Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टायलिश लूक अन् पॉवरफुल बॅटरी! भारतात नव्या Realme स्मार्टफोनची तुफानी एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Realme C100x Launched: बजेट सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन शोधताय? दमदार फीचर्ससुद्धा पाहिजेत? स्टायलिश लूक देखील पाहिजे? अहो मग, रिअलमीचा नवीन स्मार्टफोन आहे ना! Realme C100x मोठी बॅटरी, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि AI कॅमेऱ्यासह ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2026 | 07:00 AM
स्टायलिश लूक अन् पॉवरफुल बॅटरी! भारतात नव्या Realme स्मार्टफोनची तुफानी एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

स्टायलिश लूक अन् पॉवरफुल बॅटरी! भारतात नव्या Realme स्मार्टफोनची तुफानी एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • रिअलमीने भारतात 14,499 रुपयांत रिअलमी सी 100 एक्स हा नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग आणि 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • 50MP AI कॅमेरा, यूनिसॉक T7250 प्रोसेसर आणि IP64 रेटिंगमुळे हा फोन बजेटमध्ये दमदार पर्याय ठरू शकतो.
Realme Smartphone Launched: टेक कंपनी Realme ने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Realme C100x या नावाने लाँच केला आहे. बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांहून कमी आहे. त्यामुळे तुम्ही जर कमी किंमतीत नवीन पावरफुल स्मार्टफोन शोधत असाल तर नवा रिअलमी सी 100 एक्स स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

7100mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने केला धमाका! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

रिअलमी सी 100 एक्स ची किंमत आणि रंग पर्याय

रिअलमीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 6GB + 64GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन रिअलमी सी 100 एक्स स्मार्टफोन ग्राहक डीपब्लू टाइड्स आणि गोल्डन कोस्ट या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Realme) 

रिअलमी सी 100 एक्स चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, रिअलमी सी 100 एक्स मध्ये 6.8-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 254 पीपीआय पिक्सेल डेंसिटी आणि 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट देखील मिळणार आहे. कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 900 निट्सची ब्राइटनेस आणि पांडा-एमएन 228 ग्लास प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर बेस्ड रिअलमीने सुसज्ज आहे.

प्रोसेसर

फोनला पावर देण्यासाठी यामध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T7250 चिपसेट देण्यात आला आहे, ज्यासोबत आर्म माली-जी57 जीपीयू मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 64GB eMMC5.1 स्टोरेज मिळणार आहे.

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये AI-सपोर्टवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. ज्यामध्ये f/1.8 अपर्चर, 5P लेंस आणि 75-डिग्री फील्ड ऑफ व्यू मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला आहे. ड्यूरेबिलिटीसाठी कंपनीच्या या नव्या फोनमध्ये एमआयएल-एसटीडी-810एच मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे.

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

बॅटरी

कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरी दिली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Realme c100x launched in india with powerful battery read features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
1

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
2

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
3

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
4

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.