Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी

HMD ने भारतात त्यांच्या Vibe 2 5G स्मार्टफोनचा नवीन 6GB+128GB व्हेरिअंट लॉन्च केला आहे. वाढत्या ग्राहक मागणीमुळे सादर करण्यात आलेल्या या व्हेरिअंटमध्ये मोठी बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि 5G कनेक्टिव्हिटीसारखी फीचर्स मिळतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2026 | 03:09 PM
6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा... HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा... HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • HMD Vibe 2 5G चा नवीन 6GB+128GB व्हेरिअंट 16,999 रुपयांत लॉन्च झाला असून ऑफरअंतर्गत तो 14,999 रुपयांत उपलब्ध असेल.
  • स्मार्टफोनमध्ये 6.745-इंच एचडी+ 120Hz डिस्प्ले, युनिसॉक T8200 प्रोसेसर आणि 50MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
  • 6000mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग, IP64 रेटिंग आणि 5G सपोर्टमुळे हा फोन बजेट सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय ठरू शकतो.
टेक कंपनी HMD ने गेल्या महिन्यात भारतात त्यांच्या Vibe सीरीजमधील एक नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने त्यांचा हा स्मार्टफोन HMD Vibe 2 5G या नावाने लाँच केला होता. कंपनीने HMD Vibe 2 5G स्मार्टफोनचे दोन स्टोरेज व्हेरिअंट सादर केले होते, ज्यामध्ये 4GB + 64GB आणि 4GB + 128GB यांचा समावेश होता. यानंतर आता कंपनी या स्मार्टफोनचे आणखी एक नवीन व्हेरिअंट घेऊन आली आहे. लोकांची वाढती मागणी पाहून स्मार्टफोन 6GB+128GB या नवीन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आला असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

वेळीच सावध व्हा! फोनमधील जुने अ‍ॅप्स ठरू शकतात धोकादायक… यूजर्सच्या सुरक्षेसाठी Google घेऊन येणार नवं फीचर

HMD Vibe 2 5G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने आज भारतात HMD Vibe 2 5G स्मार्टफोनचे 6GB+128GB हे नवीन व्हेरिअंट लाँच केले आहे. या व्हेरिअंटची विक्री 16 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र बँक ऑफर्ससह हे स्मार्टफोन व्हेरिअंट कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लाँच ऑफरअंतर्गत ग्राहक हे स्मार्टफोन व्हेरिअंट उद्या केवळ 14,999 रुपयांत खरेदी करू शकतात. तर कंपनीचं असं म्हणण आहे की, 4GB+128GB व्हेरिअंट तुम्ही 12,999 रुपयांत खरेदी करू शकता.  (फोटो सौजन्य – HMD) 

HMD Vibe 2 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, HMD Vibe 2 5G मध्ये 6.745-इंच एचडी+ 120Hz एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 2.3GHz पर्यंत युनिसॉक T8200 6nm प्रोसेसर, माली-जी57 एमसी2 जीपीयू देखील मिळणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन 4GB / 6GB एलपीडीडीआर4एक्स रॅम पर्याय आणि ऑप्शन आणि 64GB / 128GB स्टोरेज पर्यायात खरेदी करू शकतात.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP रियर कॅमेरा, सेकेंडरी कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लाइट देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 3.5 mm ऑडियो जॅक, बॉटम-पोर्टेड स्पीकर आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग देखील मिळणार आहे.

BSNL ची नवी ऑफर! डेली 2GB हाय-स्पीड डेटासह मिळणार हे धमाकेदार फायदे… खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G SA/NSA (n1/3/5/8/28/40/77/78 बँड), डुअल 4G VoLTE, वाय-फाय 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5.0, जीपीएस + ग्लोनास, यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळणार आहेत. या डिव्हाईसमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: Tech company launched hmd vibe 2 5g new variant read price and other details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.