Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Quick India Movement Sale 2025: Swiggy आणि Instamart वर सुरु झाला मेगा सेल, खरेदीवर मिळणार तब्बल 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट

Swiggy sale 2025 : क्विक इंडिया मुव्हमेंट सेल दरम्यान खरेदीदारांना अतिरिक्त बचत देण्यासाठी इन्स्टामार्टने बँका आणि डिजिटल वॉलेटशी भागीदारी केली आहे. ज्यामुळे प्रत्येक खरेदीवर ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 20, 2025 | 03:00 PM
Quick India Movement Sale 2025: Swiggy आणि Instamart वर सुरु झाला मेगा सेल, खरेदीवर मिळणार तब्बल 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट

Quick India Movement Sale 2025: Swiggy आणि Instamart वर सुरु झाला मेगा सेल, खरेदीवर मिळणार तब्बल 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट

Follow Us
Close
Follow Us:

Instamart चा क्विक इंडिया मूव्हमेंट सेल 2025 हा 19 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. स्विगी आणि इंस्टामार्ट या अ‍ॅप्सवर हा सेल सध्या लाईव्ह आहे. हा सेल 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असून ग्राहकांना सेलदरम्यान खरेदीवर 50 ते 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार आहे. या सेलचा कालावधी 10 दिवसांचा असणार आहे. कंपनीच्या या सेलदरम्यान 50,000 हून अधिक प्रोडक्ट्सवर ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे.

Samsung Galaxy A17 4G: बजेट किंमतीत मिळणार दमदार फीचर्स, Samsung चा नवा 4G फोन लाँच! तब्बल 6 वर्षांपर्यंत मिळणार Android अपडेट्स

10 मिनिटांत होणार डिलीव्हरी

ग्राहक अ‍ॅपल, वनप्लस, जेबीएल आणि मार्शल सारख्या टॉप ब्रँड्सचे गॅझेट, होम इलेक्ट्रॉनिक्स आणि फेस्टिव एसेंशियल्स कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट या वस्तूंची डिलीव्हरी केवळ 10 मिनिटांत केली जाणार आहे. एवढंच नाही तर क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर iPhone Air आणि iPhone 17 सारखे लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन्स देखील उपलब्ध असणार आहेत. मात्र या स्मार्टफोनवर कोणतंही डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. हे डिव्हाईस ग्राहकांना त्यांच्या लाँच किंमतीत खरेदी करावे लागणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

इंस्टामार्ट क्विक इंडिया मूवमेंट सेल 2025

कंपनीने एक प्रेस रिलीज जारी केलं आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, 19 सप्टेंबरपासून सुरु झालेला इंस्टामार्ट क्विक इंडिया मूवमेंट सेल 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. टॉप ऑफर्समध्ये ग्राहकांना 50 ते 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय केवळ 10 मिनिटांत डिलीव्हरची सुविधा देखील मिळणार आहे. ग्राहकांनी त्यांच्या आवडत्या डीलसाठी मतदान केले आहे, या डिल्स गोल्डन आवर (सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत) दरम्यान उपलब्ध असणार आहेत, ज्यामध्ये OnePlus 13R, Hammer AirFlow इअरबड्स आणि इतर प्रोडक्ट्स समाविष्ट आहेत.

OnePlus 13R वर मिळणार मोठं डिस्काऊंट

OnePlus 13R चे 12GB + 256GB व्हेरिअंट 44,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र इंस्टामार्ट क्विक इंडिया मूवमेंट सेल 2025 मध्ये हे डिव्हाईस 38,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Hammer AirFlow Wireless Airbuds ची किंमत सेलमध्ये केवळ 349 रुपये ठेवण्यात आली आहे. या सेलमध्ये प्रति तासाला प्राइस ड्रॉप्स देखील असणार आहेत. यावेळी वस्तूंची किंमत अत्यंत कमी असणार आहे.

Flipkart Big Billion Days 2025: iPhone 17 खरेदी करण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार डिलीव्हरी

स्मार्टफोन ऑफर्स जाणून घेऊया

बेस्ट फेस्टिव डिस्काउंट्सबद्दल बोलायचं झालं तर 18,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला OnePlus Nord CE4 Lite आता सेलमध्ये 16,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर Oppo K13x 5G हा स्मार्टफोन 12,499 रुपयांत खरेदी करता येणार आहे, याची लाँच किंमत 16,999 रुपये आहे. याशिवाय ग्राहकांना गॅजेट्स आणि होम अप्लायंसेजच्या खरेदीवर देखील मोठं डिस्काऊंट मिळणार आहे. Lenovo IdeaPad Slim 3 (i5, 16GB RAM, 512GB SSD) ची किंमत आता 48,999 रुपये झाली आहे. तर हे डिव्हाईस 70,790 रुपयांना लाँच करण्यात आले होते. तर JBL Flip 5 Bluetooth Speaker आता 4,999 रुपयांत उपलब्ध आहे. अ‍ॅक्सिस, आयसीआयसीआय, आरबीएल, एचएसबीसी, आयडीएफसी आणि एयू बँक कार्ड वापरून खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत त्वरित सूट मिळेल.

Web Title: Quick india movement sale 2025 is live now on swiggy and instamart buyers will get 90 percent discount tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

तुमचं सिम झालंय हॅक? तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसले हे संकेत… तुम्हीही होऊ शकतो Sim Swap Scam चे शिकार
1

तुमचं सिम झालंय हॅक? तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसले हे संकेत… तुम्हीही होऊ शकतो Sim Swap Scam चे शिकार

iOS-Android वरील Chrome मध्ये आलं नवीन ‘AI मोड’ बटण, हे आहेत खास फीचर्स! आता युजर्सना होणार फायदाच फायदा
2

iOS-Android वरील Chrome मध्ये आलं नवीन ‘AI मोड’ बटण, हे आहेत खास फीचर्स! आता युजर्सना होणार फायदाच फायदा

मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा… आजच खरेदी करा या अ‍ॅक्सेसरीज
3

मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा… आजच खरेदी करा या अ‍ॅक्सेसरीज

Tech Tips: लॅपटॉपची स्क्रीन साफ करताना अशी घ्या काळजी, अन्यथा होईल मोठं नुकसान
4

Tech Tips: लॅपटॉपची स्क्रीन साफ करताना अशी घ्या काळजी, अन्यथा होईल मोठं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.