नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने बुलढाणा पसून काही अंतरावर असलेल्या सव येथील जगदंबा माता मंदिर तब्बल १६५० अखंड नंदादीपांच्या प्रकाशाने उजळले आहे. सर्वत्र नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा होत आहे, परंतु बुलढाणा जिल्ह्यातील सव गावात मात्र हा उत्सव एका अनोख्या पद्धतीने साजरा होत आहे.