Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5,000mAh बॅटरी अन् Snapdragon प्रोसेसर… Samsung ने लाँच केला नवा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung Smartphone Launched: सॅमसंगने दक्षिण कोरियामध्ये सॅमसंग गॅलेक्सी जंप 5 हा नवीन 5G स्मार्टफोन सादर केला आहे. दमदार डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर, 50MP ओआयएस कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीमुळे हा स्मार्टफोन मिड-प्रिमियम सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 03, 2026 | 01:53 PM
5,000mAh बॅटरी अन् Snapdragon प्रोसेसर... Samsung ने लाँच केला नवा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

5,000mAh बॅटरी अन् Snapdragon प्रोसेसर... Samsung ने लाँच केला नवा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी जंप 5 दक्षिण कोरियात लाँच झाला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
  • हा फोन सुमारे ₹34,000 किंमतीत ब्लॅक, ग्रीन आणि पिंक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Samsung Galaxy Jump 5 Launched: टेक कंपनी सॅमसंगने गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy Jump 5 या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा कॅरियर-एक्सक्लुझिव्ह स्मार्टफोन केटी कॉर्पोरेशनच्या सहकार्याने सादर करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला या नवीन स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि डिझाईन Galaxy A27 5G सारखेच आहेत. Galaxy A27 5G अलीकडेच भारतासह इतर देशांमध्ये लाँच करण्यात आला होता. नवा सॅमसंग गॅलेक्सी जंप स्मार्टफोन 3 रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी लाँच करण्यात आला आहे.

RCB फॅन्ससाठी Nothing चे अनोखे सरप्राईज! लवकरच लाँच होणार स्पेशल एडीशन स्मार्टफोन; डिझाईन पाहून व्हाल फिदा

सॅमसंग गॅलेक्सी जंप 5 ची किंमत आणि उपलब्धता

दक्षिण कोरियामधील ऑनलाईन सॅमसंग स्टोअरवर नवा स्मार्टफोन KRW 5,45,600 म्हणजेच सुमारे 34,000 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनच्या रॅम आणि स्टोरेजबाबत कोणताही खुलासा केला नाही. हा हँडसेट सॅमसंग गॅलेक्सी A27 5G पेक्षा थोडा महाग आहे, जो भारतात 28,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. नव्या सॅमसंग गॅलेक्सी जंप 5 ची विक्री आजपासून सुरु झाली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि पिंक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: X)

सॅमसंग गॅलेक्सी जंप 5 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या डुअल सिम हँडसेट अँड्रॉईड 16 र बेस्ड One UI 8.5 वर चालतो. कंपनीने अद्याप स्मार्टफोनच्या सॉफ्टवेयर सपोर्टचे डिटेल्स शेअर केले नाहीत. सॅमसंग गॅलेक्सी जंप 5 मध्ये 6.7-इंच फुल एचडी+ सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 800 निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्लसच्या प्रोटेक्शनसह येतो.

परफॉर्मंस

परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. यासोबतच या नव्या स्मार्टफोनमध्ये एलपीडीडीआर5एक्स आणि यूएफएस 3.1 इंटरनल स्टोरेज दिले आहे.

बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी जंप 5 मध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको… इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी ‘हे’ टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट

कॅमेरा

कंपनीने लाँच केलेल्या नवीन सॅमसंग गॅलेक्सी जंप 5 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सह 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय, या डिव्हाईसमध्ये 5-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेंसर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नव्या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

Web Title: Samsung galaxy jump 5 launched with snapdragon processor read price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज
1

आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स
2

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
3

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

5G स्मार्टफोनच्या दुनियेत नव्या खेळाडूची एंट्री! अखेर Vivo S60t चीनमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स अन् किंमत
4

5G स्मार्टफोनच्या दुनियेत नव्या खेळाडूची एंट्री! अखेर Vivo S60t चीनमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स अन् किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.