Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर Samsung ची धमाकेदार ऑफर! स्मार्ट होम अप्लायन्सेसवर मिळणार कॅशबॅक आणि बंपर डिस्काऊंट

सॅमसंगने अक्षय्य तृतीया निमित्त बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर खास सेल जाहीर केला आहे. या ऑफर्समुळे ग्राहकांना स्मार्ट आणि एआय आधारित होम अपग्रेड करताना मोठी बचत करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 17, 2026 | 02:42 PM
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर Samsung ची धमाकेदार ऑफर! स्मार्ट होम अप्लायन्सेसवर मिळणार कॅशबॅक आणि बंपर डिस्काऊंट

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर Samsung ची धमाकेदार ऑफर! स्मार्ट होम अप्लायन्सेसवर मिळणार कॅशबॅक आणि बंपर डिस्काऊंट

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंगच्या या सेलमध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आणि मायक्रोवेव्हवर ₹20,000 पर्यंत कॅशबॅक ऑफर मिळत आहे.
  • एअर कंडिशनर्सवर 5 वर्षांची वॉरंटी आणि सॅमसंग केअर+ अंतर्गत अतिरिक्त फायदे दिले जात आहेत.
  • स्मार्ट थिंग्ज आणि AI फीचर्समुळे हे अप्लायन्सेस अधिक स्मार्ट, ऊर्जा-कार्यक्षम आणि कनेक्टेड होम अनुभव देतात.
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने अक्षय्य तृतीयाच्या शुभ मूहूर्तावर एका नव्या आणि मोठ्या सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक ऑफर्स आणि बंपर डिस्काऊंट मिळणार आहे. समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करण्यासाठी हा सेल सुरु केला जात आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वस्तूंच्या खरेदीवर खात्रीशीर बचत करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि एआय आधारित जीवनशैलीकडे अपग्रेड करणे सोपे होईल.

लाँच होताच गायब झाला Nothing चा Warp अ‍ॅप! यूजर्सना बसला धक्का, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

सॅमसंगचा हा सेल ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. कारण असं मानलं जातं की अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त अतिशय शूभ असतो. या मुहूर्तावर सहसा नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. अशातच आता सॅमसंगने नवीन सेलची घोषणा केल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसच्या खरेदीवर ग्राहकांना विशेष फायदे मिळणार आहेत. रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्ह सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सुमारे २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर केले जाणार आहे. तसेच ग्राहकांना एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि सॅमसंग केअर+ अंतर्गत ५ वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील मिळणार असल्याचे सांगितलं जात आहे. ग्राहकांना आनंद मिळावा, अनावश्यक खर्च कमी व्हावा आणि खरेदीचा अनुभव अधिक चांगला व्हावा या उद्देशाने सॅमसंग हा सेल घेऊन आला आहे.

सॅमसंगद्वारे आयोजित करण्यात आलेला हा सेल ३१ मे २०२६ पर्यंत सॅमसंगडॉटकॉम, आघाडीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्‍स आणि भारतातील निवडक रिटेल आउटलेट्समध्‍ये उपलब्ध असणार आहे. सॅमसंगचे बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेस स्मार्ट, सर्वोत्तम आणि ऊर्जा-कार्यक्षम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. वैयक्तिक गरजांनुसार कूलिंग करण्यापासून कनेक्टेड होम मॅनेजमेंटपर्यंत या अप्‍लायन्‍सेसमध्‍ये प्रगत एआय आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे. विश्वासार्हता वाढवण्यासाठी, सॅमसंगच्या २०२६ बीस्‍पोक एआय एअर कंडिशनर श्रेणीमध्ये स्मार्टथिंग्स होम केअर एकीकृत करण्यात आले आहे. हे एक प्रो-अ‍ॅक्टिव्ह मॉनिटरिंग आणि प्रतिबंधात्मक देखभाल सोल्यूशन आहे, जे अप्‍लायन्‍सच्या कामगिरीचा सतत मागोवा घेते, गॅस गळती किंवा फिल्टर साफ करण्याची गरज यांसारख्या संभाव्य समस्या शोधते आणि वापरकर्त्यांना अलर्ट करते.

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

एआय व्हिजन इनसाइड तंत्रज्ञान असलेले बीस्‍पोक एआय रेफ्रिजरेटर्स फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू ओळखून आणि कनेक्टेड इकोसिस्टमशी विनासायासपणे एकीकृत होऊन किचनमधील अन्‍न व्यवस्थापन अधिक स्मार्ट करतात. सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्समध्ये एआय वॉश वैशिष्ट्य आहे, जे कपड्यांचे वजन व कापडाचा प्रकार स्‍मार्टपणे ओळखून पाणी, डिटर्जंटचा वापर आणि वॉश सायकल्सचे अचूक नियोजन करते, ज्यामुळे कपडे उत्तमरित्‍या स्‍वच्‍छ धुतले जातात. हे अप्‍लायन्‍सेस सॅमसंगच्या स्मार्टथिंग्स फॅमिली केअर विशेष वैशिष्‍ट्यांनी सुसज्ज आहेत.मनःशांती मिळण्यास मदत होते.

Web Title: Samsung akshaya tritiya sale announced get big discounts on bespoke ai home appliances tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?
1

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी
2

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
3

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये
4

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.