Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स

Safety Gadget For Solo Traveler: सध्या अनेकांना सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे, मात्र प्रवास करताना सुरक्षितता तितकीच महत्त्वाची ठरते. विशेषतः महिलांसाठी काही स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स संकटाच्या काळात मोठी मदत करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2026 | 01:50 PM
Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स

Follow Us
Follow Us:
  • सेफ्टी अलार्म संकटाच्या वेळी मोठा आवाज करून आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधू शकतो.
  • स्मार्ट ट्रॅकरच्या मदतीने लाईव्ह लोकेशन आणि सामानावर सहज नजर ठेवता येते.
  • पावर बँक आणि वीयरेबल सेफ्टी डिव्हाईस प्रवासात आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतात.
सोलो ट्रॅव्हलिंगची मजा काही वेगळीच असते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोकांना सोलो ट्रॅव्हलिंग करायला प्रचंड आवडते. पर्वत, समुद्रकिनारा आणि धबधब्यांसारख्या ठिकाणी लोकांना सोलो ट्रॅव्हलिंग करायला प्रचंड आवडते. पण सोलो ट्रॅव्हलिंग करताना मजा आणि मस्तीसोबतच आपली सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची असते, विशेषत: महिलांसाठी. अशा परिस्थितीत काही गॅझेट्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, जे सोलो ट्रॅव्हलिंग करताना तुम्हाला सुरक्षित ठेऊ शकतात. अशा गॅझेट्सबद्दल आता जाणून घेऊया.

Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा… डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्…

सेफ्टी अलार्म

सेफ्टी अलार्म एक छोटं पण महत्त्वाचं गॅझेट आहे. हे गॅझेट प्रवासात घेऊन जाणं आणि त्याचा वापर करणं अत्यंत सोपं आहे. जर तुम्ही एखाद्या संकटात असाल तर अशावेळी सेफ्टी अलार्ममधील बटन दाबून तुम्ही सायरन वाजवू शकता. स्मार्ट अलार्म आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधते आणि त्यांना मदतीसाठी बोलावते. सेफ्टी अलार्मचा वापर करण्यासाठी ना कोणत्या ट्रेनिंगची गरज आहे ना तुम्हाला जास्त शक्तीची गरज पडते. तुम्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून सेफ्टी अलार्म खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्मार्ट ट्रॅकर

नावावरून समजते की हे गॅझेट तुम्हाला लोकेशन ट्रॅकिंगसाठी मदत करते. या गॅझेटच्या मदतीने तुम्ही तुमच्यासोबतच तुमच्या सामानावर देखील नजर ठेऊ शकता. ज्यामुळे तुमचे सामान सुरक्षित राहू शकते. सामानावर नजर ठेवण्यासाठी तुम्ही एयरटॅग सारख्या ट्रॅकरचा वापर करू शकता. याशिवाय बाजारात इतर अनेक ट्रॅकर्स देखील उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन मित्रांसोबत आणि कुटूंबासोबत शेअर करू शकता. कठीण काळात ही एक अतिशय उपयुक्त गोष्ट आहे.

पावर बँक

हे गॅझेट थेट सुरक्षा प्रदान करत नसले तरी देखील संकटाच्या काळात तुम्हाला बरीच मदत करू शकते. बाजारात टॉर्चलाइट असलेले पावर बँक उपलब्ध आहेत. या पावर बँकच्या मदतीने तुम्ही फोन चार्ज करण्यासोबतच अंधारात रस्ता देखील पाहू शकता. जर तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी अडकला असाल जिथे अंधार असेल, अशावेळी हे गॅझेट तुमची मदत करू शकते. तसेच तुम्ही तुमच्या मदतीसाठी देखील इतरांना बोलवू शकता.

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वीयरेबल सेफ्टी डिव्हाईस

बाजारात हल्ली स्मार्ट बँडसह अनेक पँडेंट देखील उपलब्ध आहेत, जे कठीण काळात तुमचा जीव वाचवू शकतात. यांच्या मदतीने, तुम्ही एक बटन प्रेस करून तुमचे लोकेशन शेअर करू शकता. हे हातात किंवा गळ्यात घातले जात असल्यामुळे, ते सहज हातात येतात, ज्यामुळे गरजेच्या वेळी बॅगेत शोधाशोध करण्याचा त्रास वाचतो.

Web Title: Solo travel tips these are the important safety gadget for solo traveler know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा ‘ही’ महत्त्वाची कामं
1

Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा ‘ही’ महत्त्वाची कामं

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite… कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम
2

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite… कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
3

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
4

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.