Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच

Poco F9 Ultra & Poco F9 Pro Launched: पोकोने जागतिक बाजारात दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. दोन्ही फोन अँड्रॉईड 16 आधारित हायपरओएस 3 वर चालतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 02, 2026 | 11:23 AM
फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच

फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच

Follow Us
Follow Us:
  • पोको एफ 9 अल्ट्रा ची सुरुवातीची किंमत सुमारे ₹76,000, तर Poco F9 Pro ची किंमत सुमारे ₹66,000 ठेवण्यात आली आहे.
  • दोन्ही फोन अँड्रॉईड 16 आधारित हायपरओएस 3 वर चालतात आणि IP68 रेटिंगसह येतात.
  • पोको एफ 9 अल्ट्रा मध्ये 8,050mAh तर पोको एफ 9 प्रो मध्ये 6,330mAh बॅटरी असून, दोन्ही फोनमध्ये 100W वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट आहे.
Poco Smartphones Launched: टेक कंपनी पोकोने त्यांच्या फ्लॅगशिप F9 सीरीजचे पहिले दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Poco F9 Ultra आणि Poco F9 Pro यांचा समावेश आहे. जागतिक बाजारात लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोन्सची विक्री लवकरच कंपनीच्या वेबसाईटद्वारे सुरु होणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनच्या किंमती आणि फीचर्स जाणून घेऊया.

अरे देवा!! ग्राहकांच्या बजेटवर पुन्हा ताण; Oppo आणि Xiaomi ने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती, नवीन दर पाहून बसेल धक्का

पोको एफ 9 अल्ट्रा आणि पोको एफ 9 प्रो ची किंमत आणि उपलब्धता

पोको एफ 9 अल्ट्राच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत $799 म्हणजेच सुमारे 76,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 16GB + 1TB या व्हेरिअंटची किंमत $949 म्हणजेच सुमारे 90,000 रुपये ठेवली आहे. डिव्हाईसच्या 16GB + 1TB या टॉप व्हेरिअंटची किंमत $1,199 म्हणजेच सुमारे 1,14,000 रुपये ठेवली आहे. पोको एफ 9 प्रोच्या 12GB + 256GB मॉडेलची किंमत $699 म्हणजेच सुमारे 66,000 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत $769 म्हणजेच सुमारे 73,000 रुपये झाली आहे. नवीन स्मार्टफोन्स शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. पोको एफ 9 अल्ट्रा ब्लॅक आणि डार्क चेरी कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर पोको एफ 9 प्रो ऑरोरा ग्रीन, ब्लॅक आणि व्हाइट कलर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य: Poco) 

पोको एफ 9 अल्ट्रा आणि पोको एफ 9 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

पोको एफ 9 अल्ट्रा आणि पोको एफ 9 प्रो डुअल-सिम स्मार्टफोन्स आहेत. जे शाओमीच्या अँड्रॉईड 16-आधारित हायपरओएस 3 वर चालतो. अल्ट्रा मॉडेलमध्ये 6.9-इंच फुल-एचडी+ (1,200 x 2,608 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले दिला आहे, जो 185Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 2,200 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, 480Hz टच सँपलिंग रेट, 100 परसेंट डीसीआय-पी3 कलर गॅमट, 68 बिलियन कलर्स, वेट टच डिस्प्ले 2.0 आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन दिले आहे. तर, दुसरीकडे पोको एफ 9 प्रोमध्ये 6.59-इंच (1,156 x 2,510 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये अल्ट्रा मॉडेलचे सर्व डिस्प्ले फीचर्स उपलब्ध आहेत.

पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी दोन्ही स्मार्टफोन्सना IP68 रेटिंग मिळाली आहे. पोको एफ 9 अल्ट्रा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेटने सुसज्ज आहे, जो 4.6GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. तर, पोको एफ 9 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 व्ही प्रोसेसर देण्यात आला आहे. जो समान पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये विजनबूस्ट डी8 चिपसेट, एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेज दिले आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, पोको एफ 9 सिरीजमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 200-मेगापिक्सेल (f/1.68) चा प्रायमरी लेंस आणि 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. अल्ट्रा मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे, तर प्रो मॉडेलमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेंस मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

पोको एफ 9 अल्ट्रामध्ये 8,050mAh बॅटरी दिली आहे. तर पोको एफ 9 प्रो मध्ये 6,330mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही नव्या स्मार्टफोन्समध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोन्समध्ये वायर्ड आणि वायरलेस रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोन्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर मिळणार आहे.

Web Title: Poco f9 ultra and poco f9 pro launched in global market read features specifications and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
1

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
2

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
3

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
4

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.