Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poco चा जागतिक बाजारात मोठा धमाका! तगडी बॅटरी आणि दमदार फीचर्ससह स्मार्टफोन लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 18,000 रुपये

Poco M8s 5G Launched: पोकोने जागतिक बाजारात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी, डुअल रियर कॅमेरा असे दमदार फीचर्स देण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत सविस्तर जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 22, 2026 | 01:08 PM
Poco चा जागतिक बाजारात मोठा धमाका! तगडी बॅटरी आणि दमदार फीचर्ससह स्मार्टफोन लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 18,000 रुपये

Poco चा जागतिक बाजारात मोठा धमाका! तगडी बॅटरी आणि दमदार फीचर्ससह स्मार्टफोन लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 18,000 रुपये

Follow Us
Follow Us:
  • Poco M8s 5G मध्ये 7000mAh मोठी बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगमुळे दीर्घकाळ वापराचा अनुभव मिळतो.
  • स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 प्रोसेसर आणि 144Hz डिस्प्लेमुळे फोनची परफॉर्मन्स आणि गेमिंग स्मूथ होते.
  • बजेट किंमतीत 5G, 50MP कॅमेरा आणि प्रीमियम फीचर्समुळे हा स्मार्टफोन व्हॅल्यू फॉर मनी ठरतो.
Poco Smartphone Launched: जागतिक स्मार्टफोन बाजारात टेक कंपनी पोकोने Poco M8s 5G लाँच करत सर्वांची झोप उडवली आहे. शाओमीचा सब ब्रँड असलेल्या पोकोने त्यांचा नवा स्मार्टफोन दोन रंगात लाँच केला आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत केवळ 18 हजार रुपये आहे. त्यामुळे ग्राहकांना बजेट रेंजमध्ये प्रिमियम फीचर्सचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. नव्या पोको स्मार्टफोनबाबत सविस्तर जाणून घेऊया.

बजेट रेंजमध्ये प्रीमियम टच! नव्या Vivo स्मार्टफोनने वाढवली यूजर्सची उत्सुकता, 6,500mAh बॅटरी आणि 8GB रॅमने सुसज्ज

पोको एम8एस 5जी ची किंमत आणि उपलब्ध

पोको एम8एस 5जी स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 189 डॉलर म्हणजेच सुमारे 18,000 रुपये आणि 8 जीबी रॅम+256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 219 डॉलर म्हणजेच सुमारे 20,000 रुपये आहे. ही किंमत अर्ली बर्ड प्राइस आहे. हा पोको फोन रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तो काळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Poco) 

पोको एम8एस 5जीचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

डिस्प्ले

पोको एम8एस 5जी स्मार्टफोन डुअल-सिम कनेक्टिविटीसह सादर करण्यात आला आहे. या नव्या पोको स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच फुल एचडी+ (1,080 x 2,340 पिक्सेल) 8-बिट डॉट डिस्प्ले, 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 374 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 288Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 850 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. पोकोने लाँच केलेल्या स्मार्टफोनला टी-यू-वी राईनलँड लो ब्लू लाईट, सरकेडियन फ्रेंडली, आणि फ्लिकर फ्री प्रमाणपत्र मिळाले आहे. पोकोचा हा फोन अँड्रॉईड 15 वर आधारित शाओमीच्या हायपरओएस 2 वर आधारित आहे.

चिपसेट

पोको 5G स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेटने सुसज्ज आहे. ग्राफिक्स सपोर्टसाठी फोनमध्ये एड्रेनो जीपीयू दिला आहे. हा फोन 8 जीबी पर्यंत एलपीडीडीआर4एक्स आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेजसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवले जाऊ शकते. हा फोन IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, पोको 5G स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे. सेकेंडरी कॅमेऱ्याबद्दल अद्याप माहिती शेअर करण्यात आली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

NASA चा धक्कादायक अंदाज! सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील जीवन येणार संपुष्टात? जाणून घ्या काय म्हणाले शास्त्रज्ञ

बॅटरी आणि कनेक्टिविटी पर्याय

पोको एम8एस 5जी स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 18W वायर्ड रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G एलटीई, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि बेईडू सपोर्ट दिला आहे. तसेच हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंरर आणि आईआर ब्लास्टर सारख्या सेंसरने सुसज्ज आहे.

Web Title: Poco m8s 5g launched in global market smartphone is equipped with powerful battery and amazing features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
1

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
2

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
3

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
4

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.