Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन… फीचर्स वाचून थक्क व्हाल!

Realme Smartphone Launched: रिअलमी पी 4 लाईट स्मार्टफोनमध्ये 6,300mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. रिअलमीचा लेटेस्ट पी 4 लाईट स्मार्टफोन युनिसॉक टी 7250 चिपसेटवर आधारित आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2026 | 03:40 PM
Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन... फीचर्स वाचून थक्क व्हाल!

Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन... फीचर्स वाचून थक्क व्हाल!

Follow Us
Close
Follow Us:
  • Realme P4 Lite चे फीचर्स पाहून थक्क व्हाल!
  • मोठी बॅटरी, IP54 रेटिंग आणि Android 15 सपोर्ट
  • Flipkart वर प्री-ऑर्डर सुरू!
चीनी स्मार्टफोन मेकर रिअलमीने P4 सीरीजचे लेटेस्ट एडिशन भारतात लाँच केले आहे. हा नवीन स्मार्टफोन Realme P4 Lite या नावाने लाँच केला आहे. हँडसेट या महिन्याच्या अखेरीस देशात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. ग्राहक सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून या स्मार्टफोनची प्री-ऑर्डर करू शकणार आहेत. हा स्मार्टफोन भारतात तीन रंगात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे.

AI स्पर्धेत Google आघाडीवर! AI मॉडेल Gemini 3.1 Pro ठरणार गेमचेंजर, चुटकीसरशी मिळणार यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं…

भारत में Realme P4 Lite ची किंमत आणि उपलब्धता

भारतात रिअलमी पी 4 लाईट स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 4GB + 128GB यांचा समावेश आहे. या डिव्हाईसच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर डिव्हाईसच्या टॉप ऑफ द लाईन 4GB + 128GB व्हेरअंटची किंमत 11,999 रुपये आहे. कंपनी 1,000 रुपयांची बँक सूट किंवा 1,000 रुपयांचे कूपन देखील देत आहे. हे हँडसेट भारतात 24 फेब्रुवारी रोजी फ्लिपकार्ट आणि रियलमी ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. Realme P4 Lite बीच गोल्ड, ऑब्सीडियन ब्लॅक आणि सी ब्लू कलर मध्ये उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य –Realme)

Realme P4 Lite चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Realme P4 Lite एक डुअल सिम हँडसेट आहे, जो अँड्रॉईड 15-बेस्ड रियलमी UI वर आधारित आहे. हँडसेटमध्ये 6.74-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 563 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 180Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 16.7 मिलियन कलर्स आणि 83.5 टक्के NTSC कलर गॅमट आहे.

रिअलमीचा नवीन P4 Lite ऑक्टा कोर Unisoc T7250 चिपसेटवर आधारित आहे, जो 12nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि 1.8GHz ची पीक क्लॉक स्पीड देण्यात कॅपेबल आहे. प्रोसेसर Mali G57 MP1 GPU सह जोडण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देखील आहे. Realme चं असं म्हणणं आहे की, हँडसेटला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा देण्यासाठी IP54 रेटिंग दिली आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Realme P4 Lite मध्ये मागील बाजूला 76.5-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि 27mm फोकल लेंथ वाला सिंगल 13-मेगापिक्सेल (f/2.2) कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्यांचा फोन 1080p/30 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

Realme P4 Lite मध्ये 6,300mAh बॅटरी दिली आहे, जी 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.2, Wi-Fi, BeiDou, GPS, GLONASS आणि गॅलीलियोला देखील सपोर्ट करतो. ऑनबोर्ड सेंसर लिस्टमध्ये एक प्रॉक्सिमिटी सेंसर, एक एम्बिएंट लाइट सेंसर, सिक्योरिटीसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, एक जायरोस्कोप आणि एक एक्सेलेरोमीटर समाविष्ट आहे.

Web Title: Realme p4 lite launched in india price is less than 10 thousand read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral
1

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

केवळ 19,999 रुपयांत लाँच झाला Infinix चा हा स्मार्टफोन! 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… असे आहेत फीचर्स
2

केवळ 19,999 रुपयांत लाँच झाला Infinix चा हा स्मार्टफोन! 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… असे आहेत फीचर्स

Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी
3

Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी

डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.