Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iphone 16 ला टक्कर देण्यासाठी धमाकेदार Samsung Galaxy S24 FE झाला लाँच, जाणून घ्या किंमत

सॅमसंग कंपनी वेगवेगळे इलेकट्रोनिक्स उत्पादनं मार्केटमध्ये आणत असते. त्यातही कंपनीचे स्मार्ट फोन्स आयफोनला सुद्धा टॅंकर देताना दिसतात. नुकतेच कंपनीने गॅलॅक्‍सी एस24 एफई लाँच केले आहे. चला या नवीन फोनबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 30, 2024 | 07:11 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलॅक्‍सी एस२४ एफईच्‍या लाँचची घोषणा केली. अधिकाधिक वापरकर्त्‍यांना प्रीमियम मोबाईल अनुभव देणाऱ्या गॅलॅक्‍सी एआय इकोसिस्‍टममध्‍ये या नवीन स्‍मार्टफोनची भर करण्‍यात आली आहे.

एआय-आधारित प्रोव्हिज्‍युअल इंजिनची शक्‍ती आणि गॅलॅक्‍सी एआयचे फोटो असिस्‍ट फीचर्स असलेल्‍या गॅलॅक्‍सी एस24 एफईमध्‍ये सुधारित कॅमेरा सेटअप आहे, जे वापरकर्त्‍यांना अधिक क्रिएटिव्‍ह फोटोग्राफी करण्यास सक्षम करते. हा चालता-फिरता गेमिंगचा आनंद घेण्‍यासाठी परिपूर्ण डिव्हाइस आहे.

हे देखील वाचा: रिल्स पाहण्याची मज्जा आता WhatsApp वरही घेता येणार, Meta AI करणार तुमची मदत

या स्‍मार्टफोनमध्‍ये 6.7 इंच डायनॅमिक एएमओएलईडी 2X डिस्‍प्‍ले, दीर्घकाळपर्यंत टिकणारी 4700 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि शक्तिशाली एक्झिनॉस 2400 सिरीज चिपसेट आहे. गॅलॅक्‍सी एस24 एफईमध्‍ये उत्‍पादकता व सर्जनशीलता वाढवण्‍यासाठी प्रीमियम गॅलॅक्‍सी एआय टूल्‍स आणि इकोसिस्‍टम कनेक्‍टीव्‍हीटी आहे, जे आयकॉनिक डिझाइनमध्ये समाविष्‍ट आहे. तसेच हा मोबाईल शक्तिशाली सॅमसंग नॉक्‍स सिक्‍युरिटीद्वारे सुरक्षित आहेत.

एआय-एन्‍हान्‍स्‍ड कॅमेरा आणि एडिटिंग

गॅलॅक्‍सी एस२४ एफईच्‍या प्रीमियम कॅमेरा सेटअपमध्‍ये 50 मेगापिक्‍सल वाइड लेन्‍स आणि 8 मेगापिक्‍सल टेलिफोटो लेन्‍ससह 3x ऑप्टिकल झूम आहे, ज्‍यांना ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझेशन (ओआयएस)चे पाठबळ आहे. तसेच 12 मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड लेन्‍स आणि 10 मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेरा आहे.

एफई सिरीजमध्‍ये पदार्पण करणाऱ्या प्रोव्हिज्‍युअल इंजिनमध्‍ये व्‍यापक सुधारित तंत्रज्ञान आहे, जे ऍडव्हान्स एआय अल्‍गोरिदम्‍सचा फायदा घेत उल्‍लेखनीय सुस्‍पष्‍टता आणि सर्वोत्तम टेक्‍स्‍चर्स देते.

गॅलॅक्‍सी एआय एक्‍स्‍पेरिअन्‍स

गॅलॅक्‍सी एस24 एफईमध्‍ये गॅलॅक्‍सी एस24 सिरीजप्रमाणेच प्रगत एआय अनुभवाचा समावेश आहे. कामामध्‍ये सुधारणा करण्‍यसाठी, आणि कनेक्‍टीव्‍हीटी वाढवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले एस24 एफईवरील गॅलॅक्‍सी एआय टूल्‍स देते, जे नवीन शक्‍यतांना अनलॉक करते.

  • गुगलसह सर्कल टू सर्च अनपेक्षितपणे उत्‍सुकतेची पूर्तता करते, जे होम बटनवर लाँग प्रेस आणि सर्कल करत त्‍वरित सर्च करणाऱ्या गोष्‍टी उपलब्‍ध करून देते.
  • इंटरप्रीटर ऑफलाइन असताना देखील लेक्‍चर्स किंवा कोणत्‍याही प्रकारच्‍या प्रेझेन्‍टेशन्‍सना त्‍वरित भाषांतरित करते.
  • लाइव्‍ह ट्रान्‍सलेट फोन कॉल्‍सवरील संभाषणामधील अडथळ्यांना दूर करते आणि आता लोकप्रिय थर्ड-पार्टी अ‍ॅप्‍सच्या श्रेणीपर्यंत विस्‍तारित करण्यात आले आहे.
  • सॅमसंग कीबोर्डमधील कम्‍पोजर ईमेल आणि सपोर्टेड सोशल मीडिया अॅप्‍ससाठी साध्‍या कीवर्डसवर आधारित सूचित मजकूर तयार करते.
  • नोट असिस्‍ट नोट घेण्‍याची प्रक्रिया सोपी करते आणि आपोआपपणे फॉर्मेटिंग व भाषांतर करते.
किंमत किती?

हा फोन ब्‍ल्‍यू, ग्रॅफाइट आणि मिंट कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. हा दोन मेमरी स्टोरेज आणि रॅममध्ये उपलब्ध आहे. यात 8 जीबी + 128 जीबी फोनची किंमत 60 हजार रुपये आहे तर 8 जीबी + 256 जीबी फोनची किंमत 66 हजार आहे.

Web Title: Samsung galaxy s24 fe launched know the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 07:11 PM

Topics:  

  • new mobile
  • Samsung Galaxy
  • Tech News

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.