Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus चा डबल धमाका! दमदार फीचर्स दोन तगडे स्मार्टफोन्स लाँच… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OnePlus Turbo 6X Pro And Turbo 6X Launched: वनप्लसने चीनमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये दमदार फीचर्स आणि मोठी बॅटरी देण्यात आली आहे. स्टँडर्ड मॉडेलची सुरुवातीची किंमत सुमारे 26,800 रुपये आणि प्रो मॉडेलची सुरुवातीची किंमत सुमारे 28,100 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 12:09 PM
OnePlus चा डबल धमाका! दमदार फीचर्स दोन तगडे स्मार्टफोन्स लाँच... जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OnePlus चा डबल धमाका! दमदार फीचर्स दोन तगडे स्मार्टफोन्स लाँच... जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • वनप्लस टर्बो 6X प्रो आणि टर्बो 6X हे स्मार्टफोन्स 144Hz डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेन्सिटी सुपर सीरीज प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आले आहेत.
  • वनप्लस टर्बो 6X प्रो मध्ये 8,000mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग आणि सॅमसंग अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • दोन्ही स्मार्टफोन्सची चीनमध्ये प्री-ऑर्डर सुरू झाली असून अधिकृत विक्री 15 जूनपासून होणार आहे.
OnePlus Smartphones Launched: टेक कंपनी वनप्लसने चीनमध्ये OnePlus Turbo 6X आणि OnePlus Turbo 6X Pro असे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहे. कंपनीने लाँच केलेले दोन्ही स्मार्टफोन्स मीडियाटेकच्या नवीनतम डायमेन्सिटी सुपर सीरीज चिपसेट्सने सुसज्ज आहे. दोन्ही स्मार्टफोनमधील डिस्प्ले टेक्नोलॉजी, बॅटरी कॅपेसिटी, कॅमेरा हार्डवेयर आणि ड्यूरेबिलिटी रेटिंगमध्ये फरत आहे.

वनप्लस टर्बो 6X प्रो आणि टर्बो 6X ची किंमत आणि उपलब्धता

वनप्लस टर्बो 6X स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,899 म्हणजेच सुमारे 26,800 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 28,100 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 32,300 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन व्हाइट, ग्रीन क्लाउड आणि स्टारी ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

आकर्षक डिझाईन्स बनवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही… Canva ने रोलआउट केलं नवं ‘Offline’ फीचर, असं करणार काम

वनप्लस टर्बो 6X प्रो च्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 28,100 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,099 म्हणजेच सुमारे 29,500 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,399 म्हणजेच सुमारे 33,700 रुपये आहे. ‘हार्टबीट ऑरेंज’ आणि ‘प्रान्सिंग हॉर्स ब्लॅक’ रंगात हे मॉडेल उपलब्ध आहे. सध्या हे स्मार्टफोन्स चीनमध्ये प्री ऑर्डरसाठी उपलब्ध असून याची अधिकृत विक्री 15 जून पासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

वनप्लस टर्बो 6X प्रो आणि टर्बो 6X चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

वनप्लस टर्बो 6X मध्ये 6.72 इंच का फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. तर प्रो मॉडेलमध्ये 1.5K रेजोल्यूशनवाला मोठा 6.78 इंच सॅमसंग अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 6,500 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. दोन्ही स्मार्टफोन्स DC डिमिंगला सपोर्ट करतात आणि यामध्ये असे टच ऑप्टिमाइजेशन्स समाविष्ट आहेत, ज्यामुळे फोन ग्लव्स, ओल्या हातांनी आणि तेलकट बोटांनी देखील वापरला जाऊ शकतो.

चिपसेट

वनप्लस टर्बो 6X मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7360 सुपर चिपसेट दिला आहे. तर प्रो मॉडेल मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 सुपर प्रोसेसरने सुसज्ज आहे. दोन्ही स्मार्टफोन्स 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे. वनप्लस टर्बो 6X मध्ये 2TB पर्यंत डेडिकेटेड TF कार्डद्वारे स्टोरेज वाढवण्याची सोय आहे, तर प्रो मॉडेलमध्ये हा पर्याय उपलब्ध नाही. वनप्लस टर्बो 6X सिरीज अँड्रॉईड 16 वर आधारित कलरओएस 16 सह येते. प्रो व्हेरिअंटमधील एआय टूल्समध्ये एआय ट्रांसलेशन, एआय राइटिंग असिस्टेंस आणि एआय -पावर्ड वॉइस नोट जनरेशन समाविष्ट आहे. हे डिव्हाईस प्रोडक्टिविटी-फोकस्ड सॉफ्टवेअर फीचर्स आणि गेमिंग एन्हांसमेंट्सला देखील सपोर्ट करते.

कॅमेरा

वनप्लस टर्बो 6X मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा आहे, ज्यासोबत 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर प्रो व्हेरिअंटमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनसह 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड आणि 16 मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर मिळणार आहे. कॅमेरा सॉफ्टवेअर सपोर्टमध्ये लाईव्ह फोटो सपोर्ट, पोर्ट्रेट टूल्स आणि फिल्म-प्रेरित फिल्टर्सचा समावेश आहे.

Apple Watch यूजर्ससाठी खुशखबर! Telegram ने लाँच केल खास अ‍ॅप; QR कोड स्कॅन करताच मिळणार अ‍ॅक्सेस

बॅटरी

वनप्लस टर्बो 6X मध्ये 45W फास्ट चार्जिंग, रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि एक्सटर्नल डिवाइस चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. तर प्रो मॉडेलमध्ये 8000mAh बॅचरी दिली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्टँडर्ड मॉडेलमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. प्रो मॉडेलला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP66, IP68, IP69 आणि IP69K सर्टिफिकेशन्स मिळाले आहेत. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. प्रो मॉडलने सात मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी टेस्ट पासस केले आहेत. यामध्ये कस्टम गेम कमांड्स, साइलेंट गेम लॉन्च ऑप्शंस आणि इन-बिल्ट वॉइस चेंजर सारखे गेमिंग टूल्स समाविष्ट आहेत.

Web Title: Oneplus turbo 6x pro and turbo 6x launched read features specifications and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल… 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क
1

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल… 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क

8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, ‘या’ दिवशी सुरु होणार सेल
2

8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, ‘या’ दिवशी सुरु होणार सेल

Oneplus 15 यूजर्सची चिंता संपली! आता iPhone वर फाईल्स शेअर करणं झालं आणखी सोपं… असं काम करणार नवं फीचर
3

Oneplus 15 यूजर्सची चिंता संपली! आता iPhone वर फाईल्स शेअर करणं झालं आणखी सोपं… असं काम करणार नवं फीचर

आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी
4

आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.