Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OPPO ने केली कमाल… प्रीमियम लूक असलेल्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र रंगली चर्चा; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह!

OPPO Find X9s Launched: भारतीय बाजारात प्रीमियम डिझाइन आणि दमदार फीचर्ससह ओप्पोने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या डिव्हाईसचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 22, 2026 | 01:36 PM
OPPO ने केली कमाल... प्रीमियम लूक असलेल्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र रंगली चर्चा; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह!

OPPO ने केली कमाल... प्रीमियम लूक असलेल्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र रंगली चर्चा; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह!

Follow Us
Close
Follow Us:
  • OPPO Find X9s भारतात 79,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 9500s प्रोसेसर आणि 7025mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • फोनमध्ये Hasselblad ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 120x सुपर झूमसारखे प्रीमियम फोटोग्राफी फीचर्स मिळतात
OPPO Smartphone Launched: टेक कंपनी ओप्पोने भारतीय बाजारात प्रिमियम लूक असलेला OPPO Find X9s हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कॉम्पॅक्ट डिझाईनसह कंपनीने हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. प्रिमियम सेगमेंटमध्ये कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही ऑफर्स देखील देत आहे.

फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! 200MP कॅमेऱ्यासह भारतात आला नवा Oppo स्मार्टफोन; फीचर्स आणि किंमतीवर टाका नजर

ओप्पो फाइंड एक्स 9एसची किंमत आणि ऑफर्स

ओपो फाइंड एक्स9एस भारतात 12GB+256GB आणि 12GB+512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 79,999 रुपये आहे, तर 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन लॅव्हेंडर आकाश, मिडनाईट ग्रे आणि सनसेट ऑरेंज रंगात खरेदी करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – OPPO) 

सुरुवातीच्या विक्रीला ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत बँक डिस्काऊंट मिळणार आहे. ग्राहकांना जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 5 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळणार आहे. फाइंड एक्स9एस 5जी फोन 24 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येतो. या स्मार्टफोनची विक्री भारतात 28 मेपासून सुरु होणार आहे. नवा स्मार्टफोन प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.

ओप्पो फाइंड एक्स 9एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

नवा स्मार्टफोन भारतात 2760 × 1256 पिक्सेल रेजोल्यूशन वाली 6.59-इंच फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही पंच-होल स्टाईलवाली स्क्रीन आहे, जी अमोलेड पॅनलवर बनली आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट, 3840Hz PWM डिमिंग, 460PPI आणि 3600 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. नवा 5जी फोन इन-डिस्प्ले अल्ट्रासाउंड फिंगरप्रिंट सेंसर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. स्क्रीनमध्ये सुरक्षेसाठी कोर्निंग गोरिल्ला Glass 7i चे संरक्षण आहे.

प्रोसेसर

नव्या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. नवा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित आहे, जो कलरओएस 16.0 वर चालतो. या फोनमध्ये ओप्पो ट्रिनिटी इंजिन दिले आहे. मल्टीटास्किंग स्मूथ होण्यासाठी डिव्हाईसमध्ये एलपीडीडीआर5एक्स रॅम दिले आहे. ग्राफीक्ससाठी स्मार्टफोन Immortalis G925 जीपीयू सपोर्टसह येतो.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी ओपो फाइंड एक्स 9 एसमध्ये Hasselblad वाला ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट दिला आहे. या डिव्हाईसमध्ये एफ/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेल सोनी LYT700 मेन सेंसर दिला आहे, जो 120 डिग्री फील्ड ऑफ व्यूवाला 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि 50-मेगापिक्सेल 3x टेलिफोटो सोनी LYT600 लेंससह येतो. हे डिव्हाईस 120x सुपर झुमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

बॅटरी

ओप्पो फाइंड एक्स 9 एसमध्ये 7025mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईसमध्ये 80W सुपरव्हूक फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: OPPO Find X9s ची भारतातील किंमत किती आहे?

    Ans: OPPO Find X9s च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 79,999 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 89,999 रुपये आहे.

  • Que: OPPO Find X9s कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध आहे?

    Ans: हा स्मार्टफोन लॅव्हेंडर आकाश, मिडनाईट ग्रे आणि सनसेट ऑरेंज या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

  • Que: OPPO Find X9s मध्ये कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे?

    Ans: फोनमध्ये MediaTek Dimensity 9500s ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

Web Title: Oppo find x9s launched in india with premium look and powerful features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! 200MP कॅमेऱ्यासह भारतात आला नवा Oppo स्मार्टफोन; फीचर्स आणि किंमतीवर टाका नजर
1

फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! 200MP कॅमेऱ्यासह भारतात आला नवा Oppo स्मार्टफोन; फीचर्स आणि किंमतीवर टाका नजर

iPhone सारखी डिझाईन अन् पावरफुल फीचर्स… नव्या itel स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; सुरुवातीची किंमत केवळ 8,999 रुपये
2

iPhone सारखी डिझाईन अन् पावरफुल फीचर्स… नव्या itel स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; सुरुवातीची किंमत केवळ 8,999 रुपये

भारतात Motorola चा डबल धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… सुरुवातीची किंमत केवळ 13,999 रुपये
3

भारतात Motorola चा डबल धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… सुरुवातीची किंमत केवळ 13,999 रुपये

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी
4

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.