Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, ‘या’ दिवशी सुरु होणार सेल

Realme P4R Launched: टेक कंपनीने भारतात त्यांचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच डिस्प्ले दिला आहे. तसेच याचा मुख्य कॅमेरा 50MP चा आहे. स्मार्टफोनची विक्री लवकरच सुरु होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2026 | 02:05 PM
8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, 'या' दिवशी सुरु होणार सेल

8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, 'या' दिवशी सुरु होणार सेल

Follow Us
Follow Us:
  • Realme P4R 5G मध्ये 8000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच 144Hz डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर आणि IP65 रेटिंग मिळते.
  • बँक ऑफर्सनंतर फोनची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये असून पहिली सेल 17 जून रोजी सुरू होणार आहे.
Realme Smartphone Launched: टेक कंपनी रिअलमीने आज भारतात त्यांचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Realme P4R या नावाने नवीन स्मार्टफोन सादर केला असून तो 8000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीचा नवा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. नव्या रियलमी स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरीसोबतच मिलिट्री ग्रेड ड्यूरेबिलिटी, IP65 रेटिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. Realme P4R हा Realme P4 सीरीजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. याचा लूक आणि डिझाईन जुन्या सॅमसंग स्मार्टफोन्सप्रमाणे आहे. नव्या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

Apple WWDC 2026: हॅकर्सपासून मिळणार अधिक सुरक्षा! Apple चे नवे AI टूल स्वत:च बदलणार तुमचा पासवर्ड… कसं काम करेल हे नवं फीचर?

Realme P4R ची किंमत

कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 4GB+ 128GB, 6GB+ 128GB आणि 8GB + 128GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 4GB+ 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये आहे. तर 6GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी 2 हजार रुपयांपर्यंक इंस्टंट बँक डिस्काऊंट ऑफर करत आहे, तसेच 3 महिन्यांच्या ‘नो-कॉस्ट ईएमआय’चा लाभही मिळेल.  (फोटो सौजन्य – X) 

रिअलमीच्या या स्वस्त स्मार्टफोनची पहिली विक्री 17 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाईटवर होणार आहे. ऑफरनंतर, 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये होणार आहे.

From the Segment’s Biggest 8000mAh Battery to blazing-fast 45W Charging, realme P4R 5G is built to go the distance.
Starting from ₹16,999*.
Sale starts 17th June, 12 PM.
*T&Cs apply pic.twitter.com/xE0eeWiYL2
— realme (@realmeIndia) June 10, 2026

Realme P4R 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

रियलमीने लाँच केलेल्या नव्या स्वस्त स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन टाइटेनियम ग्लेयर, सिल्वर ग्लेयर आणि लॅवेंडर ग्लेयर या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.

चिपसेट

कंपनीने लाँच केलेला नवा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. फोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवले जाऊ शकते. यामध्ये एमआयएल-एसटीडी-810 एच मिलिट्री ग्रेड ड्यूरेबिलिटी वाली बॉडी आणि IP65 रेटिंग मिळणार आहे.

बॅटरी

Realme P4R मध्ये 8,000mAh बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर आधारीत रिअलमी यूआयवर काम करते. या फोनमध्ये ‘व्हेपर चेंबर’ कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, जी गेमिंगदरम्यान फोनला गरम होण्यापासून रोखते.

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करता? तुमची एक चूक सायबर गुन्हेगारांना देऊ शकते आमंत्रण; पोलिसांचा गंभीर इशारा

कॅमेरा

स्मार्टफोनच्या मागील बाजूला डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा 50MP चा आहे. यासोबतच आणखी एक कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 8MP चा कॅमेरा दिला आहे. फोनचा कॅमेरा AI फीचर्सने सुसज्ज आहे.

Web Title: Realme p4r launched in india with 8000mah battery first sell will start on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी
1

आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी

बजेटची चिंता सोडा! दरमहा फक्त 668 रुपये भरून घरी आणा Samsung चा हा 5G स्मार्टफोन… असे आहेत फीचर्स
2

बजेटची चिंता सोडा! दरमहा फक्त 668 रुपये भरून घरी आणा Samsung चा हा 5G स्मार्टफोन… असे आहेत फीचर्स

तगड्या फीचर्ससह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… 6,500mAh बॅटरीने सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!
3

तगड्या फीचर्ससह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… 6,500mAh बॅटरीने सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये
4

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.