Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री… 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट

Samsung Galaxy A27 5G: सॅमसंगने गॅलेक्सी A सिरीजमधील नवीन सॅमसंग गॅलेक्सी A27 5G स्मार्टफोन सादर केला आहे. 50MP कॅमेरा, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि तब्बल 2032 पर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स हे या फोनचे प्रमुख आकर्षण आहे. यूजर्सना गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची प्रतिक्षा होती.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 13, 2026 | 12:23 PM
अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री... 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट

अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री... 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी A27 5G मध्ये 50MP OIS कॅमेरा, 6.7-इंच AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • कंपनीने या स्मार्टफोनसाठी 6 वर्षांचे सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.
  • 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग आणि IP64 रेटिंगमुळे हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय ठरू शकतो.
Samsung New Smartphone: टेक कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी ए सिरीजमधील आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन Samsung Galaxy A27 5G या नावाने सादर केला आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. आता अखेर दक्षिण कोरियाई कंपनीने हा स्मार्टफोन सादर केला आहे. नव्या स्मार्टफोनची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या डिव्हाईससाठी कंपनी 2032 पर्यंत सॉफ्टवेयर अपडेट जारी करणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए27 5G सध्या चेक रिपब्लिकमध्ये लाँच करण्यात आला आहे. लवकरच हा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतासह इतर देशांमध्ये देखील लाँच करणार आहे.

नाव बदललं, सेवा नाही! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस… कंपनीने दिली माहिती

सॅमसंग गॅलेक्सी ए27 5G ची किंमत

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन ब्लू, ब्लॅक, लाइट पिंक आणि लाइट ग्रीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही. कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन 30,000 रुपयांच्या रेंजमध्ये सादर करण्याची शक्यता आहे. कनेक्टिविटीसाठी सॅमसंग स्मार्टफोनमध्ये डुअल 5G, 4G, LTE, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

सॅमसंग गॅलेक्सी ए27 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

सॅमसंगने सादर केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये गॅलेक्सी ए 37 आणि गॅलेक्सी ए 57 प्रमाणेच इन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा वापर केला आहे. या फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यासोबतच, या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

चिपसेट

नवा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेटवर आधारित आहे. फोनमध्ये 6GB/8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये 128GB/256GB यूएफएस 3.1 स्टोरेजचा सपोर्ट देखील मिळणार आहे. फोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. यामध्ये कंपनीने हायब्रिड सिम कार्ड स्लॉट दिला आहे.

कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी ए27 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य आणि 5MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळणार आहे. मुख्य कॅमेऱ्यामध्ये ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन फीचर मिळणार आहे. फोनमध्ये 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12MP चा कॅमेरा मिळणार आहे.

30 नोव्हेंबरपासून या iPhone वर बंद होणार WhatsApp सपोर्ट! वेळीच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा…

बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी ए27 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉईड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OneUI वर काम करते. कंपनीने आश्वासन दिले आहे की वापरकर्त्यांना सहा वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स मिळतील. फोनला IP64 रेटिंग मिळाली आहे.

Web Title: Samsung introduced new galaxy a27 5g with 50mp camera read other details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

केस उघडताच होणार कनेक्ट! लाँग बॅटरी लाइफसह Lenovo चे नवे ईयरबड्स लाँच… जाणून घ्या किंमत
1

केस उघडताच होणार कनेक्ट! लाँग बॅटरी लाइफसह Lenovo चे नवे ईयरबड्स लाँच… जाणून घ्या किंमत

5200mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा… नवा Moto G Max 5G पाहून सर्वांनाच पडली भूरळ! इतकी आहे स्मार्टफोनची किंमत
2

5200mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा… नवा Moto G Max 5G पाहून सर्वांनाच पडली भूरळ! इतकी आहे स्मार्टफोनची किंमत

OnePlus चा डबल धमाका! दमदार फीचर्स दोन तगडे स्मार्टफोन्स लाँच… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3

OnePlus चा डबल धमाका! दमदार फीचर्स दोन तगडे स्मार्टफोन्स लाँच… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल… 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क
4

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल… 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.