Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Green Lines Issue: यूजर्सची डोकेदुखी वाढली! स्मार्टफोन्समध्ये पुन्हा आली ‘ग्रीन लाईन’ समस्या, सर्व्हिस सेंटरवर वाढली गर्दी

Samsung च्या प्रिमियम स्मार्टफोनच्या किंमती लाखोंच्या घरात असतात. अशा डिव्हाईसमध्ये जर कोणती समस्या निर्माण झाली तर यूजर्स चिंतेत पडतात. सॅमसंगची ग्रीन लाईन समस्या सहसा महागड्या डिव्हाईसमध्ये पाहायला मिळते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 30, 2025 | 10:30 AM
Samsung Green Lines Issue: यूजर्सची डोकेदुखी वाढली! स्मार्टफोन्समध्ये पुन्हा आली ‘ग्रीन लाईन’ समस्या, सर्व्हिस सेंटरवर वाढली गर्दी

Samsung Green Lines Issue: यूजर्सची डोकेदुखी वाढली! स्मार्टफोन्समध्ये पुन्हा आली ‘ग्रीन लाईन’ समस्या, सर्व्हिस सेंटरवर वाढली गर्दी

Follow Us
Close
Follow Us:
  • स्क्रीनवर पुन्हा दिसू लागल्या ग्रीन लाईन्स
  • Samsung च्या अनेक मॉडेल्समध्ये दिसू लागली ग्रीन लाईन समस्या
  • Samsung युजर्सचे फोन अचानक बिघडले
पुन्हा एकदा Samsung स्मार्टफोन्समध्ये ग्रीन लाइन डिस्प्ले समस्या निर्माण झाली आहे. भारतातील अनेक यूजर्सनी तक्रार केली आहे की, अलीकडेच जारी करण्यात आलेल्या एका सॉफ्टवेअर अपडेटनंतर यूजर्सना त्यांच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाईन्स दिसू लागल्या आहेत. याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. स्क्रीनवर केवळ लाईन्सच दिसत नाहीत, तर यामुळे डिस्प्ले टच देखील काम करणं बंद झालं आहे. या समस्येमुळे यूजर्स प्रचंड वैतागले आहेत.

iQOO 15 vs OnePlus 15R: बेस्ट कॅमेऱ्याची निवड करावी की बॅटरी किंगची वाट पाहावी? कोण आहे खरा चॅम्पियन? जाणून घ्या

फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट प्रोग्राम

ही समस्या सॅमसंगसाठी नवीन नाही. यापूर्वी कंपनीने या प्रकराच्या तक्रारी आल्यानंतर कंपनीने एक फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट प्रोग्राम सुरु केला होता. या प्रोग्राम सप्टेंबर 2025 मध्ये संपला. मात्र आता यूजर्सना पुन्हा एकदा या समस्येचा सामना करावा लागत आहे. फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट प्रोग्राम बंद झाल्यामुळे यूजर्सना त्यांचे पैसे खर्च करून स्मार्टफोन दुरुस्त करावा लागत आहे. यामुळे सर्विस सेंटरवर बरीच गर्दी झाली आहे. (फोटो सौजन्य – X) 

I’m experiencing the same green lines on my Samsung and a pink line popped up some days ago 🙃 pic.twitter.com/5GxuSXE2n7 — LIGHT😍❤️💕❤️💖 (@light_otes) November 27, 2025
Samsung really nerfed their devices with the “GREEN LINE OF DE3TH” pic.twitter.com/IAJgXneKiI — R2 Vibez (@itsr2vibeztweet) November 28, 2025
Received a shy green line on my Sasmung S23. Need more boldness @SamsungIndia pic.twitter.com/KeeK3GPl69 — Harsh Mishra (@Harshmishhra) November 27, 2025
🥲 finally the green line came.. s22 ultra 🤦‍♀️ pic.twitter.com/PfzjYhmJYX — Ocha 🍵 (@hamaocha) November 30, 2025

