• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News Apply For Pvc Aadhaar Card Online Know The Whole Process

PVC Aadhaar Card: ना फाटण्याची भीती ना तुटण्याची चिंता, फक्त 50 रुपयांत घरी येईल प्लॅस्टिक आधार कार्ड

पीव्हीसी आधार कार्डसाठी एक साधी प्रक्रिया फॉलो करावी लागेल. त्यानंतर 5 ते 15 दिवसांत तुमचं पीव्हीसी आधार कार्ड पत्त्यावर वितरीत केलं जाईल. पीव्हीसी आधार कार्ड तयार करण्यासाठी तुम्हाला केवळ 50 रुपये खर्च करावा लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 08, 2024 | 10:00 AM
PVC Aadhaar Card: ना फाटण्याची भीती ना तुटण्याची चिंता, फक्त 50 रुपयांत घरी येईल प्लॅस्टिक आधार कार्ड

PVC Aadhaar Card: ना फाटण्याची भीती ना तुटण्याची चिंता, फक्त 50 रुपयांत घरी येईल प्लॅस्टिक आधार कार्ड

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येक भारतीय नागरिकाच्या ओळखीचा पुरावा म्हणजे त्याचं आधार कार्ड असतं. आधार कार्ड प्रत्येक भारतीयासाठी सरकारद्वारे जारी केले जाणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आपल्याला आपल्या अनेक कामांसाठी आधार कार्डची गरज असते. तसेच सरकारने सुरू केलेल्या योजनाचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्ड आवश्यक असते. शाळा, कॉलेज, बँक, ऑफिस, या सर्व ठिकाणी तुमच्याकडे आधार कार्ड मागितले जातं. अशा परिस्थितीत तुमचं आधार कार्ड फाटणार नाही किंवा खराब होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे.

रांगेत उभं राहून आधार कार्डसाठी अप्लाय करण्याची चिंता सोडा! आत्ताच फॉलो करा ही ऑनलाईन प्रोसेस

काही लोकांचे आधार कार्ड खूप जुने असते ज्यामुळे ते फाटते किंवा खराब होते. असे आधार आपण आपल्या कामांसाठी वापरू शकत नाही. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणजे तुम्ही प्लॅस्टिकचं आधार कार्ड तयार करू शकता. याला PVC आधार कार्ड असं देखील म्हणतात. यासाठी तुम्हाला केवळ 50 रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर 50 रुपये खर्चून PVC म्हणजेच प्लॅस्टिकचे आधार कार्ड बनवले तर ते फाटण्याचं किंवा खराब होण्याचं ताण पूर्णपणे दूर होऊ शकतो. (फोटो सौजन्य -सोशल मिडीया)

पीव्हीसी आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, एक साधी प्रक्रिया फॉलो करावी लागेल आणि काही दिवसांत पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर वितरित केले जाईल. त्याची पूर्ण प्रक्रिया काय आहे? येथे आम्ही सांगणार आहोत.

PVC आधार कार्ड साठी अर्ज करण्याची प्रक्रिया

  • प्लॅस्टिक आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
  • सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत साइटवर जा.
  • होम पेजवरील My Aadhaar टॅबमध्ये ‘PVC कार्ड ऑर्डर करा’ वर टॅप करा.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे आधार क्रमांक, कॅप्चा भरा आणि OTP पाठवा.
  • आता नाव, DOB, लिंग आणि पत्ता यांसारख्या डेमोग्राफिक डिटेलची पडताळणी करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • आता पेमेंट करण्याचा पर्याय येईल. पीव्हीसी बेससाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते.
  • पेमेंट केल्यावर, तुम्हाला एक पोचपावती स्लिप मिळेल, जी डाउनलोड करावी लागेल.
  • PVC आधार कार्ड घरी पोहोचण्यासाठी 5 ते 15 दिवस लागू शकतात.
  • अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने PVC आधार कार्ड तयार करू शकता.

पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय?

पीव्हीसी आधार कार्डचा आकार डेबिट/क्रेडिट कार्डसारखा असतो. हे अधिक टिकाऊ आहे आणि त्याचा आकार देखील कॉम्पॅक्ट आहे. ते वॉलेटमध्ये सहज ठेवले जाऊ शकते. त्यावर सूक्ष्म मजकूर लिहिलेला आहे. यामध्ये पारंपरिक आधारच्या तुलनेत सुरक्षित QR कोड उपलब्ध आहे. त्यावर अंकाची तारीख आणि छापण्याची तारीखही लिहिली आहे.

तुमचं आधार कार्ड कोणी दुसरं वापरतय का? कसं शोधाल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

होलोग्राम

पीव्हीसी आधार कार्डमध्ये होलोग्राम असतो. हे होलोग्राम एक प्रकारचे सुरक्षा वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे फसवणूक करणारे ते सहजपणे कॉपी करू शकत नाही. ज्यामुळे तुमची सुरक्षितता अधिक चांगली राहते.

मायक्रो टेक्स्ट

आधार पीव्हीसी कार्डमध्ये सूक्ष्म मजकूर दिलेला असतो. कार्डवर रेकॉर्ड केलेला मजकूर इतका लहान आहे की तो वाचण्यासाठी भिंगाची आवश्यकता असते. या फीचरमुळे कार्ड कॉपी करणे सोपे नाही. त्यामुळे कोणतेही स्कॅमर किंवा फ्रॉडर तुमचा आधार कार्ड सहज कॉपी करू शकणार नाही आणि तुमची सुरक्षितता टिकून राहील.

घोस्ट इमेज

या आधार पीव्हीसी कार्डमध्ये घोस्ट इमेज आहे. वास्तविक, घोस्ट इमेज ही आधार कार्डधारकाच्या छायाचित्राची अस्पष्ट प्रतिमा आहे. कार्डवर प्रकाश पडल्यावरच ही प्रतिमा दिसते.

Web Title: Tech news apply for pvc aadhaar card online know the whole process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 10:00 AM

Topics:  

  • aadhar card
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेमर्ससाठी मोठी खुशखबर! Heart Attack Emote मोफत जिंकण्याची संधी, गेममध्ये सुरू झाला धमाकेदार इव्हेंट
1

Free Fire Max: गेमर्ससाठी मोठी खुशखबर! Heart Attack Emote मोफत जिंकण्याची संधी, गेममध्ये सुरू झाला धमाकेदार इव्हेंट

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले
2

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
4

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी! T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार शेवटचा सामना

मोठी बातमी! T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार शेवटचा सामना

Feb 18, 2026 | 01:55 PM
आम आदमी पक्षाच्या सभेतच DGP, मुख्य सचिवांचे भाषण; शासकीय नियमांचे उल्लंघन?

आम आदमी पक्षाच्या सभेतच DGP, मुख्य सचिवांचे भाषण; शासकीय नियमांचे उल्लंघन?

Feb 18, 2026 | 01:55 PM
Rohit Pawar PC: ‘आमचा काका गेलाय, आम्ही शांत बसणार नाही!’ रोहित पवार भाजपवर कडाडले

Rohit Pawar PC: ‘आमचा काका गेलाय, आम्ही शांत बसणार नाही!’ रोहित पवार भाजपवर कडाडले

Feb 18, 2026 | 01:53 PM
विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट

विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट

Feb 18, 2026 | 01:52 PM
मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर

मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर

Feb 18, 2026 | 01:47 PM
गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा

गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा

Feb 18, 2026 | 01:43 PM
Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Feb 18, 2026 | 01:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.