Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

50MP कॅमेऱ्यासह नव्या Poco स्मार्टफोनची भारतात एंट्री! पावरफुल बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स… जाणून घ्या किंमत

Poco M8 Power Launched: पोको भारतात त्यांचा एक नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची विक्री लवकरच फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. कंपनीने या नवीन स्मार्टफोनमध्ये पावरफुल फीचर्स दिले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 05, 2026 | 09:39 AM
50MP कॅमेऱ्यासह नव्या Poco स्मार्टफोनची भारतात एंट्री! पावरफुल बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स... जाणून घ्या किंमत

50MP कॅमेऱ्यासह नव्या Poco स्मार्टफोनची भारतात एंट्री! पावरफुल बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स... जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • पोकोने भारतात पोको एम8 पावर 5G स्मार्टफोन 8,000mAh बॅटरी आणि 120Hz अमोलेड डिस्प्लेसह लॉन्च केला आहे.
  • या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये असून पहिली विक्री 7 ऑगस्ट रोजी फ्लिपकार्टवर होणार आहे.
  • फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट, 50MP कॅमेरा आणि अँड्रॉईड 16 आधारित हायपरओएस 3 देण्यात आला आहे.
Poco Smartphone Launched: टेक कंपनी शाओमीच्या सब-ब्रँड पोकोने आज भारतात त्यांचा नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Poco M8 Power या नावाने लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी दिली आहे, ज्यामुळे यूजर्स दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर करू शकतात. यामुळे जर तुम्ही पावरफुल बॅटरी असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर पोको एम8 पावर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. हा एक स्लिम आणि हलका स्मार्टफोन आहे. याचे बॅक पॅनल प्लॅस्टिकचे आहे.

Flipkart Sale 2026: आयफोन 17 प्रो खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्रीडम सेलमध्ये मिळतंय मोठं डिस्काऊंट, ऑफर्स पाहून चकित व्हाल

पोको एम8 पावर ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 6GB/128GB आणि 8GB/128GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 6GB/128GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB/128GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 3 हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर्स देखील देणार आहे. फोनची पहिली विक्री 7 ऑगस्ट 2026, रोजी फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य: flipkart) 

Price reveal. Mic drop. 🎤 POCO M8 Power starts at just ₹21,999.* The first 12 hours come with our best launch offers, so if you’ve been waiting, now’s your moment. Available exclusively on Flipkart from 7th Aug, 12noon. #PowerYourBinge #POCOM8Power #POCOIndia pic.twitter.com/A3tnKPzjP1 — POCO India (@IndiaPOCO) August 4, 2026

पोको एम8 पावरचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.9-इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1,800 निट्सपर्यंत जाऊ शकते. अंधारात डोळ्यांवर ताण येऊ नये, यासाठी या डिव्हाईसमध्ये 960Hz PWM डिमिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. फोनची स्क्रीन संपूर्ण DCI-P3 कलर रेंजला कव्हर करते. डिव्हाईसमध्ये वरच्या बाजूला गोरिल्ला ग्लास 7i मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 रेटिंग दिली आहे.

चिपसेट

स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे. ज्यासोबत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 2.2 स्टोरेज मिळणार आहे.

बॅटरी

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 8,000 बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनची बॅटरी 45W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि दुसऱ्या गॅझेट्सना 22.5W वर रिवर्स-चार्ज देखील करू शकते.

गेमिंगचा खर्च वाढला! Sony ने अचानक वाढवली PS5 ची किंमत, आता मोजावे लागणार अधिक पैसे

कॅमेरा

स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. दोन्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने तुम्ही 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकता. स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित हायपरओएस 3 वर चालतो. फोनमध्ये 4 वर्षांसाठी ओएस अपडेट आणि 6 वर्षांसाठी सिक्योरिटी पॅच देण्यात आला आहे.

Web Title: Poco m8 power launched in india with powerful features know about price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
1

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
2

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.