Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन

Samsung Smartphone Price Dropped: जर तुम्ही 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक दमदार ऑफर उपलब्ध झाली आहे. हा स्मार्टफोन आता फ्लिपकार्टवर बँक ऑफर्ससह 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 26, 2026 | 02:18 PM
बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्टवरील ऑफरनंतर सॅमसंग गॅलेक्सी एम 17 5G ची किंमत 14,771 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP OIS कॅमेरा, 6.7-इंच Super अमोलेड डिस्प्ले आणि Exynos 1330 प्रोसेसर मिळतो.
  • या फोनसोबत 6 वर्षांचे Android OS आणि सिक्युरिटी अपडेट्स देण्यात येणार आहेत.
Samsung Galaxy M17 5G Price Dropped: तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत आहात का? बजेट 15 हजारांहून कमी आहे का? तुमच्यासाठी सॅमसंग गॅलेक्सी एम 17 5G एक चांगला पर्याय ठरणार आहे. कारण पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन तुम्हाला आता 15 हजार रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या

खरं तर कंपनीने हा स्मार्टफोन 16,499 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र फ्लिपकार्ट या स्मार्टफोनवर डिस्काऊंट ऑफर करत आहे. त्यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी झाली आहे. कंपनीच्या या पावरफुल स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस, IP54 रेटिंग आणि 7.5mm चे स्लिम डिझाईन दिले आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

सॅमसंग गॅलेक्सी एम 17 5G वर मिळणार मोठं डिस्काऊंट

खरं तर कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एम 17 5G हा दमदार स्मार्टफोन 16,499 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आता हा स्मार्टफोन केवळ 15,549 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना खास बँक ऑफर्स देखील मिळणार आहे, ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे.

फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक किंवा फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 778 रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. ज्यामुळे ही स्मार्टफोन डिल आणखी खास बनते. या ऑफरनंतर स्मार्टफोनची किंमत केवळ 14,771 रुपये होणार आहे. तसेच तुम्ही ईएमआय पर्यायावर देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकता, ज्याचे प्लॅन्स 547 रुपये प्रति महिना असे आहेत.

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

सॅमसंग गॅलेक्सी एम 17 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याला गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. सॅमंसगच्या या डिव्हाईसमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईसमध्ये Exynos 1330 प्रोसेसर आणि सर्कल टू सर्च सारखे ॲडवांस्ड AI फीचर्स देखील मिळणार आहेत. या फोनमध्ये 50MP चा ओआयएस नो-शेक कॅमेरा दिले आहे, जे न हलता क्लिअर फोटो आणि व्हिडीओ क्लिक करू शकणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 17 5G हा एक पावरफुल बजेट 5G स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये सहा वर्षांचे अँड्रॉइड ओएस अपग्रेड आणि सुरक्षा अपडेट्स मिळते.

Web Title: Samsung galaxy m17 5g discount offer flipkart price under rs 15000 bank offers features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना
1

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
2

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
3

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
4

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.