Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

One UI 8.5 अपडेट ठरलं डोक्याला ताप! Samsung स्मार्टफोनमध्ये आली ही मोठी समस्या, यूजर्सनी व्यक्त केली नाराजी

Samsung Green Line Problem: सॅमसंगने अलीकडेच One UI 8.5 अपडेट जारी केले होते. मात्र हे अपडेट आता यूजर्ससाठी एक नवीन समस्या ठरले होते. कारण अपडेट इंस्टॉल केल्यानंतर अनेक यूजर्सच्या स्मार्टफोनवर ग्रीन लाईन दिसत आहे. याची तक्रार करण्यासाठी अनेकांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 05, 2026 | 01:52 PM
One UI 8.5 अपडेट ठरलं डोक्याला ताप! Samsung स्मार्टफोनमध्ये आली ही मोठी समस्या, यूजर्सनी व्यक्त केली नाराजी

One UI 8.5 अपडेट ठरलं डोक्याला ताप! Samsung स्मार्टफोनमध्ये आली ही मोठी समस्या, यूजर्सनी व्यक्त केली नाराजी

Follow Us
Follow Us:
  1. One UI 8.5 अपडेट इंस्टॉल केल्यानंतर Galaxy S23 आणि Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये ग्रीन वर्टिकल लाईन दिसत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
  2. अनेक यूजर्सनी एक्स (X) प्लॅटफॉर्मवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत डिस्प्ले समस्येबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
  3. Samsung ने अद्याप या समस्येबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी यूजर्सकडून उपाययोजना आणि फ्री रिप्लेसमेंटची मागणी होत आहे.
Samsung One UI 8.5 Update: सॅमसंग यूजर्सना पुन्हा एकदा ग्रीन लाईन समस्येचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने अलीकडेच One UI 8.5 अपडेट जारी केले आहे. हे अपडेट फायद्याचे ठरण्याऐवजी यूजर्ससाठी डोक्याला ताप ठरत आहेत. कारण One UI 8.5 अपडेट जारी झाल्यानंतर पुन्हा एकदा ग्रीन लाईन समस्येचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. Galaxy S23 आणि Galaxy S21 FE स्मार्टफोन्समध्ये ही समस्या सर्वाधिक येत आहे. या स्मार्टफोन्समध्ये ग्रीन वर्टिकल लाइन पाहायला मिळत आहे. याबाबत यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कंपनीने अद्याप यूजर्सच्या या तक्रारींवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर… सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरणं होणार आणखी सोपं

सोशल मीडियावर यूजर्सनी केली तक्रार

काही यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत डिस्प्लेवरील ग्रीन लाईन समस्येबाबत सांगितलं आहे. एका यूजरने एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत असा दावा केला आहे की, One UI 8.5 अपडेट इंस्टॉल केल्यानंतर त्याच्या Galaxy S23 फोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाइन येत आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये डिस्प्लेवर एक वर्टिकल ग्रीन लाइन पाहायला मिळत आहे. असे फोटो आणि व्हिडीओ अनेक यूजर्सनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी अनेकांनी सॅमसंगला टॅग देखील केले आहे.

I have been using my S20+ since 2020 it was running ultra smooth but suddenly a green line appears hey #samsung can you please help me in this case #samsung_india pic.twitter.com/RxWIfrReyE — shubham kumar (@shubham39486260) June 5, 2026
After One UI 8.5 update, green line issues on Samsung Galaxy S23@SamsungIndia 👀#GalaxyS23 #GreenLineIssue pic.twitter.com/MlZWRbMCXD — yogesh yadav (@Techiyogesh) June 4, 2026
@SamsungMobile @GyanTherapy Hy I am using Samsung S21 FE since 03.10.2023, But today morning got this green line appered on phone screen without anything happen to display like crashing, falling etc. Please help.
#SamsungMobile #samsungs21fe #samsungseries pic.twitter.com/TPiYWkYYmm
— mahika (@FaFr007) June 4, 2026

