Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲक्टिव्ह कूलिंग फॅन अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Oppo स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, असे आहेत खास फीचर्स

Oppo K15 Launched: ओप्पो पुन्हा एकदा त्याच्या नवीन स्मार्टफोनसह चर्चेत आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन एक पावरफुल पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2026 | 10:22 AM
ॲक्टिव्ह कूलिंग फॅन अन् 120Hz डिस्प्ले... नव्या Oppo स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, असे आहेत खास फीचर्स

ॲक्टिव्ह कूलिंग फॅन अन् 120Hz डिस्प्ले... नव्या Oppo स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, असे आहेत खास फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • ओप्पोने चीनमध्ये ओप्पो के 15 स्मार्टफोन लॉन्च केला असून तो 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग, मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 चिपसेट आणि 120Hz अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • ओप्पो के 15 ची किंमत CNY 2,299 (सुमारे ₹33,000) असून तो गेल ग्रे आणि रॅपिड व्हाईट या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Oppo Smartphone Launched: टेक कंपनी ओप्पोने त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Oppo K15 या नावाने सादर करण्यात आला आहे. हा सिरीजचा तिसरा स्मार्टफोन आहे. खरं तर कंपनीने त्यांच्या या सिरीजअंतर्गत यापूर्वीच ओप्पो के 15 प्रो आणि ओप्पो के 15 प्रो प्लस हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. त्यानंतर आता कंपनीने या सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन दोन रंग आणि सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि त्याचे फीचर्स जाणून घेऊया.

बजेट सेगमेंटमध्ये iQOO चा धमाका! पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश लूकसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ इतकी

ओप्पो के 15 ची किंमत

ओप्पो के 15 स्मार्टफोन चीनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 33,000 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये झाली आहे. ग्राहक हा लेटेस्ट लाँच स्मार्टफोन गेल ग्रे आणि रॅपिड व्हाईट रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य: Oppo) 

ओप्पो के 15 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच फुल-एचडी+ (1,256 x 2,760 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत, टच सँपलिंग रेट 240Hz आणि पीक ब्राइटनेस 1,200 निट्सपर्यंत आहे. या फोनमध्ये पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी IP69 रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

ओप्पो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 सुपर चिपसेट दिला आहे, जो 2.5GHz ची पीक क्लॉक स्पीड डिलीवर करतो. फोनमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी ॲक्टिव्ह कूलिंग फॅन आणि व्हेपर चेंबर कूलिंग दिले आहे, ज्यामध्ये 4,950 sq mm चे हीट डिसिपेंशन क्षेत्र आहे.

कॅमेरा

ओप्पोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेल (अपर्चर f/1.8) चा आहे, जो ऑटोफोकस, डुअल ॲक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन आणि 10एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील दिला आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील दिला आहे. तो 4K/30 fps वर व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

बॅटरी

ओप्पो के 15 स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित कंपनीच्या कलरओएस 16 वर चालतो. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट, बेईडौ, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस, आणि नाविकचा सपोर्ट दिला आहे.

Web Title: Oppo k15 launched in china with active cooling fan and 120hz display read price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
1

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
2

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स
3

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
4

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.