सर्विस सेंटर्सवर आकारले जातात अधिक पैसे

ग्रीन लाईन समस्येसोबतच यूजर्स सर्विस सेंटर्समधील महागड्या चार्चेसमुळे देखील वैतागले आहेत. एक्सवर @dbabuadvocate नावाच्या एका यूजरने सांगितलं आहे की, Galaxy Note 20 Ultra मध्ये एक अपडेट इंस्टॉल केल्यानंतर काही वेळातच त्याला स्क्रीनवर 8-9 ग्रीन लाइन्स दिसू लागल्या. त्यानंतर तो जेव्हा आग्रामध्ये असलेल्या सर्विस सेंटरमध्ये गेला तेव्हा त्याला स्क्रीन दुरुस्त करण्याचा खर्च 21 ते 24 हजार रुपयांच्या दरम्यान सांगितला. एका दुसऱ्या यूजरने सांगितलं की, त्याला Galaxy S20 Plus आणि Galaxy S21 FE मध्ये पावरसंबंधित समस्या निर्माण झाली. यासाठी सर्विस सेंटरमध्ये सुमारे 16 हजार रुपये दुरुस्तीचा खर्च सांगितला. हे फोनचा 3 वर्षांच्या वॉरंटी काळ संपला होता. एका यूजरने आरोप लावला की, त्याला केवळ डिस्प्ले बदलण्यासाठी 11 हजार रुपयांचा खर्च सांगितला.

iPhone Fold Leaks: अपकमिंग iPhone चे डिटेल्स लीक! कॅमेरा आणि किंमतीसह या फीचर्सचा खुलासा, डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही

लेटेस्ट मॉडेल्समध्ये देखील निर्माण झाली समस्या

केवळ जुन्या आणि वॉरंटी काळ संपलेल्या फोनमध्येच नाही तर दोन महिने जुन्या फोनमध्ये देखील काही समस्या निर्माण झाल्या आहेत. या अहवालात असे दिसून आले आहे की अपडेटनंतर दोन महिने जुना सॅमसंग स्मार्टफोनमध्ये देखील टचस्क्रीनची समस्या निर्माण झाल्याची तक्रार केली जात होती. यूजरने सांगितलं की, जेव्हा तो फोन घेऊन सर्विस सेंटरमध्ये गेला तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याला सॉफ्टवेयर अपडेट करण्याचा सल्ला दिला. मात्र यामुळे कोणताही परिणाम झाला नाही. अनेक तक्रारींमध्ये असेही म्हटले आहे की सेवा केंद्राचे कर्मचारी सहकार्य करत नव्हते आणि ग्राहकांना मदत करण्याऐवजी दुर्लक्ष करत होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Samsung मध्ये ग्रीन लाईन का दिसते?

    Ans: बहुतेक वेळा हे AMOLED डिस्प्ले फॉल्ट, सॉफ्टवेअर अपडेटमुळे आलेली बग, किंवा हार्डवेअरमध्ये किरकोळ डॅमेजमुळे होते.

  • Que: ग्रीन लाईन दिसल्यावर स्क्रीन पूर्णपणे खराब होते का?

    Ans: हो, वेळ जसजसा जातो तसतशी लाईन वाढू शकते आणि डिस्प्ले फेल्युअर होऊ शकतो.

  • Que: ही समस्या फक्त Samsung फोन्समध्येच येते का?

    Ans: मुख्यत्वे AMOLED स्क्रीन असलेल्या फोन्समध्ये अशा समस्या दिसतात. पण Samsung मध्ये अलीकडे जास्त तक्रारी आल्या आहेत.

Web Title: Samsung green lines issue come back users are sharing photos on social media know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

ब्‍लेड डिझाइन स्‍टायलिश अन् हाय-क्‍वॉलिटी आवाजामध्‍ये…, ‘Samsung Galaxy Buds 4 Pro’ च्या प्री-ऑर्डरला सुरूवात
1

ब्‍लेड डिझाइन स्‍टायलिश अन् हाय-क्‍वॉलिटी आवाजामध्‍ये…, ‘Samsung Galaxy Buds 4 Pro’ च्या प्री-ऑर्डरला सुरूवात

WhatsApp Update: काय सांगता! आता 3 नाही तर 20 चॅट्स होणार Pin… केवळ या यूजर्सना मिळणार प्रीमियम फीचर
2

WhatsApp Update: काय सांगता! आता 3 नाही तर 20 चॅट्स होणार Pin… केवळ या यूजर्सना मिळणार प्रीमियम फीचर

iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा
3

iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना
4

iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.