• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech Guide Now Jio Users Can Block Spam Calls And Messages With Easy Process

जिओ सिम युजर्सची स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून होणार सुटका! अशी आहे सोपी प्रोसेस, आत्ताच ट्राय करा

जिओ सिम वापरकर्त्यांना स्पॅम कॉल आणि बनावट एसएमएस ब्लॉक करायचे असतील तर त्यांना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागाणार आहे. यामध्ये MyJio ॲपद्वारे युजर्स एका क्लिकावर स्पॅम कॉल आणि मॅसेज ब्लॉक करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 25, 2024 | 08:46 AM
जिओ सिम युजर्सची स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून होणार सुटका! अशी आहे सोपी प्रोसेस, आत्ताच ट्राय करा

जिओ सिम युजर्सची स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून होणार सुटका! अशी आहे सोपी प्रोसेस, आत्ताच ट्राय करा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्या सर्वांकडे वेगवेगळ्या ब्रँडचे स्मार्टफोन असतात. प्रत्येक स्मार्टफोनचे फिचर्स, कॅमेरा क्वालिटी आणि किंमत वेगळी असते. पण सर्व स्मार्टफोन युजर्सची एकच समस्या असते, ही समस्या म्हणजे स्पॅम कॉल्स. सतत येणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि मॅसेजमुळे प्रत्येक स्मार्टफोन युजर हैराण होतो. यासाठी आता जिओ त्यांच्या युजर्सना स्पॅम कॉल्स आणि मॅसेज ब्लॉक करण्याचा पर्याय देणार आहे. जिओ युजर्स काही सोप्या स्टेप्स फॉलो करून स्पॅम कॉल्स आणि मॅसेज ब्लॉक करू शकतात.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तूम्ही जिओ युजर्स आहात का? जर तुम्ही स्पॅम कॉल्स आणि फेक एसएमएसने कंटाळले असाल आणि स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही अगदी सहज जिओ सिमसाठी स्पॅम कॉल्स आणि मॅसेजना ब्लॉक करू शकता. कसे ब्लॉक करायचे ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)

स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे हे एक मोठं आव्हान बनले आहे, सायबर स्कॅमर लोकांना फसवण्यासाठी रोबोकॉलसारखे तंत्र वापरत आहेत. म्हणून, जर तुमच्याकडे जिओ सिम असेल, तर तुम्ही खाली नमूद केलेली पद्धत वापरून अशा स्पॅम कॉल्स आणि मॅसेजना त्वरित ब्लॉक करू शकता.

स्पॅम कॉल कसे ब्लॉक करावे

MyJio ॲपद्वारे एक क्लिक करून स्पॅम कॉल आणि मॅसेज ब्लॉक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. युजर्स ओटीपीसह ब्रांडकडून महत्त्वाचे मॅसेज आणि अपडेट प्राप्त करू शकतात आणि स्पॅम कॉल्स आणि मॅसेज ब्लॉक करू शकतात. तसेच तुम्हाला जाहिरात कॉल्स चालू ठेवून पार्शियल पद्धतीने स्पॅम कॉल्स आणि मॅसेज ब्लॉक करण्याचा पर्याय देखील आहे.

तुम्हाला ब्लॉकचा पर्याय कुठे मिळेल?

जिओ नेटवर्कवर स्पॅम कॉल आणि एसएमएस ब्लॉक करण्यासाठी, तुम्हाला डू नॉट डिस्टर्ब (DND) सेवेचा पर्याय इनेबल करावा लागेल. ही सेटिंग स्पॅम कॉल आणि एसएमएससह काही टेलीमार्केटिंग कॉल देखील ब्लॉक करेल.

जिओसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

युजर्स येथे ब्लॉक केल्या जाणाऱ्या कॉल आणि मॅसेजच्या कॅटेगरी निवडून देखील डू नॉट डिस्टर्ब सर्व्हिस इनेबल करू शकतात. यामध्ये बँकिंग, रिअल इस्टेट, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि बरेच काही यासारख्या पर्यायांचा समावेश आहे.

या स्टेप्स फॉलो करा

  • तुम्ही पूर्णपणे ब्लॉक पर्याय इनेबल केला असला तरीही, तुम्हाला तुमच्या सेवा ऑपरेटर आणि सरकारी एजन्सींकडून व्यवहार संबंधित कॉल/SMS प्राप्त होतील.
  • स्पॅम कॉल्स आणि मॅसेज ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • सर्व प्रथम, My Jio ॲप ओपन करा आणि ‘More’ वर क्लिक करा.
  • यानंतर खाली Do not disturb वर क्लिक करा.
  • येथे तीन पर्याय असतील, यातील कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता.
  • यामध्ये फुली ब्लॉक, प्रमोशनल कम्युनिकेशन ब्लॉक आणि कस्टम प्रेफरेंस यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे.
  • बऱ्याच वापरकर्त्यांसाठी, फुली ब्लॉक्ड ऑप्शन इनेबाल करणे सर्वोत्तम आहे.
  • यामध्ये बहुतांश स्पॅम कॉल्स आणि फेक मॅसेज नियंत्रित केले जातात.

Web Title: Tech guide now jio users can block spam calls and messages with easy process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 08:46 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

Jan 10, 2026 | 12:01 PM
BCCI शी झालेल्या वादानंतर बांग्लादेशच्या कर्णधाराने T20 विश्वचषक वादावर सोडले मौन, म्हणाला  – आम्ही अ‍ॅक्टिंग करत…

BCCI शी झालेल्या वादानंतर बांग्लादेशच्या कर्णधाराने T20 विश्वचषक वादावर सोडले मौन, म्हणाला – आम्ही अ‍ॅक्टिंग करत…

Jan 10, 2026 | 12:00 PM
Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट

Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट

Jan 10, 2026 | 11:56 AM
Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा

Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा

Jan 10, 2026 | 11:53 AM
बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका

बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका

Jan 10, 2026 | 11:39 AM
शोएब अख्तरची भविष्यवाणी… हा खेळाडू T20 विश्वचषकात ठरणार भारतासाठी गेम चेंजर! पाकिस्तानी खेळाडूने कोणचं घेतलं नाव?

शोएब अख्तरची भविष्यवाणी… हा खेळाडू T20 विश्वचषकात ठरणार भारतासाठी गेम चेंजर! पाकिस्तानी खेळाडूने कोणचं घेतलं नाव?

Jan 10, 2026 | 11:38 AM
How to become Rich in 2026: 5 सवयी ज्यामुळे तुम्ही व्हाल ‘करोडपती’, यावर्षीच करा ‘या’ गोष्टींचा प्रारंभ

How to become Rich in 2026: 5 सवयी ज्यामुळे तुम्ही व्हाल ‘करोडपती’, यावर्षीच करा ‘या’ गोष्टींचा प्रारंभ

Jan 10, 2026 | 11:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.