Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

Poco Smartphones Price Hike: गेल्या काही दिवसांपासून भारतातील स्मार्टफोन ग्राहकांना सतत नवीन धक्के बसत आहेत. आतापर्यंत 3 टेक कंपन्यांनी त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये शाओमी, वनप्लस आणि आता पोकोचा देखील समावेश झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2026 | 02:03 PM
स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

Follow Us
Follow Us:
  • पोकोने C85 5G, C81x आणि C81 या तीन स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत.
  • पोको C81 आणि C81x ची किंमत 1,000 रुपयांनी वाढली असून C85 5G महाग झाला आहे
  • नव्या किंमती 1 जूनपासून लागू झाल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
Poco Smartphones New Prices: गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या मोठा धक्का बसत आहे. टेक कंपन्या सतत त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमती वाढवत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी टेक कंपनी वनप्लसने स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शाओमीने देखील त्यांच्या काही स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली होती. शाओमी आणि वनप्लसनंतर आता टेक कंपनी पोकोने देखील त्यांच्या तीन स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य

कंपनीने 1 जूनपासून नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या किंमतीत 1 हजार रुपयांची वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेक कंपनीने Poco C85 5G, Poco C81x आणि Poco C81 या तीन डिव्हाईसच्या किंमती 1 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. पोको सी 85 5G, पोको सी 81x आणि पोको सी 81 यापैकी कोणतेही स्मार्टफोन मॉडेल खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. स्मार्टफोन्सच्या नवीन किंमती जाणून घेऊया.

पोको सी 85 5G

पोकोचा हा स्वस्त स्मार्टफोन भारतात 14,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता कंपनीने या डिव्हाईसची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 15,499 रुपये खर्च करावे लागणार आहेत. ही किंमत स्मार्टफोनच्या 4GB + 128GB या बेस व्हेरिअंटसाठी आहे. तर 6GB+128GB व्हेरिअंट 16,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. त्याची किंमत आता 16,999 रुपये झाली आहे. तर डिव्हाईसचे 8GB + 128GB व्हेरिअंट भारतात 17,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. त्याची किंमत आता 17,999 रुपये झाली आहे.

पोकोच्या या 5G स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. 5G नेटवर्कला सपोर्ट करणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट दिला आहे. या फोनमध्ये 6.9 इंच मोठा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50MP चा रिअर आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

साऊंडच्या दुनियेत नवा धमाका! 55dB नॉईज कँसलेशनसह Vivo चे नवीन ईअरबड्स लाँच… 55 तासांपर्यंत चालणार बॅटरी

पोको सी 81 आणि पोको सी 81x

पोकोने लाँच केलेले हे बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स खरेदी करण्यासाठी देखील आता ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत 1 हजार रुपयांची वाढ केली आहे. पोको सी 81x भारतात 9,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची नवीन किंमत 10,999 रुपये झाली आहे. तर पोको सी 81 भारतात 10,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. 1 हजार रुपयांची वाढ झाल्यानंतर या डिव्हाईसची किंमत 11,999 रुपये झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: POCO कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: POCO हा स्मार्टफोन ब्रँड मूळतः Xiaomi ने सुरू केला असून त्याची स्थापना चीनमध्ये झाली.

  • Que: POCO चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, POCO स्मार्टफोन कमी किमतीत दमदार परफॉर्मन्स आणि आधुनिक फीचर्स देण्यासाठी ओळखले जातात.

  • Que: POCO फोन गेमिंगसाठी चांगले आहेत का?

    Ans: होय, अनेक POCO स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली प्रोसेसर आणि उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले दिले जातात, त्यामुळे ते गेमिंगसाठी लोकप्रिय आहेत.

Web Title: Poco increase these 5g smartphones prices read about the new prices in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

कमाल फीचर्सचा डबल तडका! Huawei च्या दोन स्मार्टफोन्सची चीनमध्ये एंट्री… 200MP कॅमेरा आणि सॅटेलाइट कॉलिंगने सुसज्ज
1

कमाल फीचर्सचा डबल तडका! Huawei च्या दोन स्मार्टफोन्सची चीनमध्ये एंट्री… 200MP कॅमेरा आणि सॅटेलाइट कॉलिंगने सुसज्ज

Huawei ने दिलं डबल सरप्राईज! 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह झाली दोन नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
2

Huawei ने दिलं डबल सरप्राईज! 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह झाली दोन नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

IP67 रेटिंग अन् व्हॉईस असिस्टंट फीचर… itel चा नवा फीचर फोन भारतात लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 1,799 रुपये
3

IP67 रेटिंग अन् व्हॉईस असिस्टंट फीचर… itel चा नवा फीचर फोन भारतात लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 1,799 रुपये

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.