Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Samsung AI Smartphone: सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने Galaxy S26 सीरिजमधील नवीन Galaxy S26 FE स्मार्टफोनची घोषणा केली आहे. One UI 9 सह येणारा हा सीरिजमधील पहिला स्मार्टफोन असून त्यात अधिक संदर्भ-जागरूक Galaxy AI, सुधारित कॅमेरा क्षमता आणि प्रीमियम Galaxy अनुभव देण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2026 | 04:31 PM
Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Follow Us
Follow Us:
  • Samsung Galaxy S26 FE लाँच
  • आधुनिक AI अन् प्रगत कॅमेरा, One UI 9 सह दमदार एन्ट्री
  • स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
Samsung AI Smartphone : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने आज गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एस२६ एफईची (Galaxy S26 FE) घोषणा केली. वन यूआय ९ सह लाँच होणारा हा या सिरीजमधील पहिला स्मार्टफोन आहे, जो पहिल्या दिवसापासून अधिक वापरकर्त्यांपर्यंत नवीन प्रीमियम गॅलेक्सी अनुभव पोहोचवतो. सुधारित कॅमेरा क्षमता आणि अधिक संदर्भ-जागरूक गॅलेक्सी एआयसह हा स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या दररोज फोटो काढणे, क्रिएट करणे आणि कनेक्ट होण्याचा अनुभव अधिक समृद्ध करतो. वापरकर्ते ज्या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देतात त्यांना एका पातळ आणि हलक्या डिझाइनमध्ये समाविष्ट करत गॅलेक्सी एस२६ एफई आयकॉनिक गॅलेक्सी एस अनुभव पुढे घेऊन जातो. गॅलेक्सी एस२६ एफई ब्ल्यूबेरी, ग्रॅफाइट आणि पिस्ताचियो या तीन रंगांमध्ये निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल.

FASTag Rules in Mumbai: 1 एप्रिलपासून FASTagचे नवे नियम! ‘या’ वाहनांना मिळणार टोलमधून खास सूट

“गॅलेक्सी एस२६ एफई गॅलेक्सी एस सिरीजची प्रमुख वैशिष्ट्ये प्रदान करण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रत्येक वैशिष्ट्य वापरकर्त्यांच्या दैनंदिन जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणेल,” असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मोबाईल एक्सपिरियन्स (एमएक्स) बिझनेसचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि कस्टमर एक्सपिरियन्स ऑफिसचे प्रमुख जे किम म्हणाले. “लोकप्रिय गॅलेक्सी कॅमेरा आणि एआय अनुभवांनी समृद्ध असलेला आणि आधुनिक वन यूआय ९ ची साथ लाभलेला गॅलेक्सी एस२६ एफई महत्त्वाच्या गोष्टी माहित असलेल्यांसाठी योग्य पर्याय आहे.”

अधिक स्पष्ट फोटो, सहज एडीटिंग

सॅमसंग गॅलेक्सी एस२६ एफईमधील सुधारित ट्रिपल रिअर कॅमेरा आणि प्रगत इमेज प्रोसेसिंगमुळे फोटो काढणे व एडिट करणे अत्यंत सोपे होते. यामध्ये समाविष्ट असलेले ‘माय फॅनकॅम’ वैशिष्ट्य निवडलेल्या व्यक्तीला ऑटो-ट्रॅक करून स्क्रीनच्या मध्यभागी ठेवते, तर ‘सुपर स्टेडी विथ हॉरिझॉन्टल लॉक’ वेगाने घडणाऱ्या हालचालींचे अतिशय स्थिर व्हिडिओ शूट करते. दूरचे स्पष्ट फोटो काढण्यासाठी ३एक्स ऑप्टिकल झूम, ग्रुप सेल्फीसाठी सुधारित १२ एमपी फ्रंट कॅमेरा आणि कमी प्रकाशातही उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी ‘नाइटोग्राफी’ची सुविधा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, नैसर्गिक भाषेतील कमांड्सवर चालणारे ‘फोटो असिस्ट’ आणि गॅलरीतील फोटो-व्हिडिओवरून थेट शेअर करण्यायोग्य व्हिडिओ क्लिप्स तयार करणारे ‘जेमिनी ओम्नी’ हे फीचर्स एडिटिंगचा अनुभव अधिक सक्षम बनवतात.

गॅलेक्सी एआय अनुभव

आधुनिक वन यूआय ९ द्वारे समर्थित गॅलेक्सी एस२६ एफईमधील संदर्भ-जागरूक गॅलेक्सी एआय वापरकर्त्यांच्या सवयींनुसार जुळवून घेत दैनंदिन कामे अधिक वेगाने पूर्ण करते. यात अपडेटेड ‘नाऊ ब्रीफ’ द्वारे हवामान व आरोग्याशी संबंधित कस्टमायझेबल ब्रीफिंग कार्ड्स मिळतात, जे सोप्या कमांडद्वारे तयार करता येतात. ‘नाऊ नज’ आता थर्ड-पार्टी ॲप्स आणि नोटिफिकेशन्सद्वारे दिवसभरात वेळेवर समर्पक सूचना देते. याशिवाय, ‘सर्कल टू सर्च विथ गूगल’ द्वारे एकाच इमेजमधील अनेक गोष्टी, उत्पादने व ठिकाणे एकाच टप्प्यात शोधणे शक्य होते.

दिवसभर कार्यरत राहण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला डिवाईस: गॅलेक्सी एस२६ एफईमधील दीर्घकाळ टिकणारी ४,९०० एमएएच बॅटरी आणि ६.७-इंचाचा एफएचडी+ डायनॅमिक एमोलेड २एक्स डिस्प्ले दिवसभरातील काम, मनोरंजन व सर्जनशीलतेसाठी उत्तम अनुभव देतात. ४५ व्हॉट्स फास्ट चार्जिंगच्या मदतीने हा स्मार्टफोन अवघ्या ३० मिनिटांत ६९% पर्यंत चार्ज होतो, ज्यामुळे युजर्सना दीर्घकाळ कनेक्टेड राहता येते. तसेच, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले गेमिंग, स्ट्रीमिंग आणि ब्राऊझिंग दरम्यान अत्यंत स्मूथ आणि तल्लीन करणारा व्हिज्युअल अनुभव प्रदान करतो.

Ather Electric Scooter: 1 लाखांपेक्षा कमी किमतीत नवी Electric Scooter! 200 KM पर्यंत रेंज; फीचर्सही जबरदस्त

Web Title: Samsung galaxy s26 fe launched with advanced ai camera one ui 9 features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • ai
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु
1

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर
2

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर

Cancer Research : ऐकावं तर नवलचं ! एका सेल्फीवरून कळणार कॅन्सरचा धोका? AI तंत्रज्ञानाच्या नव्या संशोधनाने जागवल्या आशा!
3

Cancer Research : ऐकावं तर नवलचं ! एका सेल्फीवरून कळणार कॅन्सरचा धोका? AI तंत्रज्ञानाच्या नव्या संशोधनाने जागवल्या आशा!

कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला
4

कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.