Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! फ्री मिळणार TV Time इमोट, नव्या इव्हेंटमुळे बदलणार गेमिंग अनुभव
फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह झालेला स्टेप अप ईमोट्स इव्हेंट एक लक रॉयल इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून इमोट्स क्लेम करू शकतात. फ्री इमोट जिंकण्यासाठी प्लेयर्सना डायमंड खर्च करावे लागणार आहे. प्रत्येक स्पिननंतर डायमंडची संख्या वाढणार आहे. या इव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना किती डायमंड खर्च करावे लागणार आहे याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – YouTube)
स्टेप अप इव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी तुम्हाला इन गेम करन्सी डायमंड खर्च करावे लागणार आहे आणि यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी तुम्हाला 9 डायमंड खर्च करावे लागणार आहे. मात्र सध्या तुम्ही पाहिले स्पिन केवळ 4 डायमंड खर्च करून पूर्ण करू शकता. तर संपूर्ण एका राऊंडसाठी 1033 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत, मात्र सध्या हे स्पिन 1018 डायमंड्समध्ये पूर्ण केले जाऊ शकते.






