॉर्निंग मेसेज मिळणार आहे. या मेसेजनंतर अनोळखी नंबरसोबत…