Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme C85 5G: कमी पैशात जास्त फीचर्स हवेत? Realme चा नवा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट… किंमत वाचून थक्क व्हाल

Realme Smartphone Launched: लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 22 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक, 50 तासांपर्यंत कॉलिंग आणि तब्बल 145 तासांचा म्यूझिक प्लेबॅक ऑफर करते, असा दावा कंपनीने केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 29, 2025 | 10:07 AM
Realme C85 5G: कमी पैशात जास्त फीचर्स हवेत? Realme चा नवा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट... किंमत वाचून थक्क व्हाल

Realme C85 5G: कमी पैशात जास्त फीचर्स हवेत? Realme चा नवा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट... किंमत वाचून थक्क व्हाल

Follow Us
Close
Follow Us:
  • 15 हजारांहून कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन लाँच
  • कमी किंमतीत मिळणार दमदार परफॉर्मंस
  • बजेट लेव्हल सेगमेंटमध्ये नव्या स्मार्टफोनची एंट्री
चीनी स्मार्टफोन कंपनी Realme ने भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठा धमाका केला आहे. भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये Realme C85 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेंगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला देशातील ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि कंपनीच्या वेबसाईटवर या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. कंपनीने या नुकत्याच लाँच केलेल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट दिला आहे. ज्याला 4GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. हे डिव्हाईस दोन रंगात उपलब्ध आहे.

Instagram Update: क्रिएटर्ससाठी खुशखबर! या भाषांमध्ये ट्रान्सलेट करू शकतात रिल्स, Edits अ‍ॅपमध्येही झाला इंडियन फॉन्ट्सचा समावेश

भारतात Realme C85 5G ची किंमत आणि उपलब्धता

भारतात Realme C85 5G स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आणि टॉप-ऑफ-द-लाइन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये ठेवण्यात आली आहे. 1 डिसेंबरपासून भारतात या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. पॅरट पर्पल आणि पीकॉक ग्रीन कलरमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X) 

Realme C85 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Realme C85 5G मध्ये 6.8-इंच LCD स्क्रीन दिला आहे. ज्यामध्ये HD+ (720×1,570 पिक्सेल) रेजोल्यूशन, 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 180Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि कॉर्निंग ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 100 टक्के sRGB, 83 टक्के DCI-P3 कलर गॅमट, 16.7 मिलियन कलर्स आणि 90.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो देखील आहे.

प्रोसेसर

हे डिव्हाईस ऑक्टा कोर MediaTek Dimensity 6300 चिपसेटवर आधारित आहे, जो ARM Mali-G57 MC2 GPU सह येतो. Realme C85 5G मध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 12GB पर्यंत Dynamic रॅम देखील आहे. हा फोन 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, फोनमध्ये एकाच वेळी 17 अ‍ॅप्स वापरले जाऊ शकतात. यामध्ये एक वेपर चेंबर आहे. ज्यामध्ये 5,300 sq mm हीट डिसिपेशन एरिया आहे.

कॅमेरा यूनिट

फोटोग्राफीसाठी, Realme C85 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX852 रियर कॅमेरा यूनिट दिला आहे. डिव्हाईसमध्ये 30 fps वर 1080p रेजोल्यूशन वाले व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात. नवीन हँडसेटमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे, ज्याच्या मदतीने यूजर 30 fps वर 1080p व्हिडीओ शूट करू शकतात.

कनेक्टिविटी आणि ऑनबोर्ड सेंसर

कनेक्टिविटीसाठी Realme C85 5G मध्ये, 5G, 4G LTE, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ड्युएल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, बीडौ, जीपीएस, ग्लोनास, गॅलीलिओ आणि क्यूझेडएसएस सारखे फीचर्स दिले आहेत. ऑनबोर्ड सेंसरमध्ये एक प्रॉक्सिमिटी सेंसर, एक एम्बिएंट लाइट सेंसर, एक कलर टेम्परेचर सेंसर, एक ई-कंपास, एक एक्सेलेरोमीटर आणि एक जायरोस्कोप समाविष्ट आहे. हा स्मार्टफोन IP69 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससह लाँच करण्यात आला आहे.

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार जबरदस्त Target Practice इमोट, अनलॉक करण्यासाठी फॉलो करा स्टेप्स

बॅटरी आणि चार्जिंग

Realme C85 5G मध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 45W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की, फोन एकदा चार्ज केल्यानंतर 22 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक, 50 तासांपर्यंत कॉलिंग आणि तब्बल 145 तासांचा म्यूझिक प्लेबॅक देतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Realme चे नवीनतम स्मार्टफोन कोणते आहेत?

    Ans: Realme दर काही महिन्यांनी नवीन मॉडेल्स लाँच करते. C-सीरीज, Narzo-सीरीज आणि Number सीरीज या सर्वात लोकप्रिय आहेत.

  • Que: Realme फोन iPhone किंवा Samsung च्या तुलनेत कसे आहेत?

    Ans: Realme बजेट आणि मिड-रेंजमध्ये value-for-money परफॉर्मन्स देतो. कॅमेरा, बॅटरी, आणि परफॉर्मन्समध्ये चांगली स्पर्धा देतो.

  • Que: Realme स्मार्टफोन वॉटरप्रूफ असतात का?

    Ans: सर्व मॉडेल्स नसले तरी काही प्रीमियम मॉडेल्स IP54/IP65 स्प्लॅश रेसिस्टन्ससह येतात.

Web Title: Realme c85 5g smartphone launched in india starting price is less than 15 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

OnePlus Freedom Sale: अशी डील पुन्हा येणार नाही! स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 8 हजारांचे डिस्काऊंट, टॅबलेट्स आणि ईअरबड्सवरही ऑफर्स…
1

OnePlus Freedom Sale: अशी डील पुन्हा येणार नाही! स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 8 हजारांचे डिस्काऊंट, टॅबलेट्स आणि ईअरबड्सवरही ऑफर्स…

Upcoming Foldable Smartphones: मार्केटचा गेम बदलणार! यंदा या कंपन्या लाँच करणार फोल्ड फोन… फिचर्स, स्क्रीन सर्वच असेल टॉपक्लास
2

Upcoming Foldable Smartphones: मार्केटचा गेम बदलणार! यंदा या कंपन्या लाँच करणार फोल्ड फोन… फिचर्स, स्क्रीन सर्वच असेल टॉपक्लास

Vivo Y500i: किंमत कमी, परफॉर्मन्स भारी! तगडी बॅटरी लाईफ आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज… वाचा स्पेसिफिकेशन्स
3

Vivo Y500i: किंमत कमी, परफॉर्मन्स भारी! तगडी बॅटरी लाईफ आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज… वाचा स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या
4

Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.