Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: युजर्सची प्रतीक्षा संपली! आता चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही; मेटाने रिलीज केलं नवं Username फीचर

WhatsApp Username Update: व्हॉट्सॲपने यूजरनेम रिजर्व करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, यूजरनेम शोधण्यासाठी कोणतीही डायरेक्टरी किंवा सर्च लिस्ट मिळणार नाही, जसे इंस्टाग्रामवर असते. तसेच कंपनी यूजर्ससाठी एक ऑप्शनल यूजरनेमचा पर्याय देखील देणार असल्याचे सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2026 | 10:48 AM
WhatsApp Update: युजर्सची प्रतीक्षा संपली! आता चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही; मेटाने रिलीज केलं नवं Username फीचर

WhatsApp Update: युजर्सची प्रतीक्षा संपली! आता चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही; मेटाने रिलीज केलं नवं Username फीचर

Follow Us
Follow Us:
  • WhatsApp ने अखेर बहुप्रतीक्षित यूजरनेम फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे.
  • आता नंबर शेअर न करता केवळ यूजरनेमद्वारे नवीन व्यक्तीशी चॅट करता येणार आहे.
  • यूजर्सना 3 ते 35 अक्षरांचा यूजरनेम सेट आणि रिजर्व करण्याची सुविधा मिळणार आहे.
मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपसाठी एक नवीन आणि बहुप्रतिक्षित फीचर आता अखेर रिलीज करण्यात आले आहे. आता यूजर्सना इंस्टाग्रामप्रमाणेच व्हॉट्सॲपमध्ये देखील यूजरनेम सेट करण्याचा पर्याय मिळणार आहे. खरं तर कंपनीने बऱ्याच काळापूर्वी या फीचरबाबत घोषणा केली होती. त्यामुळे यूजर्स या नव्या फीचरसाठी प्रचंड उत्सुक होते. आता अखेर कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी हे फीचर रिलीज केले आहे.

GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या

चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही

आता तुम्हाला कोणत्याही नवीन व्यक्तिसोबत संवाद साधताना तुमचा नंबर शेअर करण्याची गरज नाही. तुम्ही यूजरनेम शेअर करून देखील समोरील व्यक्तिसोबत चॅटिंग करू शकणार आहात. कंपनीने 29 जून रोजी हे फीचर रिलीज करण्यात आले आहे. आता केवळ यूजर्स त्यांचे यूजरनेम रिजर्व म्हणजेच बुक करू शकणार आहेत. त्यानंतर काही महिन्यांनी या फीचरचा वापर करण्यास सुरुवात होईल.  (फोटो सौजन्य: istock) 

कसं आहे नवीन फीचर?

व्हॉट्सॲपवर कोणत्याही व्यक्तीला मेसेज करण्यासाठी त्याचा नंबर आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. पण आता अस होणार नाही. कारण नवीन फीचरमुळे यूजर्स नंबर शेअर न करता देखील केवळ यूजरनेमच्या मदतीने चॅटिंग करू शकणार आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की, जर एखादा यूजर कोणत्याही व्यक्तीला पहिल्यांदा मेसेज करत असेल तर आता त्याचा नंबर नाही तर केवळ यूजरनेम दिसणार आहे. हे एक प्रायव्हसी फीचर आहे. यामुळे यूजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षा दोन्ही वाढणार आहे.

यूजरनेम रिजर्व करण्याचे कारण काय?

जगभरात व्हॉट्सॲपचे करोडो यूजर्स आहेत. यूजर्सच्या मोठ्या संख्येमुळे एकसारख्या नावांच्या व्यक्तींना एकच यूजरनेम पाहिजे असण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजेच तुम्हाला जे यूजरनेम पाहिजे आहे, तेच यूजरनेम एखाद्या दुसऱ्या यूजरने सेट केले तर? यामुळे तुम्हाला घाई करावी लागणार आहे आणि तुमच्या पसंतीचे यूजरनेम सेट करावे लागणार आहे. यूजरनेम 3 ते 35 अक्षरांपर्यंत सेट केले जाऊ शकते. तसेच कंपनीने प्रसिद्ध व्यक्तींची नाव आधीच रिजर्व केली आहेत, ज्यामुळे त्यांचा कोणीही गैरवापर करू नये.

Vatpournima 2026 : यंदाच्या वटपौर्णिमेला फोटोशूटची गरज नाही! Gemini AI ने तयार करा स्टायलिश फोटो; वापरा ‘हे’ व्हायरल प्रॉम्प्ट्स

यूजरनेम रिजर्व करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स?

सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲपचे लेटेस्ट वर्जन अपडेट इंस्टॉल करा. आता सेटिंगमध्ये जा. समोर दिसणाऱ्या अकाऊंट किंवा प्राफाईल पर्यायावर क्लिक करा. इथे तुम्हाला खाली यूजरनेम पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा. इथे तुम्ही तुमच्या आवडीचे यूजरनेम सेट करू शकता. तुम्ही निवडलेले यूजरनेम उपलब्ध आहे की नाही हे ॲप तुम्हाला सांगणार आहे. ही सुविधा टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या देशांमध्ये सुरु केली जात आहे.

Web Title: Reserve your whatsapp username now process is very easy now no need to share your phone number for chats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.