Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme C100 5G स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप! 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Realme C100 5G Launched: बजेट किंमतीत नवा स्मार्टफोन शोधताय? असा स्मार्टफोन जो पावरफुल फीचर्स आणि प्रोसेसरने सुसज्ज असेल? रिअलमीचा नवा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 08, 2026 | 10:24 AM
Realme C100 5G स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप! 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Realme C100 5G स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप! 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • Realme C100 5G मध्ये 7,000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
  • फोनमध्ये 144Hz डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर मिळतो.
  • 50MP कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन सुमारे 20 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच झाला आहे.
Realme Smartphone Launched: टेक कंपनी रिअलमीचा नवीन स्मार्टफोन Realme C100 5G थाइलँडमध्ये लाँच करण्यात आला आहे. अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन दो रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. नव्या रिअलमी स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी आणि 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार रुपयांच्या घरात आहे. तसेच कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. नव्या रिअलमी स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

ट्रॅफिक, गर्दी, वारा काहीही असो; WhatsApp कॉलमध्ये आवाज येणार अगदी स्पष्ट… नव्या फीचरमुळे यूजर्सचा अनुभव होणार स्मार्ट

Realme C100 5G ची किंमत आणि उपलब्धता

Realme C100 5G स्मार्टफोन 4 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत THB 6,999 म्हणजेच सुमारे 20,000 रुपये आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत THB 7,499 म्हणजेच सुमारे 21,000 रुपये ठेवण्यात आली आहे. टेक कंपनी रिअलमीच्या स्मार्टफोनची विक्री 22 एप्रिलपासून सुरु होणार आहे. Realme C100 5G स्मार्टफोन पर्पल आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – Realme) 

Realme C100 5G चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

रियलमीच्या या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच एचडी+ (720×1,570 पिक्सेल) LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत, टच रिस्पॉन्स रेट 180Hz आणि पीक ब्राइटनेस 900 निट्सपर्यंत आहे. हा फोन अँड्रॉईड16-वर आधारित Realme UI 7.0 वर चालतो. Realme C100 5G मध्ये 7000mAh बॅटरी दिली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Realme C100 5G स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट दिला आहे, ज्यासोबत ग्राफिक्स सपोर्टसाठी एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू दिला आहे. रिअलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी यूजर्स microSD कार्डचाी मदत घेऊ शकतात. रिअलमीच्या या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत

फोटोग्राफी लवर्ससाठी Realme C100 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. रियलमीचा हा फोन 30FPS वर 1080p व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5जी, 4जी एलटीईसह वाई-फाई 5, ब्लूटूथ 5.3, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जैक, बेईडू, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि QZSS चा सपोर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Realme c100 5g smartphone launched with powerful battery and processor know about features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल
1

गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल

मार्केट हादरणार! ‘या’ कंपनीने लॉंच केला ‘हा’ जबरदस्त SmartPhone; किंमत तर फक्त…
2

मार्केट हादरणार! ‘या’ कंपनीने लॉंच केला ‘हा’ जबरदस्त SmartPhone; किंमत तर फक्त…

Honor ने पुन्हा केला धमाका! 12GB रॅम आणि 7,000mAh बॅटरीसह नवा 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत
3

Honor ने पुन्हा केला धमाका! 12GB रॅम आणि 7,000mAh बॅटरीसह नवा 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत

बजेट कमी अन् फीचर्स भारी! नव्या Redmi स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत पाहून यूजर्स झाले खुश
4

बजेट कमी अन् फीचर्स भारी! नव्या Redmi स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत पाहून यूजर्स झाले खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.