Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

13,499 रुपयांच्या किंमतीत Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, 7000mAh बॅटरी आणि असा आहे कॅमेरा सेटअप, कलर ऑप्शन पाहून व्हाल चकित

Realme C83 5G Smartphone Launched: कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 प्रोसेसर आणि 7000mAh टाइटन बॅटरीने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील दमदार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 06, 2026 | 02:28 PM
13,499 रुपयांच्या किंमतीत Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, 7000mAh बॅटरी आणि असा आहे कॅमेरा सेटअप, कलर ऑप्शन पाहून व्हाल चकित

13,499 रुपयांच्या किंमतीत Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, 7000mAh बॅटरी आणि असा आहे कॅमेरा सेटअप, कलर ऑप्शन पाहून व्हाल चकित

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोनची विक्री 7 मार्चपासून सुरु होणार
  • Realme C83 5G स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच
  • Realme C83 5G स्मार्टफोन ब्लूमिंग पर्पल आणि स्प्राउटिंग ग्रीन रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध
टेक कंपनी Realme ने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Realme C83 5G या नावाने भारतात लाँच करण्यात आला आहे. रियलमीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री उद्यापासून म्हणजेच 7 मार्चपासून सुरु होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कंपनीने हा स्मार्टफोन बजेट रेंज किंमतीत लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

राक्षसी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… Realme Narzo Power 5G ने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Realme C83 5G ची किंमत आणि ऑफर

Realme C83 5G स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे, या स्मार्टफोनच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14,499 रुपये आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,499 रुपये ठेवण्यात आली आहे. Realme च्या C सीरीजच्या लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री भारतात 7 एप्रिलपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन रिअलमीची अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टद्वारे खरेदी करू शकतात. Realme C83 5G स्मार्टफोन ब्लूमिंग पर्पल आणि स्प्राउटिंग ग्रीन रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.  (फोटो सौजन्य – Realme ) 

Realme C83 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Realme C83 5G स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच HD+ (720×1,570 पिक्सेल) LCD स्क्रीन देण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 900 निट्स आहे. फोनचा डिस्प्ले 16.7 मिलियन कलर्स सपोर्टसह उपलब्ध आहे आणि याचाटच सँपलिंग रेट 180Hz आहे.

परफॉर्मंस

Realme C83 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट आहे, जो 6GB RAM आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येतो, जो मायक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येतो. Realme C83 5G स्मार्टफोनमध्ये ग्राफिक्ससाठी ARM Mali-G57 MC2 GPU दिला आहे.

कॅमेरा

रियलमी C83 5G स्मार्टफोनम्ये सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याचा अपर्चर f/2.2 आहे आणि हा 77-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि ऑटो फोकसला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या रियलमी फोनसह 30 fps वर 1080p व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो.

बॅटरी आणि सॉफ्टवेयर

रियलमी C83 5G स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची टायटॅन बॅटरी दिली आहे. हा फोन 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित रियलमी UI 7.0 वर चालतो.

दिर्घकाळ चालणारी बॅटरी आणि दमदार परफॉर्मंस… हे आहेत बेस्ट Gaming Smartphones, किंमत 20 हजार रुपयांहून कमी

कनेक्टिविटी

हा रियलमी फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो आणि 5G, 4G LTE, USB Type-C पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक, बेईडौ, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि क्यूझेडएसएस कनेक्टिव्हिटी देतो.

Web Title: Realme c83 5g smartphone launched in india read price specifications and features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

नवा Galaxy S26 Ultra खरेदी करताय? थांबा… प्रायव्हसी डिस्प्ले यूजर्ससाठी ठरलाय डोकेदुखी, नेमकं काय आहे प्रकरण?
1

नवा Galaxy S26 Ultra खरेदी करताय? थांबा… प्रायव्हसी डिस्प्ले यूजर्ससाठी ठरलाय डोकेदुखी, नेमकं काय आहे प्रकरण?

राक्षसी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… Realme Narzo Power 5G ने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
2

राक्षसी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… Realme Narzo Power 5G ने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Nothing चा भारतात धमाका! नव्या स्मार्टफोन्सनी जिंकली यूजर्सची मनं; डिझाईन आणि फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा.. क्या बात है!
3

Nothing चा भारतात धमाका! नव्या स्मार्टफोन्सनी जिंकली यूजर्सची मनं; डिझाईन आणि फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा.. क्या बात है!

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर
4

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.