Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Realme C100i Launched: टेक कंपनीने त्यांच्या Realme C100x स्मार्टफोन सिरीमधील 4G मॉडेल लाँच केले आहे. सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांहून कमी आहे. या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 28, 2026 | 02:20 PM
फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
Follow Us:
  • Realme C100i ची सुरुवातीची किंमत ₹14,999 असून हा फोन 4GB + 64GB व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
  • फोनमध्ये 6.8-इंच 120Hz डिस्प्ले, Unisoc T7250 प्रोसेसर आणि 2TB पर्यंत स्टोरेज विस्तार करण्याची सुविधा मिळते.
  • 6500mAh बॅटरी, 15W फास्ट चार्जिंग, IP64 रेटिंग आणि 8MP रिअर कॅमेरा अशी फीचर्स फोनमध्ये देण्यात आली आहेत.
Realme Smartphone Launched:टेक कंपनी Realme ने अलीकडेच त्यांचा नवीन Realme C100x स्मार्टफोन लाँच केला होता. या सिरीजअंतर्गत आता कंपनीने एक नवीन 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. हे स्मार्टफोन मॉडेल कंपनीने Realme C100i या नावाने सादर केले आहे. स्मार्टफोन बजेट फ्रेंडली रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 15 हजार रुपयांहून कमी आहे.

Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी

रिअलमी सी 100 आय ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचे नवीन स्मार्टफोन मॉडेल 4GB + 64GB या रिंग रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. याची किंमत 14,999 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन realme.com वरून खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन लवकरच इतर ऑनलाईन रिटेलर्स आणि निवडक ऑफलाईन स्टोअर्सवर देखील खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. हे नवीन डिव्हाईस स्काईलाइन सिल्वर आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: Realme)

रिअलमी सी 100 आय चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नवीन डिव्हाईसच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6.8-इंच (720×1570 पिक्सेल) एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 700 निट्स (typ) / 900 निट्स (HBM) पर्यंत ब्राइटनेस देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये Panda@MN228 ग्लास प्रोटेक्शन देखील मिळणार आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये 1.8 GHz ऑक्टा-कोर युनिसाॅक T7250 12nm प्रोसेसर, माली-जी57 एमपी1 जीपीयू मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम, 64GB यूएफएस 2.2 स्टोरेज आणि माइक्रो-एसडी कार्डद्वारे मेमोरी 2TB पर्यंत वाढवली जाऊ शकते.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये f/2.0 अपर्चरवाला 8MP रियर कॅमेरा मिळणार आहे, ज्यासोबत एलईडी फ्लॅश मिळणार आहे. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.2 अपर्चरवाला 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 3.5mm ऑडियो जॅक, अल्ट्रा-लीनियर बॉटम-पोर्टेड स्पीकर देखील मिळणार आहे.

मुहूर्त ठरला! या दिवशी होणार Apple चा बहुप्रतिक्षित ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार एंट्री? जाणून घ्या सविस्तर

धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा मिळावी यासाठी फोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये मिलिट्री-ग्रेड मजबूती (MIL-STD-810H) डुअल 4G VoLTE, वायफाय 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लुटूथ 5.2, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, QZSS, यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग आणि रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Realme c100i launched in budget friendly price segment device is equipped with many amazing features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर
1

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर

Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी
2

Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी

4,900mAh बॅटरी अन् Exynos 2500 चिपसेट… नव्या Samsung स्मार्टफोनने वेधले सर्वांचं लक्ष, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का
3

4,900mAh बॅटरी अन् Exynos 2500 चिपसेट… नव्या Samsung स्मार्टफोनने वेधले सर्वांचं लक्ष, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून  घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत
4

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.