Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट रिंगनंतर आता Smart Earrings ची चर्चा; कानातलेच ठेवणार हार्ट रेट, झोप आणि हेल्थवर नजर… अशी आहे नवी टेक्नॉलॉजी

Smart Earrings: वेअरेबल टेक्नॉलॉजी आता आणखी स्मार्ट होत आहे. स्मार्टवॉच आणि स्मार्ट रिंगनंतर आता Smart Earrings ची चर्चा सुरू झाली असून हे डिव्हाईस हेल्थ ट्रॅकिंगसाठी गेमचेंजर ठरू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 10, 2026 | 02:16 PM
स्मार्ट रिंगनंतर आता Smart Earrings ची चर्चा; कानातलेच ठेवणार हार्ट रेट, झोप आणि हेल्थवर नजर... अशी आहे नवी टेक्नॉलॉजी

स्मार्ट रिंगनंतर आता Smart Earrings ची चर्चा; कानातलेच ठेवणार हार्ट रेट, झोप आणि हेल्थवर नजर... अशी आहे नवी टेक्नॉलॉजी

Follow Us
Follow Us:
  • स्मार्ट ईयररिंग्स हार्ट रेट, ब्लड फ्लो आणि झोप ट्रॅक करू शकतात.
  • Lumia 2 हे ईयररिंगसारखे दिसणारे हेल्थ वेअरेबल डिव्हाईस आहे.
  • डिस्प्ले नसल्यामुळे Smart Earrings डिस्ट्रॅक्शन फ्री ट्रॅकिंग देतात.
तंत्रज्ञान वेगाने प्रगत होत आहे. यासोबत टेक कंपन्या बाजारात नवीन वीयरेबल गॅझेट्स देखील लाँच करत आहेत. स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इअरबड्स आणि त्यानंतर स्मार्ट रिंग… हे सर्व गॅझेट्स बाजारात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत. या गॅझेट्ससाठी सतत नवीन अपडेट्स आणले जात आहेत. आता बाजारात आणखी एका नवीन गॅझेट्सनी एंट्री केली आहे. नव्या टेक्नोलॉजीसह आता स्मार्ट ईअररिंग (Smart Earrings) देखील बाजारात दाखल झाले आहेत. सध्या अनेक कंपन्या स्मार्ट ईअररिंगवर काम करत आहेत. येणाऱ्या काळात इतर डिव्हाईससह बाजारात स्मार्ट ईअररिंगचे पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत. स्मार्ट ईअररिंग कसं काम करणार आहे आणि याचे फायदे काय असतील, याबाबत आता जाणून घेऊया.

Power Bank Tips: फ्लाइटमध्ये पावर बँक वापरताय? सावधान… ‘या’ चुका ठरू शकतात धोकादायक

नव्या स्मार्टरिंग बाजारात केली एंट्री

Lumia Health ने गेल्या महिन्यात Lumia 2 नावाचे एक नवीन डिव्हाईस लाँच केले होते. या डिव्हाईसमध्ये ईअररिंग सारखे डिझाईन दिले आहे. ईअररिंग सारखे डिझाईन असणारे हे डिव्हाईस क्रॉनिक ब्लडफ्लो डिसऑर्डर असणाऱ्या रुग्णांची मदत करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. कंपनीने या नव्या डिव्हाईसचे वर्णन जगातील सर्वात लहान वेलनेस वेअरेबल उपकरण असे केले आहे. हे डिव्हाईस ईयररिंग प्रमाणे घालता येते. यामध्ये मुख्य सेंसरसह प्रोसेसर, बॅटरी आणि अनेक हेल्थ सेंसर दिले आहेत. हे डिव्हाईस झोप, अ‍ॅक्टिव्हिटी आणि ब्लड फ्लोसह 20 हेल्थ मॅट्रिक्सवर नजर ठेवते. हे डिव्हाईस एकदा चार्ज केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत चालते.  (फोटो सौजन्य – Lumia) 

स्मार्ट इअररिंग्स कसे काम करते?

स्मार्ट इअररिंग्सची कल्पना नवीन नाही. लुमिया व्यतिरिक्त आणखी काही टेक कंपन्या आहेत, ज्या सध्या स्मार्ट इअररिंग्सवर काम करत आहेत. या स्मार्ट इअररिंग्सचे सेंसर कानाच्या मागील बाजूला लावावे लागते. या ठिकाणाहून ब्लड वेसल मॉनिटर केले जाते. या डिव्हाईसच्या मदतीने हार्ट रेट आणि ब्लड फ्लोवर लक्ष ठेवणं आणखी सोपं होतं. हे डिव्हाईस वापरण्यासाठी कान टोचण्याची आवश्यकता नसते. हे डिव्हाईस वेगवेगळ्या डिझाईन आणि फिनिशसह उपलब्ध आहे. या डिव्हाईसचे सेंसर कानाच्या मागे राहून आपले काम सुरु ठेवते.

Amazon Sale 2026: अल्ट्रा-स्लिम iPhone Air झाला स्वस्त! 22 हजारांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह मिळणार या ऑफर्स

स्मार्ट इअररिंग्सचे फायदे काय आहेत?

स्मार्ट इअररिंग्सच्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर हे डिव्हाईस हार्ट रेट मॉनिटरिंगसाठी अतिशय फायद्याचे आहे. तसेच तुम्ही हे डिव्हाईस सतत परिधान करून ठेऊ शकता. या डिव्हाईसचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यामध्ये डिस्प्ले लावलेला नाही. ज्यामुळे वारंवार नोटिफिकेशनची कटकट नाही. हे डिव्हाईस डिस्ट्रॅक्शन फ्री ट्रॅकिंग ऑफर करते. हे डिव्हाईस दर काही मिनिटांनी नोंदी घेते, ज्या सोबतच्या ॲपमध्ये पाहता येतात. हे रक्तवाहिन्यांमधून अचूक नोंदी घेते, ज्यामुळे व्यायाम आणि इतर क्रियाकलापांदरम्यान होणारे अचानक बदल टाळले जातात.

Web Title: Smart earrings enter the market will it become the next big thing in wearable tech

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष
1

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स
2

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा
3

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर
4

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.