अपडेटनंतर निर्माण झाली नवीन समस्या

दुसऱ्या एका यूजरने देखील एक्सवर पोस्ट शेअर करत तक्रार केली आहे. त्याने पोस्ट शेअर करत लिहीले आहे की, One UI 8.5 अपडेट इंस्टॉल केल्यानंतर त्यांच्या Galaxy S21 FE स्मार्टफोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाइन येत आहे. एका यूजरने लिहीले आहे की, One UI 8.5 अपडेट इंस्टॉल केलं आणि याचा मोबदला म्हणून ग्रीन लाईन मिळाली. अद्याप किती यूजर्सना या समस्येचा सामना करावा लागला आहे, याबाबत अचूक माहिती मिळाली आहे. मात्र सोशल मीडियावरील वाढत्या पोस्ट आणि तक्रारींमुळे इतर यूजर्सची चिंता वाढली आहे. अनेक लोकांनी सॅमसंगकडून या समस्येवर फीडबॅक आणि सॉल्यूशनची मागणी केली आहे.

राक्षसी बॅटरी अन् दमदार कॅमेरा… नव्या Xiaomi स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, डिझाईनने जिंकलं यूजर्सचं मन

यापूर्वी देखील यूजर्सने केला समस्येचा सामना

सॅमसंग यूजर्ससाठी ग्रीन लाईनची समस्या काही नवीन नाही. यापूर्वी देखील यूजर्सनी या समस्येचा सामना केला आहे. काही वर्षांपूर्वी गॅलेक्सी सीरीजच्या काही मॉडेल्समध्ये ग्रीन किंवा पिंक लाइन पाहायला मिळाली होती. या समस्येनंतर काही देशांमध्ये, कंपनीने वॉरंटी संपल्यानंतरही ग्रीन लाईन समस्येचा सामना करणाऱ्या यूजर्सना मोफत डिस्प्ले बदलून देण्यासाठी फ्री डिस्प्ले रिप्लेसमेंट प्रोग्राम सुरू केला होता. आता पुन्हा एकदा यूजर्सना या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कंपनी यावेळी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सॅमसंग ग्रीन लाईन समस्या म्हणजे काय?

    Ans: Samsung स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर अचानक हिरव्या रंगाची उभी रेषा (Green Line) दिसण्याच्या समस्येला Green Line Problem म्हटले जाते.

  • Que: ग्रीन लाईन समस्या का येते?

    Ans: ही समस्या डिस्प्ले पॅनल, डिस्प्ले कनेक्टर, हार्डवेअर दोष किंवा काही प्रकरणांमध्ये सॉफ्टवेअर अपडेटनंतर उद्भवू शकते.

  • Que: ग्रीन लाईन समस्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे येऊ शकते का?

    Ans: काही वापरकर्त्यांनी अपडेटनंतर ही समस्या दिसल्याचे सांगितले आहे, परंतु प्रत्येक प्रकरणात अपडेट हेच कारण असते असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

Web Title: Samsung one ui 85 update triggers green line issue again users report problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर… सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरणं होणार आणखी सोपं
1

पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर… सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरणं होणार आणखी सोपं

Tech Tips: कधी आणि कसा स्वच्छ करावा Solar Panel? 90 टक्के लोकांना माहिती नाही महत्त्वाचे नियम… वाचा सविस्तर
2

Tech Tips: कधी आणि कसा स्वच्छ करावा Solar Panel? 90 टक्के लोकांना माहिती नाही महत्त्वाचे नियम… वाचा सविस्तर

Free Fire Max: गेममध्ये झाली Football Royal ईव्हेंटची दमदार एंट्री! पॅम्पास ईगल अन् बुलफायटरसह मिळणार हे रिवॉर्ड्स
3

Free Fire Max: गेममध्ये झाली Football Royal ईव्हेंटची दमदार एंट्री! पॅम्पास ईगल अन् बुलफायटरसह मिळणार हे रिवॉर्ड्स

Laptop Screen : लॅपटॉप स्क्रीन साफ करताना मोठी चूक? चष्म्याच्या क्लिनरचा वापर ठरू शकतो धोकादायक
4

Laptop Screen : लॅपटॉप स्क्रीन साफ करताना मोठी चूक? चष्म्याच्या क्लिनरचा वापर ठरू शकतो धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.