Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung घेऊन आलाय विशेष ऑफर्स, Bespoke AI डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्या खरेदीवर मिळवा भरगोस डिस्काऊंट! अशा प्रकारे घ्या संधीचा फायदा

सॅमसंगची विशेष फेस्टिव्ह ऑफर 31 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे, तुम्हाला या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे. कंपनीच्या या ऑफरबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2025 | 03:24 PM
Samsung घेऊन आलाय विशेष ऑफर्स, Bespoke AI डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्या खरेदीवर मिळवा भरगोस डिस्काऊंट! अशा प्रकारे घ्या संधीचा फायदा

Samsung घेऊन आलाय विशेष ऑफर्स, Bespoke AI डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्या खरेदीवर मिळवा भरगोस डिस्काऊंट! अशा प्रकारे घ्या संधीचा फायदा

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील सॅमसंग ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंगने त्यांच्या ग्राहकांसाठी एक विशेष फेस्टिव्ह ऑफर सुरु केली आहे. या ऑफरनिमित्त तुम्हाला Bespoke AI डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्या खरेदीवर भरगोस डिस्काऊंट दिलं जाणार आहे. ही विशेष ऑफर गुढीपाडव्यानिमित्त सुरु करण्यात आली आहे. गुढीपाडव्याला अनेक लोकं त्यांच्या घरासाठी नवीन वस्तू खरेदी करत असतात. या खरेदीवर ग्राहकांची बचत व्हावी, यासाठी ही विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे.

Samsung च्या लेटेस्ट स्मार्टफोनची भारतात एंंट्री, 5000mAh बॅटरी आणि असे आहेत दमदार फीचर्स; किंमत 25 हजारांहून कमी

विशेष फेस्टिव्‍ह ऑफर्समध्‍ये निवडक होम अप्‍लायन्‍सेसच्या खरेदीवर जवळपास ४८ टक्‍के सूट दिली जाणार आहे. तसेच २०,००० रूपयांचे कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंट आणि विशेष विस्‍तारित वॉरंटी ऑफर्सचा देखील तुम्हाला लाभ घेता येणार आहे. सॅमसंगने सुरु केलेल्या या विशेष ऑफर्समुळे ग्राहक सोईस्‍करपणे त्‍यांच्‍या घरातील वस्तू अपग्रेड करू शकतात. गुढीपाडव्यानिमित्त सुरु करण्यात आलेली ही ऑफर ३१ मार्चपर्यंत वैध असणार आहे. या ऑफर्स Samsung.com, आघाडीच्‍या ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर आणि निवडक रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

सॅमसंग हा भारतातील ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड आपले AI-पॉवर्ड रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्‍ह्ज आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी देत आहे. उगादी, गुढीपाडवा आणि ईद या सणानिमित्त ही विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, कुटुंबं समृद्धता आणि नवीन शुभारंभाचे स्‍वागत करण्‍यासाठी तयारी करत असताना सॅमसंग आपल्‍या नवीन इनोव्‍हेशन्‍सवरील विशेष डिल्‍ससह होम अपग्रेड्सना अधिक फायदेशीर करत आहे.

फक्‍त ३१ मार्च २०२५ पर्यंत ही ऑफर सुरु राहणार असून या ऑफर अंतर्गत ग्राहकांना कमी किंमतीत स्‍मार्टर व अधिक कनेक्‍टेड अप्‍लायन्‍सेस घरी आणण्‍याची संधी मिळणार आहे. ग्राहक निवडक डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर जवळपास ४८ टक्‍के सूट, जवळपास २०,००० रूपये कॅश-बॅक आणि सुलभ झीरो डाऊन पेमेंट पर्यायांचा लाभ घेऊ शकतात.

निवडक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सवर २ वर्षांची विस्‍तारित व सर्वमसोवशक वॉरंटीसह ४,२९० रूपयांचे सॅमसंग केअर+ ४९९ रूपयांच्‍या स्‍पेशल किमतीत उपलब्‍ध आहे. तसेच रेफ्रिजरेटर्सवर एफडीआर व एसबीएस मॉडेल्‍ससाठी ४४९ रूपयांच्‍या आणि ५०० लीटरखालील फ्रॉस्‍ट फ्री मॉडेल्‍ससाठी ३४९ रूपयांच्‍या स्‍पेशल किमतीत १ वर्षाची विस्‍तारित वॉरंटी ऑफर करण्‍यात आली आहे.

BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 600GB डेटा, 2026 पर्यंत मिळणार व्हॅलिडीटी, इतकी आहे रिचार्ज प्लॅनची किंमत

सॅमसंग रेफ्रिजरेटर्सच्‍या डिजिटल इन्‍व्‍हर्टर कम्‍प्रेसरवर आणि वॉशिंग मशिन्‍सच्‍या डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटी, मायक्रोवेव्‍ह्जच्‍या सिरॅमिक एनामेल कॅव्हिटीवर १० वर्षांची वॉरंटी आणि एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी यासह दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणाची खात्री देत आहे. Bespoke AI विंड फ्री एसी मोफत इन्‍स्‍टॉलेशनसह येतात, ज्‍यामुळे ग्राहकांना कार्यक्षमपणे उच्‍च दर्जाच्‍या कूलिंगचा अनुभव घेता येतो. कंपनीच्या या ऑफर्स Samsung.com वर आणि भारतभरातील निवडक सॅमसंग रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध आहेत. तुम्हाला या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे, कारण ही ऑफर ३१ मार्चपर्यंतच उपलब्ध आहे.

Web Title: Samsung special offers get huge discounts on bespoke ai digital appliances here how to avail the deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन
1

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन
3

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन
4

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.