Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

Free Fire Max Sleepy Ring Event: फ्री फायर मॅक्समध्ये नवीन स्लिपी रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला असून प्लेअर्सना अनेक आकर्षक बंडल्स जिंकण्याची संधी मिळत आहे. कमी डायमंड्स खर्च करून खास इन-गेम रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी हा ईव्हेंट गेमर्ससाठी खास ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2026 | 09:04 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

Follow Us
Follow Us:
  • स्लिपी रिंग ईव्हेंटमध्ये स्लीपीहेड बंडल आणि डचेस ऑफ टेररलँड ​​बंडल सारखे खास रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
  • पहिल्या स्पिनसाठी 20 डायमंड्स, तर 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागतील.
  • प्लेअर्स स्टोअर सेक्शनमधील स्लिपी रिंग ईव्हेंट बॅनरवर क्लिक करून ईव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात.
Free Fire Max Event: फ्री फायर मॅक्समध्ये स्लिपी रिंग ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना विविध बंडल्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या रिवॉर्ड्समध्ये स्लीपीहेड बंडल आणि डचेस ऑफ टेररलँड ​​बंडल यांचा समावेश आहे. फ्री फायर मॅक्स गेमिंगमध्ये विविध प्रकारचे गेमिंग रिवॉर्ड्स मिळतात. सर्वात विशेष गेममधील इन-गेम कॅरेक्टर असतात. गेममधील नवीन ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना विविध गेमिंग वस्तू जिंकण्याची संधी मिळते. असाच एक नवीन ईव्हेंट आता फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह झाला आहे.

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित

फ्री फायर मॅक्समध्ये स्लिपी रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील काही दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. ईव्हेंटमध्ये कोणते रिवॉर्ड्स मिळणार आणि स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • स्लीपीहेड बंडल
  • डचेस ऑफ टेररलँड ​​बंडल
  • ड्यूक ऑफ टेररव्हिल बंडल
  • केओ नाईट शॉक बंडल
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

स्पिनसाठी खर्च करावे लागणार इतके डायमंड्स

स्लिपी रिंग ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 डायमंड्सऐवजी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

स्पिपी रिंग ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम उघडा.
  • यानंतर स्टोअर विभागात जा.
  • येथे तुम्हाला हायलाइट्समध्ये स्लीपी रिंग इव्हेंटचा बॅनर दिसेल
  • या बॅनरवर क्लिक करून तुम्ही वर नमूद केलेल्या बक्षिसांसाठी तुमचे नशीब आजमावू शकता.
Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FZ5X1C7V9B2N
  • BR43FMAPYEZZ
  • FK3J9H5G1F7D
  • FP9O1I5U3Y2T
  • 6KWMFJVMQQYG
  • FE2R8T6Y4U1I
  • S9QK2L6VP3MR
  • FA3S7D5F1G9H
  • FT4E9Y5U1I3O
  • F7F9A3B2K6G8
  • UPQ7X5NMJ64V
  • FU1I5O3P7A9S
  • FFR4G3HM5YJN
  • FM6N1B8V3C4X

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Sleepy ring event is live now in free fire max players will get many rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.