Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन एक, रंग अनेक! Oppo Find X9 च्या नव्या व्हेरिअंटची भारतात दमदार एंट्री, या दिवशी सुरु होणार विक्री

Oppo Smartphone Launched: Oppo Find X9 मध्ये MediaTek Dimensity 9500 चिपसेट दिला आहे. यासोबत या डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज दिले आहे. या स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 29, 2025 | 10:43 AM
फोन एक, रंग अनेक! Oppo Find X9 च्या नव्या व्हेरिअंटची भारतात दमदार एंट्री, या दिवशी सुरु होणार विक्री

फोन एक, रंग अनेक! Oppo Find X9 च्या नव्या व्हेरिअंटची भारतात दमदार एंट्री, या दिवशी सुरु होणार विक्री

Follow Us
Close
Follow Us:
  • Oppo Find X9 स्मार्टफोन नव्या रंगात लाँच
  • स्मार्टफोनमध्ये हॅसलब्लॅड-ट्यून्ड रियर कॅमेरा यूनिट
  • इतकी आहे स्मार्टफोनची किंमत
Oppo Find X9: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला Oppo Find X9 स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच करण्यात आली होती. यावेळी कंपनीने Oppo Find X9 स्मार्टफोन भारतात दोन रंगात लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन भारतात एका नवीन रंगात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन रंग यूजर्सना अतिशय आकर्षक आणि फ्रेश वाटत आहे. आतापर्यंत हा स्मार्टफोन स्पेस ब्लॅक आणि टाइटेनियम ग्रे या रंगात खरेदीसाठी उपलब्ध होता. आता यामध्ये आणखी एका नवीन कलर व्हेरिअंटचा समावेश झाला आहे. Oppo Find X9 स्मार्टफोनमध्ये हॅसलब्लॅड-ट्यून्ड रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये तीन 50-मेगापिक्सेल सेंसर आणि एक 32-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे.

Realme C85 5G: कमी पैशात जास्त फीचर्स हवेत? Realme चा नवा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट… किंमत वाचून थक्क व्हाल

भारत में Oppo Find X9 ची किंमत आणि उपलब्धता

भारतात Oppo Find X9 स्मार्टफोन नवीन वेलवेट रेड कलर व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत 74,999 रुपये आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या दुसऱ्या कलर व्हेरिअंट इतकीच आहे. नवीन व्हेरिअंटची विक्री भारतात 8 डिसेंबरपासून ओप्पो इंडिया ई-स्टोर, फ्लिपकार्ट आणि ऑथराइज्ड रिटेल पार्टनर्सद्वारे सुरु होणार आहे. लाँच ऑफरअंतर्गत ग्राहक Oppo Find X9 स्मार्टफोन 67,499 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. ग्राहक नवीनवेलवेट रेड कलर व्हेरिअंट स्पेस ब्लक आणि टाइटेनियम ग्रे कलर ऑप्शनसह खरेदी करू शकणार आहेत. Oppo Find X9 च्या 16GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 84,999 रुपये आहे. हे व्हेरिअंट केवळ स्पेस ब्लॅक आणि टाइटेनियम ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X) 

Oppo Find X9 चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Find X9 अँड्रॉयड 16-बेस्ड ColorOS 16.0 वर आधारित आहे आणि या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.59-इंच (1,256 x 2,760 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देखील आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Dimensity 9500 चिपसेटसह 16GB पर्यंत रॅम आणि मॅक्सिमम 512GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे.

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार जबरदस्त Target Practice इमोट, अनलॉक करण्यासाठी फॉलो करा स्टेप्स

Oppo Find X9 स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला, Hasselblad-ट्यून्ड कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर, 50-मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम सेंसर आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनला IP66, IP68 आणि IP69 वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंस रेटिंग मिळाली आहे. यामध्ये ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले अल्ट्रासाउंड फिंगरप्रिंट सेंसर आहे. Oppo Find X9 मध्ये 7,025mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Oppo चे कोणते स्मार्टफोन सर्वाधिक लोकप्रिय आहेत?

    Ans: Oppo Reno सिरीज, F सिरीज आणि A सिरीज भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

  • Que: Oppo फोनचे कॅमेरा क्वालिटी चांगली आहे का?

    Ans: हो, Oppo स्मार्टफोन्स कॅमेरा ऑप्टिमायझेशन, AI पोर्ट्रेट आणि नाइट मोडसाठी ओळखले जातात.

  • Que: Oppo मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो का?

    Ans: हो, Oppo SUPERVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देते, जे खूप वेगाने फोन चार्ज करते.

Web Title: Oppo find x9 launched in new velvet red color variant in india sell will start from this date tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत
1

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत
2

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत

Samsung Galaxy A07 5G: बजेटमध्ये नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच, 6000mAh बॅटरीने सुसज्ज! फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
3

Samsung Galaxy A07 5G: बजेटमध्ये नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच, 6000mAh बॅटरीने सुसज्ज! फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स
4

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.