Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी

Samsung Galaxy S26: सॅमसंगची आगामी सिरीज कधी लाँच होणार याची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोन सिरीजची किंमतच ठरवली नसल्याचे सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 30, 2025 | 11:05 AM
Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना... या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना... या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी

Follow Us
Follow Us:
  • Galaxy S26 सीरीजची किंमत ठरत नाही
  • किंमत ठरवताना सॅमसंगला येतायत अडचणी
  • सॅमसंगचा मोठा गोंधळ
टेक कंपनी सॅमसंगने 2025 मध्ये दमदार स्मार्टफोन्स लाँच केले. यावर्षी कंपनीने त्यांचा पहिला ट्रायफोल्ड स्मार्टफोन लाँच केला. याशिवाय इतर स्मार्टफोन सिरीज देखील लाँच करण्यात आल्या. 2025 प्रमाणेच कंपनी 2026 मध्ये देखील धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. 2026 मध्ये कंपनी त्यांची नवीन Galaxy S26 लाइनअप लाँच करण्याची तयारी करत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलच ही स्मार्टफोन सिरीज लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र आता कंपनीसमोर एक वेगळाच गोंधळ निर्माण झाला आहे.

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?

किंमती वाढवल्यामुळे विक्रीवर परिणाम

कंपनीने स्मार्टफोनच्या लाँचिंगची तयारी केली पण कंपनी स्मार्टफोन सिरीजची किंमत ठरवू शकत नाही. कंपनीला या आगामी स्मार्टफोनची किंमत ठरवताना अनेक समस्या येत आहेत. रिपोर्टनुसार, मेमोरी चिप आणि दूसरे पार्ट्स प्रचंड महाग झाले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन सिरीज तयार करण्यासाठी सॅमसंगला देखील जास्तीचा खर्च करावा लागत आहे. मेमोरी चिपच्या वाढत्या किंमती आणि स्मार्टफोन तयार करण्याचा खर्च वाढल्यामुळे आगामी Galaxy S26 लाइनअपची किंमत देखील वाढणं अगदी सहाजिक आहे. मात्र कंपनीला या स्मार्टफोन सिरीजच्या किंमतीमध्ये वाढ करायची नाही. स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्यामुळे विक्रीवर परिणाम होतो. मात्र जर किंमत वाढवली नाही तर कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागू शकतं, ज्यासाठी कंपनीचा नकार आहे. याच समस्येमुळे आगामी Galaxy S26 लाइनअपची किंमत नक्की किती ठेवावी, असा प्रश्न कंपनीसमोर निर्माण झाला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनी ट्रायफोल्ड तोट्यात विकत आहे

अलीकडेच एक रिपोर्टसमोर आली आहे, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की, सॅमसंग त्यांचा पहिला ट्रायफोल्ड स्मार्टफोन Galaxy Z TriFold ची तोट्यात विक्री करत आहे. खरं तर हा स्मार्टफोन तयार करण्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला आहे. मात्र या स्मार्टफोनची विक्री अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीला गॅलेक्सी S26 सीरीजसोबत ही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे फोनची किंमत ठरवताना कंपनीला अडचणी येत आहे. फोन तयार करण्याचा खर्च वाढल्याने आता सॅमसंग आगामी गॅलेक्सी S26 सीरीजच्या किमतीबाबत आणखी चर्चेत आहे. त्यामुळे असं सांगितलं जात आहे की, स्मार्टफोनची किंमत ठरवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. ज्यामुळे स्मार्टफोनचे लाँच देखील उशीरा होऊ शकते.

टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं ‘2025’ चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क

या कारणांमुळे वाढला खर्च

मेमोरी चिप्सच्या किंमती पुढील वर्षी सुमारे 30 ते 40 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, कंपनी तिच्या एक्सिनोस चिपसेटवर अवलंबून राहू शकत नाही आणि क्वालकॉमकडून स्नॅपड्रॅगन प्रोसेसर खरेदी करण्यासाठी तिला अधिक पैसे मोजावे लागतील. तसेच OLED डिस्प्लेच्या किंमती देखील वाढल्या आहेत. यामुळे कंपनीला स्मार्टफोन तयार करण्यासाठी देखील मोठा खर्च करावा लागत आहे.

Web Title: Samsung is not able to decide the price of upcoming galaxy s26 series what are the reasons tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
1

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज
2

आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स
3

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
4

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.