Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Samsung Galaxy Buds 3 FE: Samsung ने लाँच केलेल्या नवीन ईअरबड्ससह आता गाणी ऐकण्याची मजा आणखी वाढणार आहे. या ईअरूबड्सची किंमत 13 हजार रुपयांच्या घरात आहे. याचे फिचर्स कमाल आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 20, 2025 | 12:26 PM
Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स

Follow Us
Close
Follow Us:

Samsung Galaxy Buds 3 FE निवडक ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच करण्यात आले आहेत. हे साउथ कोरियन टेक कंपनीचे नवीन बजेट ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन्स आहेत. हे ईयरबड्स Galaxy Buds FE चा सक्सेसर म्हणून लाँच करण्यात आला आहे, जे ऑक्टोबर 2023 मध्ये लाँच करण्यात आले होते. Galaxy Buds 3 FE मध्ये एक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) आणि Galaxy AI फीचर्स देण्यात आले आहे. TWS ईयरबड्स पिंच आणि स्वाइप जेस्चर सपोर्ट आहेत. Samsung ने दावा केला आहे की, ANC बंद राहिल्यास ईयरबड्स एका चार्जवर 8.5 तासांची बॅटरी लाईफ देतात.

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

Samsung Galaxy Buds 3 FE ची किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy Buds 3 FE ची किंमत अमेरिकेमध्ये 149.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 13,000 रुपये ठेवण्यात आली आहे. Galaxy Buds 3 FE यापूर्वीच्या मॉडेलपेक्षा 50 डॉलर्सनी महाग आहेत. यापूर्वी लाँच करण्यात आलेल्या ईएरबड्सची किंमत 99.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,700 रुपयांनी जास्त आहे. TWS ईयरबड्स निवडक ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आले असून 4 सप्टेंबरपासून त्याची विक्री सुरु होणार आहे. हे ईअरबड्स ब्लॅक आणि ग्रे या दोन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहेत.  (फोटो सौजन्य – X)

Samsung Galaxy Buds 3 FE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Buds 3 FE मध्ये टीडब्ल्यूएस ईयरबड्सच्या बीनसारख्या डिझाइनला बाजूला ठेवून स्टेम डिझाइन देण्यात आले आहे. प्रत्येक इयरबडमध्ये डायनॅमिक ड्रायव्हर आहे आणि त्याचे वजन 5 ग्रॅम आहे. चार्जिंग केसचे वजन 41.8 ग्रॅम आहे. निवड करण्यासाठी ते ब्लेडद्वारे पिंच इंटरॅक्शनला सपोर्ट करतात. वॉल्यूम कंट्रोल स्वाइप जेस्चरने देखील केले जाऊ शकते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, क्रॅडलवर डेडिकेटेड पेयरिंग बटन आहे, ज्याच्या मदतीने Galaxy डिवाइसेज अगदी सहजपणे स्विच केले जाऊ शकते. Galaxy Buds 3 FE ऑटो स्विचने सुसज्ज आहे, जे ऑडियो एक्टिविटीला ऑटोमॅटिक डिटेक्ट करून कनेक्शन दुसऱ्या गॅलेक्सी डिव्हाईसवर ट्रांसफर करतात. ज्यामुळे ऐकण्यात कोणताही व्यत्यत येत नाही.

Samsung Galaxy Buds 3 FE ANC ला सपोर्ट करतो, ज्यामुळे एंबिएंट नॉइजमुळे व्यत्यय येणार नाही. यामध्ये क्रिस्टल क्लियर कॉल टेक्नोलॉजी देखील देण्यात आली आहे, जे एक प्री-ट्रेंड मशीन लर्निंग मॉडेलचा वापर करून तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे कॉलदरम्यान स्पीकरचा आवाज वेगळा करता येतो आणि पार्श्वभूमीचा आवाज कमी करता येतो.

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

कंपनीने यामध्ये अनेक AI-बेस्ड फीचर्स देखील दिले आहेत. यामध्ये “Hey Google” वॉयस कमांडसह Gemini ला हँड्स-फ्री एक्सेस केला जाऊ शकतो. TWS ईयरबड्स लाइव ट्रांसलेशनला देखील सपोर्ट करतो, ज्यामध्ये Listening Mode आणि Conversation Mode दोन्हींचा समावेश आहे. Samsung ने म्हटलं आहे की, Galaxy Buds 3 FE ANC ऑफ राहिल्यास 8.5 तासांचा प्लेबॅक टाईम ऑफर करतात आणि चार्जिंग केससह एकूण 30 तासांपर्यंत चालण्याचा दावा केला जातो.

Web Title: Samsung galaxy buds 3 fe launched in global markets know about features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • earbuds
  • samsung
  • tech launch

संबंधित बातम्या

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
1

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
2

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका
3

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत
4

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.