PNG साठी Online अप्लाय कसे करावे? किती दिवसांत लागेल कनेक्शन? (Photo Credit- X)
मुंबई आणि उपनगरात ‘महानगर गॅस’द्वारे पीएनजी पुरवठा केला जातो. अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:
दिल्ली-एनसीआरसह काही प्रमुख शहरात आयजीएलद्वारे पुरवठा केला जातो:
UPI Circle : आता करता येईल बँक खात्याशिवाय UPI पेमेंट; Google Pay चे नवीन पॉकेट मनी फीचर झाले लॉन्च
देशातील इतर अनेक शहरांमध्ये गेल गॅस कार्यरत आहे:
पीएनजी कनेक्शन मिळण्याचा कालावधी हा प्रामुख्याने तुमच्या भागातील मागणीवर अवलंबून असतो. जर तुमच्या इमारतीत किंवा परिसरात आधीच पाईपलाईन असेल, तर साधारणपणे 15 ते 20 दिवसांत गॅस पुरवठा सुरू होतो. नवीन भागात किंवा मागणी मोठ्या प्रमाणात असल्यास नवीन कनेक्शन मिळण्यासाठी 90 दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो. MGL, IGL आणि GAIL या सर्व कंपन्यांसाठी साधारणपणे हाच कालावधी लागू होतो.
पीएनजी हा एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि स्वस्त मानला जातो. यामध्ये सिलेंडर संपण्याची भीती नसते आणि थेट पाईपलाईनद्वारे 24 तास गॅस उपलब्ध राहतो. तसेच, तुम्हाला जेवढा गॅस वापरला आहे, तेवढेच बिल भरावे लागते.






