Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

7500mAh बॅटरी अन् 16GB पर्यंत रॅम… REDMAGIC च्या नव्या गेमिंग स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, जाणून घ्या किंमत

REDMAGIC 11s Pro Launched: गेमिंग स्मार्टफोनच्या दुनियेत रेडमॅजिकने पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन REDMAGIC 11S Pro स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारात लाँच केला असून, हा फोन प्रीमियम गेमिंग फीचर्स आणि तगड्या परफॉर्मन्समुळे चर्चेत आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 29, 2026 | 02:51 PM
7500mAh बॅटरी अन् 16GB पर्यंत रॅम... REDMAGIC च्या नव्या गेमिंग स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, जाणून घ्या किंमत

7500mAh बॅटरी अन् 16GB पर्यंत रॅम... REDMAGIC च्या नव्या गेमिंग स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • REDMAGIC ने त्यांचा नवीन फ्लॅगशिप गेमिंग स्मार्टफोन REDMAGIC 11S Pro भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 प्रोसेसर, 144Hz ओएलईडी डिस्प्ले आणि 7500mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
  • गेमिंग अनुभव अधिक दमदार करण्यासाठी फोनमध्ये प्रगत थर्मल मॅनेजमेंट, AI इंटीग्रेशन आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
REDMAGIC Smartphone Launched: काही दिवसांपूर्वी टेक कंपनी REDMAGIC ने एक नवीन डिव्हाईस चीनमध्ये लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने हा स्मार्टफोन भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये देखील लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा लेटेस्ट फ्लॅगशिप गेमिंग स्मार्टफोन REDMAGIC 11S Pro या नावाने सादर केला आहे.

टेकप्रेमींसाठी डबल ट्रीट! एकाच वेळी Xiaomi चे दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच… 7,000mAh बॅटरी अन् Leica कॅमेऱ्याने सुसज्ज

नवीन डिव्हाईस कमी कालावधीसाठी उच्च बेंचमार्क परफॉर्मंसऐवजी, सातत्यपूर्ण उच्च परफॉर्मंस देण्यासाठी डिझाइन केले आहे. कंपनीने लाँच केलेला त्यांचा नवीन स्मार्टफोन REDMAGIC 10S Pro च्या तुलनेत प्रोसेसिंग पावर, थर्मल मॅनेजमेंट, बॅटरी लाइफ आणि AI इंटीग्रेशनमध्ये अनेक चांगले अपग्रेड घेऊन आला आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाकूया.  (फोटो सौजन्य – REDMAGIC) 

रेडमॅजिक 11 एस प्रो ची किंमत

नवा रेडमॅजिक 11 एस प्रो स्मार्टफोन 12GB+256GB आणि 16GB+512GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB+256GB नाईटफ्रीझ व्हेरिअंटची किंमत यूएसमध्ये $849 म्हणजेच सुमारे 81,245 रुपये आहे. तर 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत यूएसमध्ये $949 म्हणजेच सुमारे 90,815 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनची विक्री 10 जूनपासून सुरु होणार आहे.

RedMagic 11S Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 6.85-इंच 1.5K ओएलईडी BOE X10 डिस्प्ले दिला आहे. यासोबतच फोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 960Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 10-बिट कलर डेप्थ आणि 100% DCI-P3 कलर गॅमट आणि 2000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे.

प्रोसेसर

या स्मार्टफोनमध्ये 4.7GHz पर्यंत ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 लिडींग एडीशन 3nm प्रोसेसर दिला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये एड्रेनो 840 जीपीयूसह 12GB / 16GB एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम, 256GB / 512GB (UFS 4.1) स्टोरेज देखील मिळणार आहे.

नेमकं चाललंय तरी काय? आठवडाभरातच OnePlus ने दुसऱ्यांदा वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत… ग्राहकांची नाराजी वाढली

कॅमेरा

फोनमध्ये 50MP 1/1.55″ OV50E40 सेंसर मिळणार आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये f/1.88 अपर्चर आणि ओआयएससह 50MP 1/2.88″ OV50D40 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस देखील मिळणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP OV16A अंडर-डिस्प्ले फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 7500mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार आहे.

Web Title: Redmagic 11s pro launched in global market including in india read features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?
1

एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी
2

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
3

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये
4

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.