Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MWC 2025: अद्भुत! लॅपटॉप की ब्रीफकेस? Samsung ची कमाल, सादर केलं अनोख गॅझेट; फोल्ड होताच दिसेल मॅजिक

MWC 2025 ईव्हेंटमध्ये सॅमसंगने एक अद्भुत लॅपटॉप सादर केला आहे, जो फोल्ड केला जातो आणि ब्रीफकेस बनतो. एकदा फोल्ड केला की, लॅपटॉप ब्रीफकेससारखा कॅरी केला जाऊ शकतो. या लॅपटॉपबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2025 | 11:48 AM
MWC 2025: अद्भुत! लॅपटॉप की ब्रीफकेस? Samsung ची कमाल, सादर केलं अनोख गॅझेट; फोल्ड होताच दिसेल मॅजिक

MWC 2025: अद्भुत! लॅपटॉप की ब्रीफकेस? Samsung ची कमाल, सादर केलं अनोख गॅझेट; फोल्ड होताच दिसेल मॅजिक

Follow Us
Close
Follow Us:

बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 या ईव्हेंटमध्ये जगभरातील टेक कंपन्यांनी त्यांचे अनोखे आणि लेटेस्ट गॅझेट्स लाँच केले आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांनी त्यांच्या संकल्पना या ईव्हेंटमध्ये सादर केल्या आहेत. MWC 2025 मध्ये आपल्याला भविष्यात कशा प्रकारचं तंत्रज्ञान अनुभवण्याची संधी मिळणार आहे आणि कोणते गॅझेट्स पाहता येणार आहे, या सर्वांची एक छोटीशी झलक पाहायला मिळते. आतापर्यंत या ईव्हेंटमध्ये अनेक नवीन गॅझेट्स लाँच करण्यात आले आहेत. आता या शर्यतीत Samsung देखील सहभागी झाला आहे.

Women’s Day 2025: प्रत्येक महिलेच्या स्मार्टफोनमध्ये हे 5 Apps असलेच पाहिजे, या सोप्या स्टेप्स फॉलो करून आत्ताच करा डाऊनलोड

Samsung ने MWC 2025 ईव्हेंटमध्ये एक अनोखा लॅपटॉप सादर केला आहे. खरं तर हा लॅपटॉप एका ब्रिफकेसच्या डिझाईनमध्ये लाँच करण्यात आला आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही हा लॅपटॉप फोल्ड करता तेव्हा तो ब्रिफकेसचा आकार घेतो. त्यामुळे तुम्ही हा लॅपटॉप अगदी सहज कुठेही घेऊन जाऊ शकता. हा लॅपटॉप म्हणजे Samsung Flexible Briefcase. Samsung Flexible Briefcase एका अनोख्या डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X) 

Samsung Flexible Briefcase

MWC 2025 या ईव्हेंटमध्ये लोकप्रिय टेक कंपनी Samsung ने लेटेस्ट इनोवेशन “Flexible Briefcase” सादर केला आहे. ही एक फोल्डेबल लॅपटॉप कॉन्सेप्ट आहे. या अद्भुत डिव्हाईसमध्ये 18.1 -इंचाचा QD-OLED डिस्प्ले आहे, जो 2,000 x 2,664 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 184 PPI पिक्सेल डेन्सिटीला सपोर्ट करतो. त्याच्या अद्भुत डिझाइनमुळे Samsung Flexible Briefcase लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात दोन हँडल जोडलेले आहेत, जे दुमडल्यावर ब्रीफकेस हँडलसारखे काम करतात. ब्रीफकेसमध्ये पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे देखील जोडण्यात आली आहेत, जी स्टाइल तसेच कार्यक्षमतेला समर्थन देतात.

क्रिएटर्स बेस्ट ठरणार Samsung Flexible Briefcase

मोठी स्क्रीन आणि फोल्डेबल मेकॅनिझम या लॅपटॉपला इतरांपेक्षा वेगळे बनवते. जर कंपनीने हा लॅपटॉप व्यावसायिकरित्या लाँच केला तर तो क्रिएटर्सची पसंती बनू शकते. ही सध्या फक्त एक संकल्पना आहे. ते विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा लॅपटॉप बाजारात येण्यासाठी बराच काळ लागू शकतो.

Women’s Day 2025: Amazon सोबत साजरा करा यंदाचा महिला दिन, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह घ्या मनसोक्त शॉपिंगचा आनंद

सौरउर्जेचा वापर करून चार्ज होणार लॅपटॉप

Samsung व्यतिरिक्त Lenovo ने देखील MWC 2025 मध्ये, सौरऊर्जेवर चालणाऱ्या लॅपटॉपची संकल्पना सादर केली आहे. त्यात सौर पॅनेल बसवले आहेत, जे विजेशिवाय थेट सूर्यप्रकाशापासून लॅपटॉर चार्ज करू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की लॅपटॉप 20 मिनिटे उन्हात ठेवल्याने एक तासाचा व्हिडिओ प्लेबॅक मिळू शकतो. लॅपटॉपमध्ये 84 सोलर सेल असलेले पॅनेल आहे, जे 24 टक्के कार्यक्षमतेने सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करू शकते. Lenovo च्या या नवीन लॅपटॉपमध्ये इंटेलचा लूनर लेक प्रोसेसर, 32 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज आहे. 15 मिमी जाडी आणि 2.29 पौंड वजनाच्या या डिव्हाईसमध्ये 14-इंचाचा OLED डिस्प्ले आहे.

Web Title: Samsung relives innovative laptop in mobile world congress 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • laptop
  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
1

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
2

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
3

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं
4

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.