Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi गुपचूप लाँच केले दोन नवे स्मार्टफोन्स! मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज, किती आहे डिव्हाईसची किंमत? जाणून घ्या

Redmi R70 5G and Redmi R70m 5G Launched: शाओमीने Redmi R70 5G आणि Redmi R70m 5G हे दोन नवीन मिड-रेंज स्मार्टफोन्स लाँच करत दमदार बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि 5G कनेक्टिव्हिटीसह ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय सादर केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2026 | 12:03 PM
Redmi गुपचुप लाँच केले दोन नवे स्मार्टफोन्स! मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज, किती आहे डिव्हाईसची किंमत? जाणून घ्या

Redmi गुपचुप लाँच केले दोन नवे स्मार्टफोन्स! मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज, किती आहे डिव्हाईसची किंमत? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Redmi R70 5G आणि Redmi R70m 5G हे दोन्ही मिड-रेंज स्मार्टफोन्स असून समान फीचर्ससह वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहेत.
  • या स्मार्टफोन्समध्ये 6.9-इंच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि Unisoc T8300 प्रोसेसरमुळे स्मूथ परफॉर्मन्स मिळतो.
  • 6,000mAh आणि 6,300mAh बॅटरीसह हे फोन लाँग बॅटरी लाईफ देतात आणि रिव्हर्स चार्जिंगसारखे फीचर्सही सपोर्ट करतात.
Redmi Smartphone Launched: शाओमीने गुपचुप दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Redmi R70 5G आणि Redmi R70m 5G यांचा समावेश आहे. दोन्ही स्मार्टफोनमधील मुख्य फीचर्स समान आहेत. तसेच कंपनीने त्यांचे दोन्ही नवीन स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत. Redmi R70 5G आणि Redmi R70m 5G ची किंमत, उपलब्धता, कलर ऑप्शन्स, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सविस्तर जाणून घेऊया.

डिझाईन कमाल आणि फीचर्स दमदार! Realme चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय, किंमत ठरली खास

Redmi R70 5G आणि Redmi R70m 5G ची किंमत, उपलब्धता आणि कलर ऑप्शन्स

चीनमध्ये Redmi R70 5G स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,599 म्हणजेच सुमारे 21,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 6GB + 128GB, 6GB + 256GB आणि 8GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर Redmi R70m 5G स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 24,600 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 6GB + 256GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही स्मार्टफोन मॉडेल्स कोल्ड मिस्ट ब्लू, फेदर मिस्ट पर्पल, फेदर मिस्ट व्हाइट आणि स्टार रॉक ब्लॅक (चीनी भाषेतून अनुवादित) कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. ग्राहक चीनमधील शाओमी वेबसाईटवरून हे स्मार्टफोन्स खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X) 

Redmi R70 5G, Redmi R70m 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi R70 5G आणि Redmi R70m 5G मध्ये 6.9-इंच HD (720×1600 पिक्सेल) LCD स्क्रीन दिली आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि टच सँपलिंग रेट 240Hz पर्यंत आहे. यामध्ये 800 निट्सपर्यंत ब्राइटनेस, 1500:1 चा कॉन्ट्रास्ट रेशियो, DC डिमिंग आणि वेट हँड टच 2.0 चा सपोर्ट दिला आहे.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये यूनिसोक T8300 चिपसेटवर आधारित आहे, जो 6nm प्रोसेसवर तयार केला जातो आणि माली जी57 जीपीयूसह येतो. यामध्ये एलपीडीडीआर4x रॅम आणि यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे. हे डिव्हाईस शाओमी हायपरओएस 3 वर चालते. Redmi R70 5G आणि Redmi R70m 5G या दोन्ही मॉडेल्समध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Gmail Confidential Mode: ईमेल फॉरवर्ड होण्याची भीती? हे फीचर सुरक्षित ठेवेल संवेदनशील माहिती, असा करा वापर

स्मार्टफोनमध्ये 5G, 4G, 3G आणि 2G नेटवर्क सपोर्ट, वाय-फाय 5, वाय-फाय 4, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस, बेईडू आणि यूएसबी टाइप-सी समाविष्ट आहे. प्रत्येक फोनमध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक इलेक्ट्रॉनिक कंपास, एक वर्चुअल लाइट सेंसर आणि एक वर्चुअल प्रॉक्सिमिटी सेंसर आहे. Redmi R70 5G मध्ये 6,000mAh बॅटरी आणि Redmi R70m 5G मध्ये 6,300mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंगसह 7.5W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

Web Title: Redmi r70 5g and redmi r70m 5g launched with powerful features read about the price tech news marath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
1

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
2

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
3

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
4

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.