Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Scam Alert: सावध राहा! LPG सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली सुरु आहे मोठा स्कॅम, एक चूक आणि रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट…

LPG Gas Cylinder Delivery Scam: स्कॅमर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर गॅस कंपन्यांचे नाव वापरून खोट्या जाहिराती आणि मेसेज व्हायरल करत आहेत. यामुळे अनेक लोकं स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकून लिंकवर क्लिक करत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 14, 2026 | 10:37 AM
Scam Alert: सावध राहा! LPG सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली सुरु आहे मोठा स्कॅम, एक चूक आणि रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट...

Scam Alert: सावध राहा! LPG सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली सुरु आहे मोठा स्कॅम, एक चूक आणि रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट...

Follow Us
Follow Us:
  • गॅस सिलेंडर बुकिंग करताना सावध रहा!
  • LPG डिलिव्हरीच्या नावाने सुरू आहे नवा स्कॅम
  • फोनवर LPG डिलिव्हरीचा मेसेज आला? आधी हे वाचा, नाहीतर होऊ शकते मोठी फसवणूक
भारतात LPG गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लोकं जास्तीचे पैसे देऊन आणि काळाबाजार करून LPG गॅस सिलिंडर खरेदी करत आहेत. याच सगळ्याचा फायदा स्कॅमर्सनी घेतला आहे. स्कॅमर्स लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि लोकांकडून पैसे उकळण्यासाठी खोटे मेसेज करत आहेत. भारतात निर्माण झालेल्या LPG गॅस सिलिंडरच्या टंचाईचा फायदा स्कॅमर्सनी घेतला आहे. स्कॅमर्स लोकांना व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएसवर खोटे मेसेज करून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही जर या मेसेजवर क्लिक केले किंवा स्कॅमर्सना कोणताही रिप्लाय केला तर तुमचे बँक अकाऊंट रिकामे होऊ शकते. हा स्कॅम नक्की काय आहे आणि लोकांची फसवणूक कशा प्रकारे केली जात आहे, याबाबत जाणून घेऊया.

Free Fire Max: प्लेअर्ससाठी सुरु झाला नवीन रिंग ईव्हेंट! मिड नाईट क्लोनसह मिळणार हे 5 धमाकेदार बंडल

भारतात तेल आणि गॅस टंचाई

ईरान आणि ईस्रात्रल-अमेरिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात तेल आणि गॅस टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम भारतातील घरांमध्ये, हॉटेल्स आणि खानावळीवर देखील होत असल्याचे पाहाला मिळत आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोकं जास्तीचे पैसे देऊन लवकरात लवकर गॅस सिलेंडर कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकांच्या याच अडचणींचा फायदा स्कॅमर्सनी घेतल आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

गॅस डिलीव्हरीच्या नावाने खोटे मेसेज

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएसवर स्कॅमर्स लोकांना गॅस डिलीव्हरीच्या नावाने खोटे मेसेज करत आहेत. गॅस एजेंसिच्या बाहेर असलेली गर्दी आणि मोठ्या रांगा यामुळे लोकं स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकत आहेत. अनेक लोकांच्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएसद्वारे ‘Pay Now, Get Gas Tomorrow’ असा एक मेसेज आला आहे. म्हणजेच आता पैसे भरा आणि उद्या गॅस सिलेंडर मिळवा. मेसेजमध्ये म्हटलं आहे की, आता पैसे भरल्यास उद्या लगेच गॅस सिलेंडर मिळेल. आधीच भारतात गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे.

लिंकवर क्लिक करताच स्कॅमर्सकडे जातील पैसे

लोकं जास्तीचे पैसे देऊन गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी तयार आहेत. अशातच स्कॅमर्सचा आलेला मेसेज लोकांची दिशाभूल करत आहे. लवकरात लवकर गॅस सिलेंडर मिळवण्याच्या हव्यासापोटी लोकं स्कॅमर्सवर विश्वास ठेवत आहेत आणि मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करत आहेत. ज्याक्षणी मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले जाते, त्यावेळी तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये जातात आणि तुमचं संपूर्ण बँक अकाऊंट रिकामं होतं.

iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी

गॅस कंपन्यांनी जारी केला अलर्ट

सायबर एक्सपर्ट्स आणि गॅस कंपन्या इंडेन, भारत गॅस, एचपी गॅसने या स्कॅमबाबत अलर्ट जारी केला आहे. गॅस कंपन्यांनी सांगितलं आहे की, अधिकृत गॅस कंपन्या कधीही ग्राहकांना गॅस बुकींग करताना पेमेंट करण्यास सांगत नाही. त्यामुळे जर तुमच्या फोनवर लवकरात लवकर गॅस बुकींग आणि डिलीव्हरी करणारा कोणता मेसेज आला असेल तर सावध राहा. अशा मेसेजवर विश्वास ठेऊन नका. भारतातील तेल आणि गॅस टंचाईचा फायदा घेऊन स्कॅमर्स लोकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Scam alert lpg gas cylinder delivery scam users are getting message of pay now get gas tomorrow stay alert tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • LPG gas cylinder
  • scam
  • tech updates

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
2

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा
3

Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय
4

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.