Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा

आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? बजेट कमी आहे? चिंता करू नका. तुम्ही नवीन आयफोन खरेदी कऱण्यासाठी कंपनीच्या ईव्हेंटची प्रतिक्षा करू शकता. कारण या ईव्हेंटनंतर जुन्या आयफोन मॉडेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2026 | 01:38 PM
Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा

Follow Us
Follow Us:
  • 9 सप्टेंबरला होणाऱ्या ॲपल ईव्हेंटमध्ये आयफोन 18 प्रो सीरीज सादर केली जाण्याची शक्यता आहे.
  • नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर आयफोन 16 आणि आयफोन 17 च्या किमती कमी होण्याची शक्यता असल्याने खरेदीसाठी थांबणे फायदेशीर ठरू शकते.
  • जास्त स्टोरेज आणि तुलनेने अधिक काळ OS अपडेट्स हवे असल्यास आयफोन 17 हा आयफोन 16 पेक्षा चांगला पर्याय ठरू शकतो.
टेकजायंट कंपनी ॲपलने 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या लाँच ईव्हेंटचे आयोजन केले आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी आयफोन 18 प्रो सिरीजमधील मॉडेल्स सादर करणार आहे. नवीन आयफोनबाबत आता सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे. यासोबतच, जुन्या आयफोनच्या किंमतींबाबत आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. आयफोन 18 सिरीज मॉडेल्स लाँच झाल्यानंतर आयफोन 16 आणि आयफोन 17 च्या किंमतींवर काय परिणाम होणार, आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे हा ईव्हेंट सुरु होण्यापूर्वीच आयफोन 16 किंवा आयफोन 17 खरेदी करावा का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. चला तर मग आता या प्रश्नाचं उत्तरं जाणून घेऊया.

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

ॲपल ईव्हेंट 2026

टेक कंपनीने 9 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील ॲपल पार्कमधील स्टिव्ह जॉब्स थिएटरमध्ये ईव्हेंट आयोजित केला आहे. हा ईव्हेंट अमेरिकेत सकाळी 10 वाजता PT वर सुरु होणार आहे. तर भारतात हा ईव्हेंट रात्री 10.30 वाजता पाहू शकता. सरप्राईज अँड शाईन अशी कंपनीच्या या नवीन ईव्हेंटची टॅगलाईन आहे. या ईव्हेंटचे लाईव्ह स्ट्रिमिंग ॲपल वेबसाईट, युट्यूब आणि ॲपल टिव्हीवर पाहू शकता.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

ॲपल ईव्हेंटपूर्वी आयफोन खरेदी करणं योग्य की अयोग्य?

नवीन आयफोन 18 सिरीज मॉडेल्स लाँच झाल्यानंतर आयफोन 17 आणि आयफोन 16 च्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला नवीन आयफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ईव्हेंटपर्यंत प्रतिक्षा करू शकता. कारण या डिलमध्ये तुम्हाला पैशांच्या बचतीसह आयफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

आयफोन खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती?

टेक कंपनी ॲपल दरवर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या लाँच ईव्हेंटचे आयोजन करते. या ईव्हेंटमध्ये नवीन आयफोन सिरीज लाँच केली जाते. नवीन सिरीजच्या लाँचिंगनंतर जुन्या आयफोन मॉडेलच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही आयफोन खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ ठरू शकते.

मुहूर्त ठरला! या दिवशी होणार Apple चा बहुप्रतिक्षित ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार एंट्री? जाणून घ्या सविस्तर

कोणता आयफोन खरेदी करू शकता?

नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर तुम्ही आयफोन 16 आणि आयफोन 17 खरेदी करण्याचा विचार करू शकता, कारण या डिव्हाईसच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. आयफोन 17 च्या बेस व्हेरिअंटमध्ये 256GB स्टोरेज आणि आयफोन 16 च्या बेस व्हेरिअंटमध्ये 128GB स्टोरेज ऑफर केले जाते. जास्त स्टोरेजची गरज असल्यास आयफोन 17 ची निवड करणं चांगला पर्याय ठरू शकतो. आयफोन 16 2024 मध्ये तर आयफोन 17 गेल्यावर्षी लाँच करण्यात आला होता. त्यामुळे आयफोन 17 ला आयफोन 16 च्या तुलनेत जास्त ओएस अपडेट मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Planning to buy an iphone before apple event wait until september 9 for a bigger benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य
1

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या
2

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
3

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?
4

BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.