Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अद्भुत! आता चक्क रिंग कंट्रोल करणार तुमचा लॅपटॉप, Samsung ने तयार केलं अनोखं तंत्रज्ञान; जाणून घ्या सविस्तर

सॅमसंगने गेल्या वर्षी त्यांची पहिली स्मार्ट रिंग लाँच केली होती. इतर स्मार्ट रिंग्जप्रमाणे, गॅलेक्सी रिंग तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवते. आता कंपनी नवीन आणि आधुनिक अपग्रेडसह आणखी एक स्मार्टरिंग लाँच करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2025 | 11:06 AM
अद्भुत! आता चक्क रिंग कंट्रोल करणार तुमचा लॅपटॉप, Samsung ने तयार केलं अनोखं तंत्रज्ञान; जाणून घ्या सविस्तर

अद्भुत! आता चक्क रिंग कंट्रोल करणार तुमचा लॅपटॉप, Samsung ने तयार केलं अनोखं तंत्रज्ञान; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी सॅमसंग एका नवीन प्रोडक्टवर काम करत आहे. हे प्रोडक्ट आहे सॅमसंग न्यू जनरेशन गॅलेक्सी रिंग 2. काही महिन्यांपूर्वी सॅमसंगने एक स्मार्टरिंग लाँच केली होती. त्यानंतर आता त्याचे नवीन अपग्रेड लाँच केलं जाणार आहे. ही आगामी स्मार्टरिंग पूर्वी लाँच केलेल्या रिंगपेक्षा अधिक प्रगत असण्याची शक्यता आहे. जी युजर्सची अनेक कामांत मदत करू शकते. अशी देखील एक अपडेट समोर आली आहे की, ही आगामी स्मार्ट रिंग चक्क तुम्हाला लॅपटॉपसारखे गॅझेट्स कंट्रोल करण्यासाठी मदत करणार आहे.

तयार आहात ना! या आठवड्यात ओपन होणार Apple चा मॅजिक बॉक्स, iPhone SE 4 सह लाँच होणार हे गॅझेट्स

कंपनी लवकरच सॅमसंग न्यू जनरेशन गॅलेक्सी रिंग 2 बद्दल घोषणा करू शकते आणि त्याची लाँच डेट देखील जाहीर करू शकते. मात्र यापूर्वी लाँच केलेल्या स्मार्टरिंगच्या भन्नाट फीचर्समुळे आता नवीन रिंगमध्ये काय खास असणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सध्या कंपनी या सॅमसंग न्यू जनरेशन गॅलेक्सी रिंग 2 वर काम करत असून लवकरच त्याचे फीचर्स आणि इतर डीटेल्स शेअर केले जाऊ शकतात. या सॅमसंग न्यू जनरेशन गॅलेक्सी रिंग 2 चे काही स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

सॅमसंगने WIPO ( World Intellectual Property Organisation) कडे नवीन पेटंट दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यावरून असे दिसून येते की ही स्मार्ट रिंग लॅपटॉप आणि टॅब्लेट सारख्या इतर उपकरणांना नियंत्रित करू शकते. त्यामुळे युजर्सचे काम अधिक सोपं होणार आहे.

सॅमसंगची नवीन स्मार्टरिंग अशा प्रकारे युजर्सना करणार मदत

पेटंटनुसार, सॅमसंगची स्मार्टरिंग लॅपटॉप, टॅब्लेट आणि इतर डिस्प्ले-आधारित डिव्हाईससोबत कनेक्ट होईल. ज्याच्या मदतीने वापरकर्ते स्क्रीनवरील वस्तू हलवू शकतील. या आगामी रिंगच्या मदतीने तुम्ही डिव्हाइस नियंत्रित करण्यास देखील सक्षम असाल. ही स्मार्टरिंग दोन उपकरणांमध्ये कनेक्शन इंस्टॉल करण्यासाठी पूल म्हणून काम करेल. ज्यामुळे स्क्रीनवर असलेला डेटा शेअर करण्याची सुविधा उपलब्ध होईल.

एवढेच नाही तर या स्मार्टरिंगमध्ये अ‍ॅपलच्या कंटिन्युइटी फीचरसारखे फीचर्स देखील मिळू शकतात. यामुळे, वापरकर्ते एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर सहजपणे डेटा ट्रान्सफर करू शकतील. इतर उपकरणांशी कनेक्ट होण्यासाठी, स्मार्टरिंग त्याच वायरलेस नेटवर्कशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे. या स्मार्टरिंगच्या मदतीने, एका उपकरणातून दुसऱ्या उपकरणात कंटीन्यूअस ट्रांजिशन शक्य होईल. तसेच, फायली सहजपणे ट्रान्सफर केल्या जाऊ शकतात.

Nothing Phone 2a स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ‘ही’ कंपनी देतेय जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंट

याशिवाय, या स्मार्ट रिंगमध्ये डिव्हाइस नियंत्रित केले जाऊ शकते आणि हँड्स-फ्री नेव्हिगेशनची सुविधा देखील उपलब्ध असू शकते. स्मार्टरिंगच्या मदतीने आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंगशी संबंधित माहिती देखील उपलब्ध होईल. ज्यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि इतर गोष्टींचा समावेश असू शकतो. सध्या हे फक्त पेटंट आहे आणि ते रिअल-टाइम डिव्हाइस म्हणून कधी लाँच केले जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Web Title: Samsung is going to launch samsung new generation galaxy ring 2 soon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
1

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
2

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
3

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं
4

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.