Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सस्पेन्स संपला! स्वस्त OnePlus स्मार्टफोन या दिवशी भारतात करणार एंट्री… डुअल रियर कॅमेरा आणि खास फीचर्सनी असणार सुसज्ज

OnePlus N6 Launch Date: वनप्लसचा नवा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. आता कंपनीने या स्मार्टफोनची लाँच डेट देखील जाहिर केली आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. स्मार्टफोनचे काही फीचर्स देखील समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2026 | 10:34 AM
सस्पेन्स संपला! स्वस्त OnePlus स्मार्टफोन या दिवशी भारतात करणार एंट्री... डुअल रियर कॅमेरा आणि खास फीचर्सनी असणार सुसज्ज

सस्पेन्स संपला! स्वस्त OnePlus स्मार्टफोन या दिवशी भारतात करणार एंट्री... डुअल रियर कॅमेरा आणि खास फीचर्सनी असणार सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • OnePlus N6 स्मार्टफोन 30 जून रोजी भारतात लॉन्च होणार असून तो कंपनीच्या N सीरीजमधील देशातील पहिला मॉडेल असेल.
  • या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा, फ्लॅट डिस्प्ले, पंच-होल सेल्फी कॅमेरा आणि स्क्वेअर-शेप कॅमेरा मॉड्यूल मिळणार आहे.
  • OnePlus N6 ची किंमत 18,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते आणि तो ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Upcoming OnePlus N6: टेक कंपनी वनप्लस एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याचे प्लॅनिंग करत आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन OnePlus N6 या नावाने लाँच केला जाणार आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. कारण टेक कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोनची अधिकृतपणे घोषणा केली आहे. याबाबात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! डेली 2GB डेटासह मिळणार तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी

वनप्लस एन 6 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

जून महिन्याच्या अखेरीस वनप्लस एन 6 स्मार्टफोन भारतात एंट्री करणार आहे. वनप्लसचा हा स्मार्टफोन OnePlus N सीरीजचे भारतातील पहिले मॉडेल आहे. कंपनीने वनप्लस एन 6 चे डिझाईन शेअर करत याची लाँच डेट देखील जाहीर केली आहे. आगामी स्मार्टफोनचे डिझाईन OnePlus Nord CE 6 प्रमाणे असणार आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये स्क्वेयर शेप रियर कॅमेरा मॉडेल दिला जाणार आहे. हा फोन दोन रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशने सुसज्ज असणार आहे. वनप्लस एन सिरीजीमधील हा नवीन स्मार्टफोन कंपनी दोन रंगांच्या पर्यायांत लाँच करणार आहे. वनप्लस एन लाईनअपबाबत असं सांगितलं जात आहे की, ही कंपनीची एंट्री लेवल स्मार्टफोन सीरीज असणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

Meet the all-new #OnePlusN6
Our all-new smartphone lineup designed for India’s young and neo generation with a New, Neo, Never Off philosophy.
Get notified: https://t.co/epVDSKIr94 pic.twitter.com/FGhGSTug8y — OnePlus India (@OnePlus_IN) June 15, 2026

वनप्लस एन 6 लाँच डेट जाहीर

वनप्लसने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आगामी स्मार्टफोन वनप्लस एन 6 ची लाँच डेट जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन 30 जून रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. स्मार्टफोनमध्ये फ्लॅट रिअर डिझाईन दिली आहे, ज्यामध्ये स्क्वेयर शेप कॅमेरा आईलँड मिळणार आहे, जो वरील डाव्या कोपऱ्यात असणार आहे. यासोबतच फोनच्या सेंटरमध्ये वनप्लसची ब्रँडिंग देखील पाहायला मिळणार आहे.

वनप्लस आगामी स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम आणि पॉवर बटणे आहेत. फोनच्या खालील बाजूला यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल, कॉलिंग माइक्रोफोन आणि सिम ट्रे दिला जाणार आहे. फोनच्या वरच्या बाजूला साइड सेकेंडरी माइक्रोफोन देखील मिळणाप आहे. वनप्लस एन 6 स्मार्टफोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले असणार आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउट मिळणार आहे.

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी

किती असू शकते किंमत

कंपनीचं असं म्हणणं आहे की, वनप्लस एन सिरीजमधील भारतातील पहिले मॉडेल वनप्लस एन 6 18,000 रुपये ते 25,000 रुपयांच्या रेंजमध्ये लाँच केले जाणार आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या स्वस्त वनप्लस नॉर्ड फोन्सपेक्षा कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. वनप्लसचा हा नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. काळ्या आणि हिरव्या अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. हा फोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Web Title: Oneplus n6 launch date confirmed company shared x post for official announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

गेमर्ससाठी खुशखबर! EA Sports UFC 6 चा फ्री ट्रायल सुरू; 10 तास मोफत खेळण्याची संधी
1

गेमर्ससाठी खुशखबर! EA Sports UFC 6 चा फ्री ट्रायल सुरू; 10 तास मोफत खेळण्याची संधी

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी
2

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी

काय सांगता! आता YouTube व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhatsApp ची गरज नाही… नवं फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर
3

काय सांगता! आता YouTube व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhatsApp ची गरज नाही… नवं फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत? असं राहा सुरक्षित
4

SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत? असं राहा सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.